# विषय :- होस्टेल ला टाइमर बसवने.
# उद्देश:- होस्टेल ला लाइट दिवसभर चालू राहू नये म्हणून.
# साहित्य:- लोखंडी पेटी, लाकडाचा एक तुकडा, स्कु, वायसर, MCB, Selec TS2MI Switch Timer, वायर.
# वापरलेली साधने :-ड्रील, छनी, हातोडी, चुका.
# कृती :- Scrap मध्ये जाऊन लोखंडी पेटी आणली आणि एक लाकडी तुकडा आणला त्यानंतर ती पेटी निट साफ करून घेतली त्यानंतर तो लाकडी तुकडा त्या मापाचा कट करून घेतला नंतर पिलर ड्रिल ने चार बाजूला होल करून घेतले नंतर त्यावर MCB आणि Selec TS2M1 Switch timer बसवला नंतर त्याचा टायमर सेट होतो का नाही बरोबर ते चेक केलं नंतर बॉईज होस्टेल ला जाऊन गेटच्या बाहेर जिन्याच्या शेजारी टायमर बसवायला घेतला त्यानंतर भिंतीला ड्रील ने होल पाडून ती लोखंडी पेटी तिथ बसवली नंतर एमसीबी आणि टायमरचे वायर एकमेकात बसवली त्यानंतर ती मेन कनेक्शन होस्टेलच जिथे होतं तिथे बसवली त्यानंतर टायमर सेट केला सकाळी 9:30 ते 5:30 पर्यंत लाईट बंद राहील असा टायमर सेट करून दिला

Costing:-
ट्यूब | 40×40 | 30ft | 45 | 1350 |
स्क्रू | 20X25 | 20 | 4 | 80 |
खिळे 1 10नग 3 30 | 1 | 10नग | 3 | 30 |
timer | 1390 | |||
Total = | 2820 | |||
electricity 15% | 423 | |||
= 3243 |






