पाव Deta 03/07/2026 प्रस्तावना आपल्या महाराष्ट्रात पाव नाश्त्याला खूप प्रमाणात खाल्ला जातो मग तो मिसळ पाव, वडा पाव, भजी पाव अशे इत्यादी प्रकारचे नाश्ताआहे. हा प्रोजेक्ट पाव बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावतो. उद्देश पाव तयार...
:कालारिंग में रखीजाने वाली सावचेति:-=काम शुरू करने से पहले कार्यस्थल को साफ करें।=दस्ताने, मास्क और सेफ्टी चश्मा पहनें।पेंट या रंग का उपयोग हवादार स्थान पर करें।=पेंट को निर्माता के निर्देशानुसार ही मिलाएँ।ब्रश, रोलर या स्प्रे...
3D अक्षराचे मुख्य भाग:पेन्सिलराऊटर बिट (कटर)बेस प्लेटऑन / ऑफ स्विचकृती:राऊटरचा उपयोग करून आकर्षक अक्षरे तयार करणे व सजावटीचे डिझाइन तयार करणे.फायदे:आकर्षक आणि स्वच्छ कट मिळतो.सुंदर डिझाइन तयार करता येते.वेळ आणि मेहनत...
फिरो सिमेंट म्हणजे काय?फिरो सिमेंट (Ferrocement) हे सिमेंट, वाळू, पाणी आणि स्टील वायर जाळी (Wire Mesh) यांच्या मिश्रणापासून तयार होणारे मजबूत बांधकाम साहित्य आहे.उपयोग:पाण्याच्या टाक्याबोटीछप्पर पॅनेलभिंतीसजावटीच्या...
सुतार कामसुतार काम म्हणजे काय?सुतार काम म्हणजे लाकडापासून विविध वस्तू तयार करणे, जोडणे, कापणे, घासणे व विविध वस्तू तयार करून जोडणी करून त्यांना योग्य आकार देणे ही कला व व्यवसाय होय.सुतार कामाची प्रमुख कामेदरवाजे व खिडक्या तयार...