, biogas
बायोगॅस आज प्रत्यक्ष पाहिला व बायोगॅसचे कार्य समजून घेतले ते आम्हाला समजले व नंतर बायोगॅसचे आत मधले जाणून घेतले व बायोगॅस बद्दल सरांनी आम्हाला समजून सांगितले ते आम्हाला समजले नंतर गॅस चालू करून पाहिला कलर निळा येत होताबायोगॅसचे...
Read Moreहॅलोजन फिटिंग साठी एक चिकट टेप कट्टर पक्कड इत्यादी वस्तू लागल्या हॅलोजन बसवण्याच्या आधी पहिल्यांदा सेफ्टी घातली व टेस्टर पहिल्यांदा लाईट चेक केली व नंतर हॅलोजन चेंज केला व शेवटला लाईट लावून हॅलोजन चालू केला व तो यशस्वीरित्या...
Read Moreआज सेरीज लाईट केली व त्यासाठी तीन बल्ब होल्डर व एक टू पिन या सर्व वस्तू लागल्या त्याचे आज प्रॅक्टिकल केले ते सरांनी समजून सांगितले व सेरीज लाईट आम्हाला समजली त्यासाठी लागणारे साहित फ्लेक्झिबल पाईप व टेस्टर कटर होल्डर वायर व दोन...
Read Moreपहिल्यांदा ते स्टेट जॉईन टी जॉईंट ब्रिटानिया जॉईंट वेस्टर्न युनियन जॉईन आम्ही हे सर्व जॉईन शिकलो व सरांनी आम्हाला ते समजून सांगितले व त्याचे आम्ही प्रॅक्टिकल केले वायर सोलून वेगवेगळे जॉईंट मारले ते आम्हाला समजले आम्ही ते...
Read More