Author: Shubham Rathod

वार. सोमवार दि१० /०१ /२०२२ आज मी सकाळी कोंबडी खांदय टाकले व ऑनलाइन लेक्चर घेतले बाटरी विशेय माहिती सांगली व मग वर्कशप गेलो व शोगा फोडायची मशीन ला वेल्डिंग करायला घतली व मग दुपारी दूध काढले व गुळी पेड दीली व परत वर्कशप गेलो व ४...

Read More

जनावरांचे अंदाजे वजन काढणे

जनावरांचे अंदाजे वजन काढणे उद्देश :- जनावरांचे अंदाजे वजन काढणे . साहित्य :- मोजपट्टी, नोंदवही , पेन , गाई . कृती :- १. मीटर टेपने गाईची लांबी मोजणे.२. नंतर गाईचा घेर मोजला.३. लांबी मोजत असताना लांबी ७६ इंच आली व छातीचा घेर हा...

Read More

पोल्टी व्यवसायाचे प्रकार

पोल्टी व्यवसायाचे प्रकार१] १] पोल्टी व्यवसायाचे प्रकार कोणते२] अंडे उत्पादन३] मास उत्पादन४] अंडे उबवणे २] अंडी उत्पादनाच्या कोणबड्यांच्या जाती विषयी माहिती सांगा ?⇒i. white pleg horn :-हि एक आंड देणाच्या कोंबडीची जातअसते ही...

Read More

शेतातील तण नियंत्रण करणे

उद्देश :-आपल्या शेतातील न लागणारे तण काढणे शेतातील तण नियंत्रण करणे weed-तण -खरपटवर तण म्हणजे काय ?जी लागवण आपण करत नाही पण ती लागवते त्यालातण असे म्हणतात कुती :- १] शेतातील क्रेगेज गवत काढायचे२] सवर्त्र पसरलेले गवत होते३]...

Read More

पिकांला पाणी देण्याच्या पद्धती

पिकांला पाणी देण्याच्या पद्धती उद्देश :-पिकांचा पाणी देण्याच्या पद्धती समजून घेणे १] तुषार सिचंन ( sprinkler) साहित्य :-नोझल ,पाईप ,साकेट ,t ,l, endcap फील्टर कुती १] सर्व पाईप पसरवले२] प्रत्येक दोन पाईप सोडून sprinker बसवल३]...

Read More