Author: Pranav Mandale

शेती विभाग पेरणीच्या पद्धती

पेरणीच्या पद्धती (Methods of Sowing Seeds) ब्रॉडकास्टिंग पद्धत (Broadcasting Method)बियाणे हाताने संपूर्ण शेतात विखुरले जातात.ही सोपी व कमी खर्चाची पद्धत आहे.या पद्धतीत जास्त बियाण्यांची आवश्यकता असते.बियाण्यांमधील अंतर समान...

Read More

शेती विभाग वनस्पतीचे अन्न

शेती (वनस्पतींचे अन्न) प्रमुख अन्नद्रव्ये (Macronutrients) – मोठ्या प्रमाणात आवश्यक नायट्रोजन (N)पाने हिरवीगार ठेवते.खोड व पानांची जलद वाढ करते.वनस्पतीच्या शाकीय वाढीसाठी आवश्यक आहे. पोटॅशियम (K)रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.फळांचा...

Read More

शेती विभाग जमीन मोजणे

१) अंतर मोजणे1 m = 100 cm1 ft = 12 inch1 m ≈ 3.3 ftउदाहरणे:22 m = 2200 cm220 cm = 2.2 m36 ft = 432 inch (36 × 12)48 inch = 4 ft (48 ÷ 12)100 m = 330 ft (100 × 3.3)70 inch = 1.77 m (70 ÷ 39.37) ≈ 1.8 m २) क्षेत्रफळ मोजणे(अ)...

Read More

शेती विभाग बीज प्रक्रिया

बियाची रचना (द्विदल बी – Dicot Seed)पर्णांकुर (Plumule) – गर्भातील अंकुराचा वरचा भाग. यापासून खोड व पाने विकसित होतात.पर्णांकुर अक्ष (Plumular Axis) – पर्णांकुर आणि बीजपत्रे (Cotyledons) यांना जोडणारा गर्भाचा भाग.मूळांकुर...

Read More