Dom तयार करायच्या आधी कलर कोडीग समजून घेतली.

नंतर कलर कोडिंग जाल्या नंतर dom तयार करायला घेतला .

कलर कोडिंग नुसार करायला घेतला त्याच्या नंतर dom उबा करायला घेतला. Dom उबा केला त्याच्या नंतर dom तयार झाला नंतर नठ टाईट केले.