Author: Shubham Rathod

सनमायिका बनवणे

Dec 7, 2021 | Uncategorized सनमायिका बनवणे Dec 7, 2021 | Uncategorized अपेक्षित कौशल्य ;- फ्लाऊंट कापणे सनमायक कापणे सनमायक चिटकवणे साहित्य ;-फ्लाऊंट ,सनमायक ,तार ,चुका ,फेविकॉल ,स्टील टेप ,गुण्या, पेन्शील, करवत, सेंटर...

Read More

सुतार कामातील हत्यारांची ओळख व उपयोग

पटाशी :उपयोग :१. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .वाकस : ( तासानी )उपयोग :१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.केकरे :उपयोग : हे केकरे...

Read More

मेनबत्ती /खडू बनवणे

उपयोग :- मेनबत्ती दीपावलीआली कि लावतात घरातील लाईट गेली कि मेनबत्तीलावता येते. बड्डे असला कि केक वर लावता येते. उपयोग :-खडू आपल्याला फळ्यावरती लिहिता येतो. साहित्य :-सच्या ,तेल,डोरा,मेन ,हे सर्व साहित्य मला मेणबती करायला...

Read More

बिजागरी व त्यांचा उपयोग

बिजागरी व त्यांचा उपयोग दरवाजे व खिडक्यांना बनवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागरीच्या उपयोग केला जातो१)पार्लमेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमागृह याच्या साठी वापरले जाते२) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यासाठी...

Read More

बिजागरी व स्क्रूचा उपयोग करून लाकडी पेटी तयार करणे

उद्देश ;- पेटी तयार करणेसाहित्य ;- सांगवणी पट्या फेव्यक्वीक सकृ डायवर खिळे चुका बिजागरी स्क्रू मेजरटेप कट्टर मशीन ड्रिल मशीनकृती ;- पाहिलं प्रथम मोजमाप करून खालील फळी कापून त्यावर बाजूच्या पट्ट्या उभ्या करून घेतल्या...

Read More