1:- बोर्ड भरणे :-
बोर्ड फिटींग करताना सर्वप्रथन आपण वायरींगचा कलर कोड माहिती असला पाहजे
त्यामध्य लाल वायर मेन सप्लाय जोडण्यासाढी व काळी वायर न्यूट्रल कनेक्शन करण्यासाठी आणि हिरवी वायर अर्थिंग जोडण्यासाठी वापरतात .
बोर्ड फिटींग मध्ये मेन सप्लाय स्विच च्या खालच्या भागात जोडावा
आणि स्विच च्य वरच्या भागात लोडची मेन वायर म्हणजेच (+)वायर जोडतात
जर स्विच चालू केला तर ते पूर्ण सर्किट चालू होऊन लोड चालू होतो
बोर्ड फिटींग करत असताना सर्व स्विच व प्लग एक सरळ रेषेत यावीत
अशा प्रकारे बोर्ड भरणे आवश्यक असते

- :- पर्जन्य मापक
✴️. पाऊस मोजण्यास शिकणे त्यासाठी नोंद ठेवणे.
✴️. 1.पर्जन्यमापक 2. मार्कअसलेला चंचूपात्र - प्रथम एक बाटली घेतली
- त्याच्या वरचा भाग कापून घेतला त्यानंतर नरसळे म्हणजे उपयोग केला.
- तळ सपाट करण्यासाठी त्या सिमेंट टाकल.
- अशा प्रकारे पर्जन्यमापक तयार केले.
✴️ पाऊस मोजण्याची पद्धत :- - पर्जन्यमापकात जमा झालेले पावसाचे पाणी मोजले.
- पाऊस हा नेहमी m mमध्ये मोजतात.
3 पावसाचे सूत्र वापरून पाऊस मोजला.

.2:-कृत्रिम श्वसन
✴️.2. आपधात झाल्यास किंवा विजेचे श्लोक लागल्यास कृत्रिम कृत्रिम श्वसन देता येणे.
✴️. श्वसनाच्या कृत्रिम पद्धत :-
✴️.1. शेफर:- यामध्ये पाठीमागे दाब दिला जातो व शोषणास मदत केली जाते.
✴️2. सिव्हिलस्टार प्रकार :- यामध्ये छातीवर दाब दिला जात
✴️3. तोंडाने श्वास देणे :- यामध्ये तोंडाने श्वास दिला जातो
✴️4. मशीन:- यात मशीनने श्वास दिला जात.
✴️.:- कृत्रिम श्वसन द्वारे आपण पेशटला वाचूवू शकतो.
✴️ 3:- बायोगॅस
✴️:- बायोगॅस चे महत्व समजून घेणे.
✴️. 1.शेन 2.पाणी 3.पाळापाचोळा इ.
- प्रथम शेण व पाणी ओतले.
- त्याचे प्रमाण 1:-1 घेतले.
- inlate मध्ये त्रकुण ते दाबळले.
- यातून निर्माण झालेल्या गॅस आवश्यक नुसार वापरला.