Author: Vishwaraj Gaikwad

वायर गेज मापक

माफ तार गेज मापक वायर गेज हे वायर आणि केबल च्या कंडक्टर आकार चा व्यास निर्माण करण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे हेच तेल ची पातळ गोलाकार फ्लॅट असून तिच्या परिघामध्ये अनेक स्पोर्ट्स बनवलेल्या असतात प्रत्येक पोटचा गेज...

Read More

शोष खड्डा

उद्देश्य – खड्डा बांधण्याची पद्धत शिकणे महत्त्वाचे साहित्य – विटा दगडी रेती खड्डा खोदण्याचे साहित्य प्रक्रिया – वापरलेले पाणी ज्या ठिकाणी जमा होते ते शोधा एक मी एक मी एक मी मोजमाप एक खड्ड्यात करा. एक बाई तीन भाग नारका च्या...

Read More

टॉप पिन जोडणे

टॉप पिन जोडणे बोर्ड भरताना नेहमी वायर कलर को करावे.फेज ला फेज व न्युट्राल जोडवेत.बोर्डला नेहमी अर्थिंग द्यावी व बोर्ड ला फ्यूज असावा आणि फेज नेहमी फ्यूज मधून कनेक्शन द्यावेत.कारण कुठेही प्रॉब्लम आला तर फ्यूज जलतो बोर्ड सेप्ती...

Read More

व्होल्टेज कंट्रोल करणे

व्होल्टेज कंट्रोल करणे जर आपल्याला एखाद्या यंत्राला जेवढं व्होल्टेज लागतय तर आपण vholt कंट्रोल ने तेवढच व्होल्टेज देऊ शकतो.जर जास्त व्होल्टेज दिलं तर यंत्र जळू शकत.हे मला समजल. मी सोताने येका बल्ब ला व्होल्टेज देऊन पहितल तेव्हा...

Read More

सोलर कुकर

सोलर कुकर सोलर कुकर मुळे आपण जेवण शिजवू शकतो.हे मला समजल आपला GAS वाचतो व उन्हाचा प्रकाशावर्ती आपण जेवण शिजवू शकतो.व उन्हाचा प्रकाशाकडे आपला सोलर कुकर सेट करून ठेवायचा आपला gas वाचतो हे मला...

Read More