Author: aditya bhujbal

बोर्ड भरणे व वायर कलर कटिंग :-

उद्देश :- बोर्ड हा आपण घरामध्ये प्रत्येक बटण वरती सर्व लाईट , टीव्ही , फ्रिज असे वेगवेगळे साधन वेगवेगळ्या बटण नाणे चालू करू शकतो बोर्ड मध्ये मोबाईल चार्जर व काही यंत्र जोडून चालू शकतो चार्ज करू शकतो . फायदा :- वायर कोटिंग...

Read More

17]प्लेन टेबल

प्लेन टेबल सर्वेक्षण ही सर्वेक्षणाची सर्वात जलद पद्धत आहे. प्लेन टेबल हे ग्राफिकल पद्धतीने सर्वेक्षण करण्यासाठी वापरलेले साधन आहे ज्यामध्ये फील्ड वर्क आणि प्लॉटिंग एकाच वेळी केले जाते. प्लेन टेबल सर्वेक्षणाचा मुख्य फायदा म्हणजे...

Read More

शोष खड्डा

उद्देश्य – खड्डा बांधण्याची पद्धत शिकणे महत्त्वाचे साहित्य – विटा दगडी रेती खड्डा खोदण्याचे साहित्य प्रक्रिया – वापरलेले पाणी ज्या ठिकाणी जमा होते ते शोधा एक मी एक मी एक मी मोजमाप एक खड्ड्यात करा. एक बाई तीन भाग नारका च्या...

Read More

प्लेट अर्थिंग AND SEL AANI BAYTARI

आपल्या घरात अर्थिंग कायम असावी कारण चुकून शोट सर्किट झालं तर तो करंट त्या अर्थिंग द्वारे जातो. हे मला समजल व प्लेट जमिनी मध्ये गाडून टाकायची तिचा गडताने मिठ कोळसा पाणी टाकायचे कारण करंट पटकन जावं म्हणून हे मला समजल,प्लेट...

Read More

डम्पी लेवल ANDसौर लाईट का संस्थापन

डम्पी लेवल डम्पी लेवल ने आपण लेव्हल काढू शकतो हे मला समजलं व डम्पी लेवल ने आपण नदीचे किंवा धरणाची लेव्हल काढू शकतो. मी सत्तांनी डम्पी लेवल वापरू पहितले तेव्हा मला समजले डम्पी लेवल काय असते. व आपण डम्पी लेवल ने घराची किंवा...

Read More