Author: Suja Kank

शेळ्यांचे आजार व उपचार

शेळ्यांचे आजार व उपचार १)आजारबुलकांडी / हागवण २)ताप ३)सर्दी व ठसका लागणे. ४)दगडी/ mastities ५)डोळ्यातून पाणी येणे / घान गाळण *आहार, उपचन रोग वातावरण, मार लागल्याने *वायरल इन्फेक्शन,वातावरणातील बदल 1: बुळकांडी :- आहारात बदल...

Read More

कंपोस्ट ‌खत तयार उरणे.

कंपोस्ट पोस्ट ‌खत तयार उरणे. पालापाचोळा उंचीचा बेड तयार करावा. त्यावर टाकावी 5 kg शेणाची स्ररी तयार करुण टाकावी. पालापाचोळा थर टाकावा. शेणाची स्लरी टाकावी . थर तयार झाल्यावर जिवाणू कल्चर 20 ली शिंपडावे. ओलावा पाहुन पानि मारावे....

Read More

Poultry (मुर्गीपालन):

Poultry मुर्गीपाल ॥ प्रजातीया ड 3) बिमारिया & vaccine 4) Broading & chicks care 1) अंडी उबवणी व्यवसाय egg incubator 2) अंडे, बेचना 3) माम ☆ अंडी उत्पदनासाठी वापरली जाणारी कोंबडीच्या जाती 1) White leg T Hay तू से।प मैरिज...

Read More

बोकडाचे पोस्टमार्टम

आयुषात पहिल्यांदा प्राण्यांची postmortem केली. चाकू, कटर, कोयता, हाताला रक्त लागू नये म्हणून handglows आणि त्याला फाडताना घाण वास येऊ नये म्हणून मास्क वापरला. त्याला पहिल्यांदा छाती पासून खाली पर्यंत फाडल. त्याला फाडल्या नंतर...

Read More

मुरघास

मुरघास म्हणजे :-ओला चारा जास्त दिवस टिकवून ठेवण्या साठी केलेली प्रक्रिया म्हणजे मुरघास.प्रक्रिया :-आम्ही सर्वांत पहिल्यांदा मका पीक तोडून आणले व त्या नंतर आम्ही कडबा कुट्टी मशीन मधून मक्या पिकाची ची कुट्टी केली .व त्या नांतूरून...

Read More