सैलर कुकर
आम्ही सैलर कुकर आमच्या कडे उपलध्य असलेल्या साहित्य पाहून तयार केलं. सैलर कुकर बनविण्यासाठी आम्ही पाहिले कागदी बॉक्स ला कला रंग लावून तो बॉक्स एक दिवस सुकण्यासाठी ठेवला.दुसऱ्या दिवशी आम्ही त्या बॉक्स वर ट्रॅस्पर्ट काच...
Read Moreसर्वात पहिले मी वॉटर सिस्टीम साठी लागणारी मशीस ची ओळख व माहिती घेतली त्यात आम्ही सोलर पल्यानर,मायक्रोक्ट्रॉर,डिस्प्ले,मेल व फिमेल वायर,पावर कंट्रोलर, सेंसर, इत्यादी साहित्याची माहिती घेतली. आटोमॅटिक वॉटर सिस्टीम/सोईल मोशर...
Read Moreएका भाड्यात तूप गूळ व थोडा पाणी टाकून त्याचा पाक बनून घेतलं.पाक तयार झाल्यावर त्यात शिगडण्याची केलेली पावडर टाकून दोन मिनिटं एकत्र करून घेतली. एक प्लेटला तुप लावून घेतलं आणि त्यात केलेलं शिगडण्याच मिश्रण टाकून...
Read Moreसाहित्य:१०० ग्राम मैदा, पिटी साखर ५० ग्राम, तुप ५-६ चमचे, वनेलाऎसेस २-३ थेंब. कृति: पहिल्यादा ऎका भाड्य़ांत तुप व मैदा ४-५ मिनिट चांगल भाजुन घेणे. नंतर ते मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिटी साखर टाकुन ऎका प्सरत भाड्यांत...
Read Moreसाहीत्य: मैदा २ वाटी, साखर १ वाटी , तुप आर्धी वाटी , वेनेलाऎसेसा आर्था चमचा , दुध १ कप , बिकिंग सोडा . कृति: पहिल्यादा ऎका भांड्यात मैदा,साखर,व बेकिंग सोडा एकत्रित करुण घेणे.टाकुन,तयार केलेल मीशरन भाड्यांत टाकने....
Read More