Author: Vishwaraj Gaikwad

सुतार कामातील हत्यारांची ओळख व उपयोग

पटाशी :उपयोग :१. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .वाकस : ( तासानी )उपयोग :१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.केकरे :उपयोग : हे केकरे...

Read More

बांधकामासाठी मातीच्या व सिमेंटच्या विटा तयार करणे .

उद्देश : मातीच्या व सिमेंटच्या विटा तयार करणे .साहित्य : कच ,सिमेंट , पाटी ,थापी ,पाणी ,मशीन , साचा .टीप : सिमेंटची वित्त बनवण्यात १. ५:९ असे प्रमाण लागते .मातीची वीट : भेंडा .भाजलेली विट : भाजीव वीटसिमेंटची वीट :फ्लायऍश वीट :...

Read More