Author: Ganesh Mote

गाईच्या गोठ्यातील नोंदींचा अभ्यास_

गाईच्या गोठ्यातील नोंदींचा अभयासउददेश :- गाईच्या गोठ्यातील नोंदचा अभ्यास करणे.१) गाईच्या गोठ्यातील नोंदी का घ्यावा.=कारण आपण गाईंना चारा घालतो. तो चारा खाल्ल्याने गाईनी आपल्या दुध किती दिले .याचा आपल्याला सहजच आढावा घेता येते...

Read More

पिकांना पाणी देण्याच्या पद्धती _

) पिकांना पाणी देण्याची पद्धतउद्देश :- पिकांना पाणी देण्याची पद्धत समजून घेणे .१) तुषार सिंचनसाहित्य :- नोझल, पाईप ,सॉकेट , एल टी , कॅप , फिल्टर .कृती :-१) सर्व पाईप पसरवणे२) प्रत्येक दोन पाईप सोजन बसवलं३) वळण्याचा जाग्यावर एल...

Read More

पीक लागवडीचा पद्धती_

) पीक लागवडीच्या पद्धती .उद्देश :- पीक लागवडीच्या पद्धती .भाजी पीक लावण्याच्या पद्धती१) फेकणे पद्धत२) पेरणे पद्धत३) टोकेने पद्धत१) फेकणे पद्धत :- या पद्धतीमध्ये आपण आपल्या हातानेधान्य , बियाणे फेकणे पेरत असतो .त्यास फेकणे पद्धत...

Read More

शेळीपालन व्यवसायास संधी

शेळ्यांच्या जाती  १)उस्मानाबादी  २)सानेन  ३)सोजत  ४)संगमनेरी  ५)सिरोही  ६)बीटल  ७)आफ्रिकन बोअर  शेळीपालनाच्या  पद्धती 1….बंधीस्त शेळीपालन  शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर...

Read More

हायड्रोपोनिक्स

उद्देश : पोषक द्रव्य आणि पाण्याचा वापर करून मातीच्या वापराशिवाय . रोपटे वाढवणे साहित्य: पीव्हीसी पाईप्स, हायड्रोपोनिक्स कप, कॉयार, कोको पावडर, ट्रायकोडर्मा पावडर, पाणी आणि पालक च्या बिया इत्यादी. कृती: . १)सर्व प्रथम तुमचे...

Read More