वर्कशॉप इंटर्नशिप
मी केंदूर या गावात इंटर्नशिप ला गेलो तिथे मी वेल्डिंग ग्राइंडिंग पोलिश करने व कलर देणे इ काम मी केले तर तिथे जाऊन माझी वेल्डिंग ग्राइंडिंग परफेक्ट झाली वेल्डिंग : सर्वात आधी वेल्डिंग करताना काळजी घ्यावी कि आपण सेफ्टी घातली आहे...
Read More