Author: Malhar Kale

BUTTER BANAVNE

उद्देश : बटर  बनवणे . साहित्य : जिरा , साखर , मीठ , यीस्ट , तेल इ . साम्रगी : परात , ताट  , वजनकाटा इ. प्रमाण :  मीठ = ५ ग्राम    साखर = १० ग्राम मैदा = ५०० ग्राम तेल = ५ ग्राम यीस्ट = १० ग्राम कृती : १)...

Read More

CHIKKI TAYAR KARNE

उद्देश : शेंगदाणा चिक्की तयार करणे साहित्य : शेंगदाणा , गुळ , तेल साधन : वजन काटा , पॅकिंग बॉक्स , पकड , गॅस , लाइटर , प्लेट , कटर , रोलर  इ.. कृती : १) प्रथम शेंगदाणा व गुळ वजन करून घेणे. २) शेंगदाणे साफ करून मिडीयम फिल्म...

Read More

NANKATIE TAYAR KARNE

उद्देश :- नानकटाई तयार करणे. साधने : कधई , उलधन , परात , इ. साहित्य : मैदा , डालडा , पिठीसाखर , पलेच्र , कलर इ. कृती : १) कढईत डालडा विकून घ्यावा. २) एका परातीत पिठीसाखर चाळुन घ्यावे. ३) त्यानंतर गरम झालेल्या डालडा त्या टाकून...

Read More

project

Costing अ. क्र.मालाचे नावएकूण मालदरकिंमत1.टेस्टर130302.पक्कड160603.इन्सुलेशन टेप110104.टेस्ट lamp160605.पट्टी पाना2801606.स्टीपर160607.रिंग पाना2901808.स्क्रू ड्रायव्हर170709.मल्टी मीटर12020 एकूण 620 मटेरियल कॉस्ट- 620 . 2....

Read More

शोषखड्डा

शोषखड्डा हा सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी केलेला खड्डा होय. राहते. परसबाग व शोषखड्डा हे प्रत्येक कुटुंबात करता येते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या...

Read More