बोर्ड फिटीग
प्रस्तावना 1)घरामध्ये स्विच बोर्ड हा विद्युत व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. बल्ब, पंखा, प्लग इत्यादी उपकरणे चालू-बंद करण्यासाठी बोर्डचा उपयोग होतो. बोर्ड योग्य पद्धतीने बसवला नाही तर शॉर्टसर्किट किंवा अपघात होऊ शकतो. त्यामुळे...
Read More