पिकांवर फवारण्याचा यंत्र म्हणजेच spreying pump..!!

• Battery Sprayer spare Parts:-

  1. Motor :- पाण्यावर दाब देण्याचे कार्य करते.
  2. Switch :- चालू व बंद करण्याची कार्य करते.
  3. Handle:- स्प्रे चालू बंद करण्यासाठी.
  4. nosal :- 1) पाण्याची दिशा ठरवण्यासाठी. 2) पाण्याचे थेंबात रूपांतर करण्यासाठी. 3) वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे नोझल असतात.
  5. 16 mm :- मोटर पासून नोझल पर्यंत पाणी पोहोचवण्याचे कार्य करते.
  6. Charger :- बॅटरी चार्ज करण्यासाठी.

• petrol pump

• mist gun

• Tractor mount sprayer pump

• Agri drone sprayer

• Hand sprayer

• फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी:-

  1. मास्क, चष्मा, बूट, कोट वेगळे ठेवावे.
  2. फवारणीनंतर हात, तोंड पाण्याने स्वच्छ धुवावे.
  3. फवारणीचे औषध मुलांपासून दूर ठेवावे.
  4. use केलेल्या औषध लवकरात लवकर नष्ट करावे.
  5. फवारणीचे औषध खाण्याच्या पदार्थापासून दूर ठेवावे.
  6. वाऱ्याचे वेग जास्त असल्यास फवारणी करू नये.
  7. फवारणी करताना माणसांना व प्राण्यांना शेतात येऊ देऊ नये.
  8. फवारणी करताना कोणतीही व्यसन करू नये.
  9. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळीच करावे.
  10. फवारणीचे expire date पाहूनच फवारणी करावे.