इंटर्नशिप फोटो
40 बाय 35 ग्रील्स बनवली एकूण खर्च = 1300 रुपये पाच पायऱ्यांचा जिना बनवला . एमआयडीसी कादली येथे प्रतिभा इंजीनियरिंग अँड इलेक्ट्रिक या कंपनीमध्ये सात वॉटर टॅंक स्टॅन्ड बनवले. दहा फूट आणि बारा फूट चा शिड्या बनवल्या . एकूण खर्च =...
Read More