Author: krushana Shinde

मल्टीमीटर व मीटर वापरून रीडिंग घेणे

मल्टीमीटर चालू करा.आवश्यक मापन (व्होल्टेज, करंट, रेझिस्टन्स) निवडा.प्रोब योग्य टर्मिनलमध्ये जोडा.प्रोब मोजायच्या बिंदूंना लावा.डिस्प्लेवरील रीडिंग नोंद करा.क्लॅम्प मीटर वापरून रीडिंग घेणेक्लॅम्प मीटर चालू करा.AC किंवा DC करंट...

Read More

सौर विद्युत सुरक्षिता व त्याचे नियम

विद्युत प्रणाली वापरताना सुरक्षितता पाळणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य सुरक्षितता नियम पाळल्यास अपघात, आग आणि विजेचा धक्का टाळता येतो. सौर विद्युत सुरक्षिततेचे नियमसौर पॅनेल, इन्व्हर्टर व सर्व धातूचे भाग योग्य अर्थिंग केलेले...

Read More

बायोगॅस

बायोगॅस हा शेण, अन्नकचरा, पिकांचे अवशेष यांसारख्या सेंद्रिय पदार्थांपासून तयार होणारा ज्वलनशील वायू आहे.बायोगॅसचे मुख्य घटकमिथेन (CH₄) – 50 ते 70%कार्बन डायऑक्साइड (CO₂) – 30 ते 50%इतर वायू अल्प प्रमाणातबायोगॅसचे...

Read More

अर्थिंग

अर्थिंग म्हणजे विद्युत उपकरणांच्या धातूच्या भागांना जमिनीशी जोडण्याची प्रक्रिया होय.उद्देश:विजेचा धक्का बसू नये.विद्युत उपकरणांचे संरक्षण करणे.फॉल्ट करंट सुरक्षितपणे जमिनीत पाठवणे.फायदे:मानवी जीविताचे संरक्षण होते.उपकरणांचे...

Read More

सिरीज व सर्किट पॅ ल र

सर्किटमध्ये सर्व उपकरणे एकाच मार्गाने जोडलेली असतात, त्याला सिरीज सर्किट म्हणतात.वैशिष्ट्ये:विद्युत प्रवाहासाठी एकच मार्ग असतो.एक उपकरण बंद किंवा खराब झाले तर संपूर्ण सर्किट बंद होते.उदाहरण: टॉर्चमधील बॅटरी आणि बल्बचे जोड.समांतर...

Read More