• उपक्रमांची निवड = १) एखाद्या कंपाऊंडसाठी
    २) पाया तयार करणे
    ३) शेडसाठी ८फिट व १० फिट उंचीचे खांब तयार करणे
    नाव :- लोखंड हे ताणात मजबूत असते आणि काँक्रीट हे दाबत मजबूत असते .

R.C.C कॉलम बनवताना वापरलेला प्रमाण :- एकास , दोनास , चारास , असे प्रमाण असते .

  • VSI अस्या आकार मध्ये वापरली जाते
  • R.C.C कॉलमसाठी TORTION BAR वापरला जातो
  • त्याला रिंग हि एक फुटवर वापरली जाते
  • त्यांचा साच्याला ऑईल लावणे जेणेकरून त्याला काढताना सोपे जावे
  • RETELING WALL :- शल्यप साइड्ची भिंत
  • FORCH :- दरवाज्या समोरील
  • सज्या :- खिडकी वरील
  • P .C.C :- PLEN CIMENT CONCRET
  • R.F.C.C :- REAL FORCE CIMENT CONCRET
  • खडी वाळू सिमेंट यांचे मिश्रणास CONCRET म्हणतात