Author: Onkar Gawade

सॉस बनवणे.

उद्देश्..चिंचेचा सॉस बनवणे. साँस बनवणे…प्राक्टकलचे नाव सॉस (चिंचेचे सॉस बनवणे.) साहित्य: चिंच, गूळ, मिर्चि पावडर एक पातेल, चमचा, चाळन मोठ लसून मसाला…इत्यादि.. 1) चिंच स्वच्छ करणे … पाण्याने स्वच्छ धूवून घेणे...

Read More

Black forest

उद्देश : चॉकोलेट केक. साहित्य -मेद ,कोको ,पावडर ,पिठीसाखर ,बेकिंग ,सोडाबेकिंग पावडर मिल्क ,बट्ट ,तूपसाधने -केक बनवण्याचे भाडे पँचुला ,नजक पॅपिग पँग 1)केकठेवण्यासाठी स्टँडकृती मैदा चाळून ह्या २]मैदा व कोकोनटपावडर एका मिशन केले....

Read More

पाव बनवणे.

*पाव * उद्देश :मऊ पाव बनवता येणे . साहित्य :मैदा,यीस्ट,मीठ ,साखर ,तूप ,पाणी ,ब्रेडइन्पुर,इत्यादी … कृती : 1)कोमट पाण्यात साखर ,इस्ट व टाकून मिश्रण करणे . 2)मैद्याचे पीठ चाळून घ्यावे . त्या मध्ये ईस्टचे मिश्रण टाकून घ्यावे...

Read More

आलेपाक बनवणे

आलेपाक तयार करणे साधन : गॅस , कढई , ताट  , पक्कड , वाटी , चाकू , मिक्सर , उलाथन  साहित्य:  आले सोलून व चिरून – १०० ग्रॅम . गुळ – २०० ग्रॅम . इलायची पावडर – ५ ग्रॅम साजूक तूप – १ छोटा...

Read More

बटर  बनवणे .

उद्देश : बटर  बनवणे . साहित्य : जिरा , साखर , मीठ , यीस्ट , तेल इ . साम्रगी : परात , ताट  , वजनकाटा इ. प्रमाण :  मीठ = ५ ग्राम    साखर = १० ग्राम मैदा = ५०० ग्राम तेल = ५ ग्राम यीस्ट = १० ग्राम कृती...

Read More