1. सुरक्षितेचे नियम

सुरक्षितेचे नियम     ऊर्जा पर्यावरण दुरुस्त चे कोणतेही काम करण्यापूर्वी विजेचा मुख्य स्रोत बंद आहे आणि  फ्रिज 

काढलेल्या आहे की नाही याची खात्री करावी आणि काम चालू आहे असा फलक फ्रिज जवळ लावावा 

ऊर्जा पर्यावरण विभागामध्ये विजेची कामे करताना रबरी हॅन्ड ग्लोज आणि रबली चप्पल किंवा रबरी बूट वापरावे 

ऊर्जा पर्यावरण विभागांमध्ये उपकरणांना आणि विजेचा बोर्ड व्यवस्थित अर्थी केलेली आहे की नाही याची खात्री करावी 

जर इलेक्ट्रिकल विभागामध्ये शॉर्ट सर्किट मुळे लागली तर पाण्याचा वापर करू नये मातीचा आणि रितीचा वापर करावा 

फ्युज मध्ये फ्रिज वायरचा वापर करावा टेस्टचा वापर फक्त विद्युत प्रवाह आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी करावा त्याचा वापर  स्त्र कु ड्रायव्हर म्हणून करू नये म्हणून करू नये

विजेची कामे करताना व्यवस्थित विद्युत रोधक आवरण असलेली उपकरणे वापरावी

विजेचा धोका लागत असलेला माणसाला  स्पर्श करू नये त्या व्यक्तीला विजय पासून बाजूला करण्यासाठी लाकडी काठी किंवा विद्युत रोधक वस्तूचा वापर करावा

कामाची जागा वापरण्यापूर्वी आम्ही वापरल्यानंतर स्वच्छ ठेवावी 

योग्य तो अग्निशामक संच विभागांमध्ये उपलब्ध असावा त्याचा वापरण्याचा दिनांक तपासून घ्याकृती          सरांनी आम्हाला बोर्ड बद्दल माहिती दिली  तर पहिले सरांनी आम्हाला बोर्ड भरून दाखवले नंतर ना आम्ही प्रॅक्टिस केले तर नोटल वायर म्हणजे काय वायर फेस वायर म्हणजे दोन लाल वायर हिरवी वायर म्हणजे अर्थिंग चे वायर बोर्ड कसे भरणे तर टेस्टर ने बोर्ड खोलून घेणे व त्या बोर्ड मध्ये दाखवले जातात की  तिथं लिहिलेले असते न्यूट्रल फेज आणि अर्थिंग एक थ्री पिन घेऊन जोडायचे वा 

जखम झाल्यानंतर प्राथमिक उपचार पेटीचा वापर करावा प्राथमिक उपचार पेटी गृह आरोग्य विभागात उपलब्ध आहे 

  2. कृत्रिम श्वसन 

 सिल्वस्टर पद्धत पाटीतला त्याचा पाठीवर झोपायला लावा सर्वप्रथम तो पोटाभवतीचे कपडे सेंड करा जर तुम्हाला दात असती तर ते घ्या त्याच्या खांद्यावर एक उशी ठेवा जेणेकरून त्याची छाती उंच होईल डोके मागे टेकले जीभ पुढे घ्या

त्यानंतर पार्टीचे दोन्ही हात खाली करा जेणेकरून ते त्याचाछातीवर असतील ही स्थिती दोन सेकंड धरून ठेवा 

सील वेस्ट पद्धत  पायरी दोनघटनेच्या ठिकाणी एकापेक्षा 

जास्त व्यक्ती उपस्थित असल्यास पीडित च्या फुसफुसूच्या प्रत्येक वविस्तार आणि अंकुचन दरम्यान दुसरा व्यक्तीला त्याची  जीभ बाहेर काढण्यास सांग प्रक्रिये दरम्यान सावधान गिरी बाळग जेणे करून जास्त आणि अचानक दबाव मुळे अंतर्गत नुकसान होणार नाही जोपर्यंत पिढीच व्यक्ती शुद्ध वर येत नाही 

आम्ही प्रॅक्टिकल केलेले 

                                                             सिल्वस्टर पद्धत लटका लागल्यावर   जास्त प्रमाणात वापरले जातात     तर सरांनी आम्हाला ही पद्धत कशी वापरायची ते शिकवले सर्वात आधी खाली एक मुलाला झोपवले व एक हात पुढे करून डावीकडे मान घेतले एक मुलगा   कमरेवर बसला व अंगठ्याने पाठीवर हळूहळू प्रेस केलेअसं जोपर्यंत तो माणूस शुद्धीवर येत नाही तोपर्यंत असं करत राहायचं

दुसरी पद्धत त्या माणसाच्या तोंडावर रुमाल घेऊन एक माणसाने तोंडावर श्वासन साथ देणे नंतर ना हात घेऊन हळूहळू  करणे आणि छातीवर हळूहळू प्रेस करणे 

3. बोर्ड भरणे

कृती   :- सरांनी आम्हाला बोर्ड बद्दल माहिती दिली  तर पहिले सरांनी आम्हाला बोर्ड भरून दाखवले नंतर ना आम्ही प्रॅक्टिस केले तर नोटल वायर म्हणजे काय वायर फेस वायर म्हणजे दोन लाल वायर हिरवी वायर म्हणजे अर्थिंग चे वायर बोर्ड कसे भरणे तर टेस्टर ने बोर्ड खोलून घेणे व त्या बोर्ड मध्ये दाखवले जातात की  तिथं लिहिलेले असते न्यूट्रल फेज आणि अर्थिंग एक थ्री पिन घेऊन जोडायचे 

4 अर्थिंग

1  अर्थिंग चेक करणे    /   अर्थिंग कसे चेक करायचे  फेज वायर न्यूट्रल वायर घेऊन अर्थिंग आहे का नाही हे बघणे जर अर्थ नसली तर डीम लाईट असेल तर दोन बकेट पाणी घेऊन अंतिम मध्ये ट**** मग लाईट गेम नाही चालणार 

2  अर्थिंग जमीन सुमारे 2.5 मीटर फुलावर खड्डा खोदून त्यामध्ये तांब्याची प्लेट किंवा गॅलवे नाईस झट पाईप टाकून त्याला जोडलेल्या कंटेस्टर बाहेर काढून तो विद्युत उपकरणाचा आणि तंत्रज्ञानाचा बॅटरीला जोडणे याला अर्थी करणे म्हणतात 

3  अर्थिंग ची आवश्यकता विजेचा वापर करताना विविध उपकरणे हातावरी करताना विद्युत धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी अंतिम ची गरज असते वायर केबल अर्थवा उपकरणात गळती होणारा विद्युत प्रवाह मुळे  विजेवर चालणारा यंत्रांचे आणि उभारणीचे संरक्षण होण्यासाठी अर्थिंग ची गरज असते त्याच्याप्रमाणे विजयपासून सुरक्षित होण्यासाठी  अर्थांची नितांत आवश्यक असते   

4  पाईप अर्थिंग या प्रकारचा आर्थिक पद्धती पाईप चा अर्थिंग साठी उपयोग करतात यासाठी जमिनी 70 सेंटिमीटर लांबी 70 सेमी रुंदी आणि 3.75 मीटर खोल खड्डा खोलतात यामध्ये दोन पॉईंट पाच मीटर लांबी अंतर्गत चाळीस मिनी आणण्यासाठी  जीआय पाईप घेतात या ताईचा एका तोंडाशी 45 अंतरात एक काम घेतात या पाईप वर सात पॉईंट पाच सेंटीमीटर अंतराने बारा मिनी आणण्याची छिद्रे पडतात पाईप चा तोंडाशी सॉकेट बसवितात  20 आणि 13   मिटर 

5  पाईप सोडताना पाईपचा वरचा तोंडाशी नरसाळे बसवितात हा संच खड्ड्या  मध्यभागी उभा करून त्या भोवती काळी माती मीठ लाडकी कोळसा किंवा रासायनिक पावडरचा  थर देऊन हा खड्डा बुजवितात त्याचा तोंडाशी चेंबर बांधतात तांब्याची  जोडता

6  ही अर्थिंग  म्हणून वापरतात अशा प्रकारची अर्थिंग  करतात घरगुती अर्थिंग साठी ही पद्धत वापरत नाही कारण खूप खर्चिक असते 

2 प्लेट टाईप अर्थिंग या प्रकारची अर्थिंग करताना 90 सेंटीमीटर लांबी 90 सेमी रुंदी आणि सुमारे तीन मीटर खोल  ओलसर जमिनीत खड्डा होतात या खड्ड्यात साठ सेंटीमीटर लांबी 60 सेंटिमीटर रुंदी आणि 3.5 मिमी 

5. वायरचे जोड जॉईन

. वायरिंग करताना मीटर आरसीसीबी सॉकेट स्विच आणि वायर एकमेकांना विशिष्ट प्रकारे जोडावा लागतात मोठा वायरचा जोड करण्यासाठी पुढील पद्धती वापरतात

. १ पिग टेल जॉईंट यालाच रेट किंवा टीव्ही सेट जॉईन म्हणतात हा जॉईन सॉलिड करंटाला करतात ज्या ठिकाणी करंटावर जास्त रक्तदान येणार नाही अशा ठिकाणी वापरतात याचा वापर होल्टेज सिंलिंग रोज आणि स्विच बोर्ड मध्ये वापर जोडण्यासाठी करतात

. 1 टि (जॉईंट)

. सर्वेक्षण कनेक्शन साठी विद्युत शक्ती टेप करण्यासाठी ऒव्हरहेड लान्लाईन्स जॉईन वापरतात

. 2. वायर जॉईन ची गरज एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी विजय पुरवठा करताना दोन कंट्रक्शन एकमेकास जोडणी त्याची लांबी वाढवावी लागते

. 3. ओव्हर हेड लाईन चा कंट्रक्शन ला टर्पिंग घेऊन विजय पुरवठा करावा लागतो वायरिंग इन्सुलेशन मध्ये दोन तास जोडावा लागतात

. 4. जॉईनचे प्रकार

. पिग टेल किंवा रेड टेल किंवा ट्विस्टेड जॉईंट

. मॅरीड जॉईन

. डिझाईन

. ब्रिटानिया स्टेट जॉईन

. ब्रिटानिया टी जाईन

. वेस्टर्न युनियन जॉईन

. सिंगल स्टॅंडर्ड टेप जॉईन

6. बॅटरीच्या पाण्याची अपेक्षा घनता

. 1. बॅटरीचा पाण्याची इलेक्ट्रॉलाइट सापेक्ष म्हणता मोजणी आवश्यक साहित्य डेसिटोमीटर डिस्टिल्ड वॉटर मल्टीमीटर

. 2. मल्टीमीटर चा पद्धतीने बॅटरीचे डीसी मोजा सापेक्ष गणता तपासण्यासाठी बॅटरी सेलर मध्ये स्प्रिंग गेटचे घ्यावा बल्ब दादांनी नंतर हळूहळू सोडा

. 3. सोल मधून इलेक्ट्रॉलाइट इतका प्रमाणात मिळवा की ते घनतात्मान मुक्तपणे स्प्रीगला उभ्या स्थितीत धरून द्रव्याच्या पृष्ठभागावरील घनतामाप टयुबवर घेतलेले वाचन म्हणजे इलेक्ट्रॉन लाईटचे घनता वाचन होय.

. 4 चाचणी केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक लाईटची नेहमी सेलमध्ये परत ठेवले पाहिजे जिथून ते बाहेर काढले गेले होते

. १ बॅटरी होल्टेज होल्ट

. २डेनिसटो मीटरचे रीडिंग इलेक्ट्रिलाइटची सापेक्ष घनता निश्चित इलेक्ट्रॉनिक ची अपेक्षा घनता तपासण्यासाठी

. Charge. Speclflc. Gh

. 1oo% 1.255-1.275

75%. 1.215-1.235

5o%. 1.180-1.200

25%. 1.155-1.165

. O%. 1.110-1.130

. 1) Dly वापरा

डिस्वार्ज केल्याने बॅटरी मध्ये पाणी घालू नका आवश्यक ते नुसार

डिस्टिल्ड वॉटर डिस्टिल्ड वॉटर मध्ये देखील बॅटरी बदला

5.70. चार्जिंग दरम्यान सूज येण्यासाठी पाणी आवश्यक आहे यासाठी नेहमी डिस्टिल्ड वापरा कारण सामान्य पाण्यात खनिजे असू शकतात जे पल्प सलाम चिकटतात आणि बॅटरी खराब करतात

2. बॅटरीचे कनेक्शन नेहमी बोल्टोने घटृ ठेवा आणि त्यांना व्हॅसलीने ग्रीस करा

3. अंतर चार्ज जेव्हा बॅटरी पूर्णपणे चार्ज होत नाही आणि नाशिक चार्जर स्थितीत सतत वापरली जात असेल यामुळे बॅटरी करणे प्लेदसवर लॅब सल्फेट सूज येते त्यामुळे बॅटरी देखील खराब होऊ शकते म्हणजेच ती तिचे आवश्यक कमी होते

4. ओव्हर चा ज्ड बहर चार्जिंगमुळे सी यु लेटर चा जलद गंज होतो पाण्याचा वाढतो आणि बऱ्याच प्रकरणामुळे बॅटरीचा हाताच तापमान बॅटरीचे नुकसान करू शकते लीड बॅटरी प्रत्येक वेळी त्याचा रेट केलेला समतेच्या 50% पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर चार्ज करणे आवश्यक आहे

  1. कमी पाणी लीड बॅटरी चार्जिंग प्रक्रियेदरम्यान पाणी गमावू लागतात जर इलेक्ट्रॉनिक चे पातळी लेटर्सचा टोकाचा खालील आली तर बॅटरीला कायमचे नुकसान होऊ शकते म्हणून आपण आपल्याला आपण बॅटरी मध्ये पाण्याची पातळी सतत तपासण पाहिजे
  2. जास्त पाणी देणे बॅटरी मध्ये जास्त पाणी टाकल्याने इलेक्ट्रॉनिक पातळ होतो ज्यामुळे बॅटरीची कार्यक्षमता कमी होते जेव्हा बॅटरी पूर्णपणे चार्ज होतात तेव्हाच बॅटरी मध्ये डिस्टिल्ड व वॉटर द्यावा अर्धवट चार्ज झालेल्या बॅटरी मध्ये पाणी टाकू नये

.

.

.

.

.

7. बायोगॅस

. 1 बायोगॅस टाकीचे आकारमान सेप्टिक टॅक व संयंत्र दोन्हीसाठी जेवढा मैला व पाणी येईल त्याच्या 40-50 पतीने मोठे उपघटक प्रक्रियेसाठी काटे बांधावी.

. उदाहरण दररोज 30 लिटर मैला पाणी येत असेल तर 50 =1500 गिटार चे टाकीचे आकारमान असावे दररोज 100 लिटल सेंड पाणी असले तर 5000 लिटर टाकीचे. आकारमान होईल ग्रामीण भागात शौचालयातून दरम्यानशी पाच लिटर मैला तर जनावरांचा मागे 40 लिटर शेणपाणी दहा किलो शेण प्लस दहा लिटर पाणी लागते

. जनता संयंत्रात जसजसा गॅस जमा होतो तसा तसा दाब वाढ जातो कारण टाकीचे आकारमान वाढू शकत नाही

. 1. खाद्यपदार्थ मधून खराब फळे खाद्यपदार्थ सामान्यपणे क्षणाचा तुम्ही त मानवनिर्मिती मैलाच्या सेंद्रिय पदार्थ कमी प्रमाणात असतात म्हणून गॅस ही कमी प्रमाणात मिळते

. बायोडासा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो सांडपाणी प्रकल्पातील बंद टाकीत रुजू दिल्यास त्यातून मोठा प्रमाणावर बायो गॅसची निर्मिती होते व या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात हेच तत्व गोबर गॅस प्रकल्पातही वापरतात गोबर गॅस देखील बायोगॅस आहे

. कृती. बायोगॅस बद्दल माहिती घेतली म्हणून आम्ही सगळे बायोगॅस बघायला गेलो तिथे सरांनी बायोगॅस म्हणते 10कि.शेण +10 लिटर पाणी एवढे टाकायचे तर जास्त प्रमाणात टाकले तर गॅस होत नाही तर बायोगॅस मधून येते दुसरा बाजू न वेस्ट बाहेर शेतात टाकली जातात आणि शेळी पदार्थ पासून पण बायोगॅस तयार केला जातो

8 विद्युत इलेक्ट्रिक सर्किट

. 1 जोडणी सर्किट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे वीज वाहून नेहांसाठी तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी केलेल्या जोडणीला सर्किट म्हणतात

. 2. पूर्ण सर्किट क्लोज्ड सर्किट ज्या सर्किटमध्ये विजेचा प्रवाहाचा स्वर्ग पूर्ण होऊन कार्य घडते अशा सर्किट ला पूर्ण सर्किट म्हणतात उदाहरण लॅम्प

. लागणे वॉटर हीटर सुरू होणे

. 9 गोडाऊन. वायरिंग बोर्ड

.

. 10 फ्युज

. 1. फ्युज आवश्यकता फ्युज आहे सर्किटमध्ये ओव्हरलोड ओव्हन करंट शॉर्ट सर्किट खराब इन्सुलेशन ओव्हर होल्टेज सारख्या दोषांपासून वायरिंग च व्यक्तींचे आणि वस्तूचे संरक्षण करण्यासाठी फेज वायर मध्ये वापरतात हा सर्किट मधील फेज वायरवर जोडतात

. 2 फ्यू ज साठी वापरलेले धातू फ्युज साठी शिसे कथिल तांबे झिंक आणि चांदी यासारखे धातू वापरतात

. 3 फ्युज प्रकार फ्युजचा रचनेवर किट कॅट फ्युज पियाने टाईप फ्युज का ट्रीज फ्युज डी टाईप फ्युज ग्लास टाईप फ्यूज हॉर्न टाईप फ्युजआणि ड्रॉ प आऊट फ्युज हे प्रकार पडतात

. 4. पियानो टाईप फ्युज हे फ्युज नकाराने लहान असतात किंमत कमी असते याची देखभाल फारशी करावी लागत नाही दिसावयास अर्कषक असतात

. 11 शोषखड्डा तयार करणे

.

. 12 वायर गेज मोजणे

. कृती वायर गेज कसे मोजतात कसे मोजतात ते शिकलो मन वायर गेज मध्ये वायर कसे मोजायचे ते आम्ही न्यूट्रल वायर मोजले न्यूट्रल वायरचे गेज आहे 28तरmm0.38 आहे वायर गेज हे कुठे कामात लागते तर वायर मोजण्यासाठी उपयोग होते आणि मोठी वायर मोजता येते

. 13 अर्थिंग चेक करणे

. कृती अर्थिंग कसे चेक करायचे फेज वायर न्यूट्रल वायर घेऊन अर्थिंग आहे का नाही हे बघणे जर अर्थिंग नसली तर डीम लाईट असेल तर दोन बकेट पाणी घेऊन अर्थिंग मध्ये टाकणे मग लाईट बिल नाही चालणार

. 14. विद्युत स्विच

.

 16. सौलर कुकर

.

प्रोजेक्टचे नाव : बोर्ड भर णे

प्रोजेक्ट करणाऱ्याचे नाव : किती साईदास पवार

साहित्य: स्विच प्लग, कटर, टेस्टर, स्क्रू ड्रायव्हर, पकड, टाय, स्क्रू लॅम्प.

कृती:

  1. सर्वात पहिले बोर्डला बटन लावले मन न्यूट्रल वायर आणि फेझ
  2. वायर बोर्ड मध्ये बसवले व अर्थिंगचे वायर बसवले मन थ्री तीन

. मधून न्यूट्रल फेझ अर्थिंग जोडले व बल लावून बघितले तर लाईट चालू झाले होते

.

कॉस्टिंग 150

आकृती

अनुभवः

. सरांनी आम्हाला बोर्ड भरायला सांगितले माला माहित नव्हते तरी पण मी सरांनी सांगितल्याप्रमाणे केले न्यूट्रल वायर फेज वायर पण माहित नव्हते सरांनी मला समजावून सांगितले मग मला समजले मी बोर्ड मध्ये बटन लावले व न्यूट्रल फेज अर्थिंग हे वायर बोर्ड मध्ये बसवले मन थ्री पिन मध्ये पण तसेच वायर जोडले मग मी बोर्ड मध्ये बघितले की लाईट चालू होते का नाही ते बघितले मग लाईट चालू झाले होते मग मी सरांना दाखवले सर मला खवळले कारण बोट भरताना मी चुकी केली होती मग सरांनी सांगितले नहोते बोर्ड मध्ये लाईट लावल्यामुळे सरांनी मला सांगितले की तुला शॉक बसला असता तर मग मला समजले बोर्ड भरताना सांगायला पाहिजे मगच चालू करायचे. बोर्ड भरताना हे अनुभव झाला

.

.

17 फॅन गिझर

. 1. सिंगिंग फॅन मोटर वावडिंग

. सिलिग फॅन ओळख सिलग फॅन हवेच्या झोत तयार करून थंड वातावरण निर्माण करतो सिलिग फॅन ची कंपॅसिटी ही क्युबिक फिट मिनिट मध्ये सांगितलेली जाते यात सिंगल फेज परमनंट कॅपसिटर मोटर वापरली असते

. 2. सिलीग फॅन रचना

. स्वीट पिन

. नट बोल्ट

. शॅकल

. हाऊ सस्पेन्सन राॅड

. बॉटम कॅनाॅपी

. हॅगर व व लॅम्प फॅन ब्लेड फिक्सिंग फॅन ब्लेड

. टमिनल ब्लॉक

. कॅपॅसिटर

. टॉप कॅनाॅपी

. बाॅल बे अरिग

. स्टेटर

. रोटर

. 3. सिलिंग फॅन हा प्रॉपेलर ब्लेड असलेला फॅन नसतो या फॅनला दोन किंवा जास्त प्लेट असतात ब्लेड फॅन चार मोटरला थेट जोडलेले असतात हा फॅन घराच्या सिलिंगला /राॅड च्या सहाय्याने लटकवलेल्या असतो

. 4. फॅन चा आकार याचा आकार 900,1050,1200,1400 आणि 1500 मी मी पर्यंत असतात

. 5. सिलिंग फॅन संज्ञा कॅपॅसिटर हा वावडिंग पासून दूर ठेवलेला जातो व सहज रित्या बदलता येते कॅपॅसिटर चार आकार आणि त्याचा वापर इंडियनस्त् स्टॅंडर्ड स1709-1960 नियम पासून ठरवला असतो

. 6. सिलिंग फॅन संज्ञा

. सस्पेन्सन सिस्टीम सिलिंग फॅन चा सस्पेन्सन सिस्टीम ही पुरेशी ताकद असणारी असते हे सस्पेन्सन रिजिड किंवा नॉन रिजिड टाईप चे असते

. 1. टेबल फॅन कार्यपद्धत. नोट रजिस्टर मध्ये होणाऱ्या या होल्टेज ड्रॉ प मुळे तो गरम होतो व विद्युत शक्ती मोठा प्रमाणात खर्च येतो त्यामुळे रजिस्टर चा जागी चोक कॉइल चा उपयोग केला जातो या कॉईल ची तीन टोके स्पीड रेगुलेटर ला जोडली असतात चोक कॉइल ची कार्य रजिस्टर प्रमाणे असते

.

. 1. कॅपॅसिटर ची तपासणी कशी करायची

. कयॉसटर तपासताना एक सुचना लक्षात ठेवा कि तो चार्ज असताना त्याला हात लावल्यास जबरदस्त शॉक बसेल. कपसिटर हाताळण्यापूर्वी त्याची टोके शॉर्ट करून तो डिसचार्स करव्याची सवय ठेवारोटरची तपासणी★ शाफ्ट वाकडा झाला असेल तर नवीन शाफ्ट टाकावा टाकावे. खराब झालेले बेअरिंग बदलून नवीट

स्सिलिंग फैन संज्ञासिलिंग फॅनसोपेलर – ब्लेड असलेला के फॅन असतो.फॅनला दोन किंवा जास्त प्लेड असतात. ब्लेड फॅनच्या मोटरला भेट जोडलेले असतातः, हा फॅन घराच्या सिलींगला रॉड लटकवलेला असतो. सहय्यानेफॅन चा आकार>माचा आकारमिमि पर्यंत असतो00, 1050, 1200, 14001500सिलिंग फॅन संज्ञाकॅपॅसिटर5)कॅपोस्टर हा वाईडिंगपासून दूर ठेवलेला असतो.आणिNo→ व सहज रीत्या बदलता येते.→कॅपॅसिटर चा आकार आणि त्याचा वापर इंडियन नियमानुसार1709-1960 ठरवलेला असतो

सिलिंग फॅन संज्ञा4)सस्पेन्शन सिस्टीमसिलिंग फॅन च्या सरपेन्शन सिस्टीन हि पुरेशी ताकद असणारी असते.हे सस्पेन्शन रिजिड किंवा नॉन – रिजिड गईप चे असते.सिलिंग फॅन चे सस्पेन्शन हे इंडियन सर्व स्टॅबेस नियमानुसार ठरलेले असते.377 3979 नियमानुसार ठरलेले असते.

note पूर्ण सस्पेन्शन सिस्टीम नट बोल्ट च्या सहाय्याने मोटर युनिटच्या किलिंग एंड ला असते आणि फॅन पूर्ण पूर्ण बँक फिक्स केलेली -नट आणि अप्पट पिन च्या सहाय्याने घट्ट केले. जाते.

सिलिंग फॅन संज्ञा

6) इन्सुलेशन रेजिस्टन्स→ फॅन हे इन्सुलेशन रेजिस्टन्स DC व्होल्टेज च्या सहाय्याने मोजतात.त्यासाठी ७०० व्होल्टन रेटिंग असलेला मेगर वापरतात. व्होल्टेज सम्लाम दिल्या नंतर जवळपास रीडिंग घ्यावे. मिनटानीउप‌करणवि इन्सुलेशन रेजिस्टन्स 2 मेगा ओहम पेक्षा कमी नसावे.सिलींग फॅन कार्य पद्धत>

सहाय्यक वाईडिंग च्या सिरीज मध्ये एक 2.5 मायको कॅपॅसिटर जोडून हे सिरीज कॉबीनेशन मेन वाईडिंग च्या परेलल मध्ये जोडलेले असते.

सिलींग फैन कार्य पद्धत-

> सहायक वाईडिंग च्या सिरीज मध्ये एक 2.5 मामको ऊँपसिहर लोइन के सिरील कोळीनेशन मेन वार्बडिंगच्या पैरेलल मध्ये जोडलेले या जोडणी ला विच व रेग्युलेटर मार्फत सप्लाय दिला जातोस्टेटर वाईडिंग च्या चुंबकीय क्षेत्रा मुळे रोटर ला टॉई मिळतोरोटर च्या टॉर्कने कव्हर फिरतात त्यामुळे हवा मिळते.ति हवा वरून खाली म्हणजे उभी वाहते.

सिलींग फॅन खोलण्याची पद्धत

सर्व प्रथम पंख्याची पाती खोलावी कॅपॅसिटर व वायस्खे कनेक्शन काढावे.सस्पेन्शन रॉड खोलून घ्यावा.आरिंग कैंप काखवीकन्हारचे स्क्रू काढून रोटर व काढलेले सर्व सुटे ने स्वच्छ धूवून स्टेटर वेगळे करावे भाग करा हे मध्ये ठेवून रॅमिल घ्यावे घुतलेले कापडाने पुसून कोरडने करवित. भाग नरमस्वचाल केलेल्या भागांचे निट निरीक्षण करून लो भाग झिजला असेल किंवा निकामी झाला असेल तो बदलून घ्यावा.*फॅन असे म्बल करणे-ज्या क्रमाने भाग खोलते होते त्याच्या उलट क्रमाने सर्व भाग बस‌गवत वाईडिंग, कॅपॅसिटर रेग्युलेटर त स्विच ची जोडणी करून सप्लाय देवून चालू कराण.