फूड लॅब

ओला पाव बनवण्याची प्रक्रिया ही प्रामुख्याने यीस्ट द्वारे पीठ आंबवून बेक करण्याची प्रक्रिया आहे. मऊ व लुसलुशीत पाव तयार करण्यासाठी सोप्या टप्प्यांचा (steps) वापर केला जातो. आवश्यक साहित्य मैदा २ कपड्राय यीस्ट १ ते १.५ छोटा...

Read More