Author: Sahil Shinde

वेल्डिंग मशीन

हॅन्ड ग्रॅंडिग मशीन हॅन्ड ग्रॅंडिग मशीनचा उपयोग आपण लोखंडच्या पट्टीवरचा पेंट किंवा गंज काढण्यासाठी केला जातो . आणि त्या मशीनचा व्हिल बदलून कटींग व्हिल टाकून लोखंडाची पट्टी सुद्धा कटिंग करू शकतो चॉपसो कटर मशीन पाइप चायनल...

Read More

प्लबिंग करणे

* u.p.v.c म्हणजे थंड पाण्यासाठी वापरला जाणारा पाईप . * प्लंबिंग ला लागणारे साहित्य :- १] हॅक्सो                                     ...

Read More

बांधकामासाठी मातीच्या व सिमेंट च्या विटा तयार करने

साहित्य :- कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साचा .टीप :- सिमेंटची वीट बनवण्यास १:६असे प्रमाण .मातिची विट :- भेंडाभाजलेली वीट :- भाजीव वीटसिमेंटची वीट :-फ्लॉयश विट :-c4x विट :-फायर वीट :- कृती :- सर्व प्रश्न त्या साच्याची मापे...

Read More

फेरो सिमेंट सीट तयार करणे

सर्व साधारण पणे फेरोसिमेंट म्हणजे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण फेरो सिमेंट मुळे आपन कमीत कमी खरचा मध्ये जास्तीत जास्त मोठी अवजड व टिकाऊ वस्तू बनवू शकतो. फेरो सिमेंट मध्ये मोर्टरचे प्रमाण १;३ असे आहे,१;३ म्हणजे एक घमेले सिमेंट तर ३...

Read More

R.C.C कॉलम तयार करणे

R.C.C कॉलम तयार करणेNov 30, 2021 | Uncategorizedउपकरणांची निवड : – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणेशडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणेतत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतातप्रमाण : –...

Read More