बिजागरी व त्यांचा उपयोग
बिजागरी व त्यांचा उपयोग दरवाजे व खिडक्यांना बनवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागरीच्या उपयोग केला जातो १)पार्लमेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमागृह याच्या साठी वापरले जाते २) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यासाठी...
Read More