Author: kaushik joshi

सुरक्षितेचे नियम

वर्कशॉप मध्ये नेहमी स्वच्छ व नीटनेटकेपणा ठेवावावर्कशप मध्ये प्रवेश करताना सुरक्षे चे नियम पालन करावेसर्वांनाच सेफ्टी शूज घालावेहातामध्ये हात मोजे घालावेगरम वस्तू पकडण्यासाठी पट्टीचा वापर करावातसेच उष्णता रोधक हातमोजे...

Read More

लेथ मशीन

लेथ मशिनच्या काही भागांची नावे. हेड स्टॉकटेल स्टॉकटुल पोस्टकम्पाउंड रेस्टबेडकॅरेज लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो....

Read More

फेरोसीमेट शिट तयार करणे

* सर्वसाधारण पणे फेरो सिमेंट म्हणजे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण.फेरो सिमेंट मुळे आपण कमीत कमी खरचांधे जास्तीत जास्त मोठीअवजड टिकवू वस्तू बनवू शकतो.* फेरो सिमेंट मधे मोटर चे प्रमाण १:३ असे आहे१:३ म्हणजे एक घमेले सिमेंट तर तीन घमेले...

Read More

घराच्या पायाची आखणी.

उददेश :- घराच्या पायाची आखणी करणे .साहित्य :- लाईन दोरी ,८खुंट्या , चोकपीट , मीटरटेप .कृती :- बैलटप area काढण्यासाठी centerline यानात लोट टॉप .कॉरपेट area काढण्यासाठी centerline भिंतीचे बांधकाम .centerline :- पाया फाउंडेशन...

Read More

RCC कॉलम तयार करणे

Reinforced concrete column: लहान स्तंभ लहान स्तंभांची ताकद सामग्रीची ताकद आणि क्रॉस सेक्शनच्या भूमितीद्वारे नियंत्रित केली जाते. अतिरिक्त अक्षीय कडकपणा प्रदान करण्यासाठी रीफोर्सिंग रीबार अक्षीयपणे स्तंभामध्ये ठेवला जातो....

Read More