हायड्रोपोनिक शेती

हायड्रोपोनिक शेती :- हायड्रोपोनिक शेती म्हणजे पाण्यावरची शेती .या शेती मध्ये फक्त पाण्याचा वापर केला जातो. या पद्धतीत मातीचा वापर केला जात नाही. हायड्रोपोनिक शेती मधे घेतली जाणारी पिके :- गाजर, मुळा, सिमला, मिरची, वाटाणा,...

Read More