Food Lab Project
सॉसची माहिती विकतच्या टोमॅटो सॉस मध्ये साखर असते, प्रिझर्व्हेटीव्ह असतात. बायकोला मधुमेह आहे. तिच्यासाठी साखर नसलेला टोमॅटो सॉस बनवावा म्हणुन आंतरजालावर शोध घेऊन त्याच्या विविध पाकृ वाचल्या आणि त्यातून सुरु करुन, एक पाकृ बनवली....
Read More