Author: Mangesh Modhave

प्रोजेक्ट workshop

डिस्टील ऑटर अ. क्रमालाचे नावसाईजएकूण मालदरकिंमत१)काच5.20mm११.६२/ft६०/ft697.2२)याकऱ्यूलिक ६.५ mm०.३२ kg२१० रु /kg67.2३)साचा2500 रु४)m सील60 kg2020५)सेलिकॉन860 ml145435६)सीमेंटअर्धा किलो 1010७)सोलवंट pvc50 ml19.50/50 ml19.50...

Read More

ट्यापिंग

* ट्यापिंग येकाबोल्ट ला हॅण्ड ड्रिल मशीन ने होल पाडून त्या होल मध्ये ट्यापिंग केलं की त्रेट तयार होतात. आपण नट बोल्ट तयार करून. ट्यापिंग threding करून नट बोल्ट तयार करून तो कोणती वस्तू जॉईन किंवा घट्ट पकडुन ठेवायचं काम करत. *...

Read More

पत्र्या पासन डब्बा नरसाळे बनवणे

पत्र्या पासन डब्बा व नरसाळे बनवणे डब्बा उदा. हा पत्र्याचा डब्बा काही खिळे किंवा काही छोटी वस्तू ठेवायला उपयोग येते. कृती:- मी पाहिला डब्बा चे माप वहीवर घेतले ड्रॉइंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला कायचीने कापल मापात त्याला ठोकून...

Read More

पेंटिंग

पेंट कोणता पण वस्तूला आपण जेव्हा पेंट करतो तेव्हा ती वस्तु चन दिसते.पेंट मध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत ते समजल खूप सा कलर असतात.आपल्याला पाहिजेल तास आपण पेंट करू शकतो.काही लोखंडावर पेंट केला टर ते लोखंड जास्त दिवस टिकत. पेंट...

Read More

सोल्डरिंग

सोल्डरिंग सोल्डरिंग म्हणजे की मालाधी माहिती नवत पण जेव्हा माला सरांनी सिकवलते काय असत. सोल्डरिंग आपण कोणता पण वस्तु ला करू शकतो. कथिल आणिसिस मिक्स असत. ते गरम केल की विथळत. विथळवून आपण एखादी वस्तु चिपकवू शकतो.तांब्याचा खड्या ने...

Read More