1)कृत्रिम श्वास
कृत्रिम श्वास देण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहे.
1. शेफर पद्धत: पेपर पद्धती या पद्धतीतील पिढीतला एक हात वरच्या बाजूला ठेवा आणि दुसरा हात कोपराकडे वाकवा . चेहरा बाहेरच्या बाजूला हात वर सहज श्वास घेऊ शकेल व त्याची जीभ बाहेर काढा पण धरू नका त्या व्यक्तीच्या मागच्या बाजूने बस आपण त्याच्या नादी वर गुडघे टेकून बसू नका आपल्या हात त्याच्या पाठीवर अशा प्रकारे ठेवा की. आपला हात सरळ ठेवा मग हळूहळू त्याला दाब द्यायचा पण पिढीतलाआपलं वजन सहन झाले पाहिजे. त्याच्यानंतर पिडीत
व्यक्ती नैसर्गिक श्वास देता येऊ शकते तर त्याला आपण डॉक्टरांकडं घेऊ न
जाऊ शकतो.

2)वायर व त्याचे प्रकार
वायर म्हणजे विद्युत प्रवाह एक ठाणाहून दुसऱ्या स्थानी नेण्यासाठी वायरला जाणारा चालक (कंडक्टर ) आहे. वायर विविध प्रकारचे असतात आणि त्याचे उपयोग देखील त्याच्या रचनेवर व उद्देशावर आधारित असतात वायरचे मुख्य प्रकार खालील प्रमाणे आहेत.
1. सिंगल कोर वायर
वर्णन: यात फक्त एकच तार असतो.
2. मल्टीकोर वायर
3. टवीस्ट्रीड पेउर वायर
4. को एक्सेल वायर
5. प्लेट रिम्बन वायर
6. शील डेड वायर
7. अर्थिंग वायर
8. फ्लेक्सिबल वायर
वायर गेज कसे मोजतात
तार गॅस मोजणे: चारशे मिली लांबीचे इन्सुलेशन काढून घ्या.
वायर मधील ताराची संख्या मोजून घ्या.
. आता कुठल्याही एका तारेचा गॅस मोजा. गेज मोजण्या आधी तार वागडी असल्यास सरळ करून घ्या.
वायर डीजेच्या वेगवेगळ्या गाळयां मधून तार घालून बघा.
आता ज्या नंबरच्या गाड्यांमधून तार दिली किंवा टाइट होत नसेल तो तारेचा घेत असेल.
उदा . समजा एका वायर मध्ये 7 तारा आहेत आणि एका तारेच गेज 20आहे तर ती वायर 7120 ची आहे.
मायक्रोमीटरने वायरचा व्याज मोजणे
मायक्रोमीटर आँव्हाल आणि स्पिडल जॉब मधून प्रथम बेरल वरील डिव्हिजन ची.
.


3)बायोगॅस
उद्देश :-बायोगॅस प्रोजेक्ट वापरण्याची पद्धत शिकणे आवश्यक साहित्य :-1] ताजे शेन 2] पाणी 3] मीटर टेपप्रक्रिया :-1.बायोगॅस प्रोजेक्ट क्षमते नुसार इनलेट टाकी मध्ये ताजे शेन आनि पाणी योग्य प्रमाणात मिसळा
2.उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्यात किमान सात दिवस ही प्रक्रिया नियमित पणे सुरू ठेवा
3. फेड कालावधी दरम्यान गॅस निर्मितीचे निरीक्षण करा
4.प्लांटचा गेट वॉल फक्त गॅस वापरायच्या असेल तेव्हाच उघडला पाहिजे त्यामुळे गॅसचा वापरतेवढापाहिजे
आकृती:-1] गॅस टाकीचे परिमित क्षेत्र 3.1.गॅस मापन 2] 4 -D4 =[3.14-1-1] =0.785 M2.3] समजा सकाळी गॅस टाकीची स्थिती एम आहे स्केलवर त्याचे वजन 50 सेमी आहे.4] सायंकाळी भरल्यानंतर टाकीची स्थिती अ असते आज स्केलवर त्याचे वजन 150 CM आहे.5] याचा अर्थ टाकीतील मिश्रणाची उंची वाढली आहे म्हणजे 150 CM =100 CM 1 मिटर .6] अशा प्रकारे उत्पादित गॅसचे प्रमाण आहे 7] क्षेत्रफळ =वेस्ट विस्थापनाची ऊंची=0.785=1 =0.785 मिटर
4)तार आणि केबल
एलेक्ट्रिकॅल कामकाजात तार आणि केबल यांच्या वापर अत्यत महत्वाचा आहे तार वकेबल हे विद्युत प्रवाह वाहून नेह्ण्याचे मुरत्या सादन असतात योग्य प्रकारची तार व केबल निवडणे आणि त्याचा वापर योग्य प्रकार करणे आवश्यक आहे.
ताराचे प्रकार 1 हवेतीलहवेत उघड्यातिथे वापरली जाणारी तार जसे की एसी दोशी विद्युत पुरवण्यासाठी 2 कंडक्टर तार जात वीज वाहण्यासाठी धातू जसे की तांबे कॉपर किंवा अल्युमिनियम 3 इन्सुलेशन तार यामध्ये इन्सुलेशन असतो जो सुरक्षित ते साठी आवश्यक आहे यांच्या वापर घरातील वायरिंग साठी केला जातो .
केबल चे प्रकार 1 पावर केबल 2 फ्युज केबल 3 टेलिफोन केबल4 एक्शन केबल तार आणि केबल 1 कनेक्शन ची पद्धत कनेक्टरच्या वापराने केबल किंवा तार जोडताना कनेक्टर वापरला जातो जेव्हा वापराच्या दोन्ही भागांना सुरक्षितपणे जोडतो .
2 सोल्डरिंग सोल्डर आर्यन वापरून तांब्याचे कनेक्शन अधिक मजबूत आणि सुरक्षित असतो.
स्टार स्ट्रेविंग आणि कनेक्शन 1 वायर स्ट्रेविंग ताराचे इन्सुलेशन काढण्यासाठी वापरच्या वापर केला जातो यामुळे केबलचे धातू उघडून त्यावर कनेक्शन केले जाते .
2 वायर जोडणे दोन किंवा जास्त तार जोडताना वायर जोडण्यासाठी शॉर्ट ईस्टर कनेक्शन किंवा सोल्डरिंग कनेक्शन केली जाते.
तार आणि केबल रेस थ्री 1 सर्किट टेस्टिंग2 कंटिन्युटी रेशन3 होल्टेज टेस्टिंग .
विद्युत सुरक्षितता व
त्याचे नियम

प्रॅक्टिकल स्वर विद्युत सुरक्षितता व त्यांच्या नियम.
डिझाईन आणि स्थापना नियम 1 योग्य साहित्य वापरणे सौर पॅनल इन्व्हर्टर वायर्स आणि इतर साहित्य प्रमाणेच व गुणवत्ता पूर्ण असावेत.
2 लोकेशन इन्स्टॉलेशन स्वर प्रणाली अधिकृत क्रोशिक तंत्रज्ञान काढून स्थापित करावी.
3 योग्य ठिकाणी स्थापना चोर लेन्स ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळतो तिथे स्थापित करावे. इलेक्ट्रिकल सुरक्षितता.
1 जमिनी करण अर्थिंग विद्युत उपकरणासाठी योग्य जमिनीकरण असणे आवश्यक आहे.
2 सर्किट वापर ओव्हरलोड किंवा शॉर्टसर्किट होण्यापासून संरक्षणासाठी सर्किट ब्रेक बसवणे गरजेचे आहे.
3 इन्सुलेशन वायरिंग उंच दर्जाची इन्सुलेशन वायर्स वापरल्याने विद्युत शर्ट टाकता येतो.सूर्यप्रकाशाच्या अतिरेकी उष्णतेपासून सुरक्षा.
1 कॅन्सर अति उष्णतेमुळे नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे नियम तपासणी व देखभाल करावी.
शोर प्लॅनचे प्रेम बनवून आणि हवामान प्रतिरोध असाव्यात.
5)सोलर कुकर
सगळ्यात पहिले सरांनी आम्हाला कॉन्फरन्स रूममध्ये सोलर कुकर बद्दल माहिती दिली व त्याचे काही मुद्दे सांगितले व प्रॅक्टिकल घेतलंआम्ही सोलर कुकर आम्ही वापरून पाहिला व त्याच्यामध्ये आम्ही अंडे उकडायला ठेवले होते तीन ते चार तास लागतात दुखायला आपल्या विज्ञान आश्रम मध्ये आम्ही केले होते.


सौर कुकरचे प्रकार
- बॉक्स टाइप सौर कुकर (Box Type Solar Cooker) – सर्वसामान्य वापरासाठी उपयुक्त, ज्यामध्ये एक बंद बॉक्स आणि काच असते.
- पॅराबोलिक सौर कुकर (Parabolic Solar Cooker) – वेगाने अन्न शिजवण्यासाठी, अधिक तापमान निर्माण करणारा प्रकार.
- पॅनल सौर कुकर (Panel Solar Cooker) – हलका आणि सहज वापरण्यास सोपा प्रकार.
- वॅक्यूम ट्यूब सौर कुकर (Vacuum Tube Solar Cooker) – अधिक कार्यक्षम आणि उष्णता टिकवून ठेवणारा आधुनिक प्रकार.
सौर कुकरचे फायदे
1) इंधनाविना अन्न शिजवण्याची सुविधा
2) वीज आणि गॅसच्या खर्चात बचत
3) पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त उपाय
4)सोपी आणि कमी देखभालीची रचना
5)ग्रामीण भागासाठी विशेषतः उपयुक्त
सौर कुकर कसा वापरावा?
- सौर कुकर ऊन येणाऱ्या ठिकाणी ठेवा.
- अन्न सौर कुकरमध्ये ठेवा आणि झाकण लावा.
- सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात परावर्तित करण्यासाठी आरसे किंवा परावर्तक समायोजित करा.
- 2-4 तासांत अन्न शिजते (अन्नाच्या प्रकारानुसार वेळ बदलतो).
- शिजलेले अन्न बाहेर काढून गरमागरम सर्व्ह करा!
6)अर्थिंग
1 अर्थिंग चेक करणे : अर्थिंग कसे चेक करायचे फेज वायर न्यूट्रल वायर घेऊन अर्थिंग आहे का नाही हे बघणे जर अर्थ नसली तर डीम लाईट असेल तर दोन बकेट पाणी घेऊन अंतिम मध्ये मग लाईट गेम नाही चालणार
2 अर्थिंग जमीन सुमारे 2.5 मीटर फुलावर खड्डा खोदून त्यामध्ये तांब्याची प्लेट किंवा गॅलवे नाईस झट पाईप टाकून त्याला जोडलेल्या कंटेस्टर बाहेर काढून तो विद्युत उपकरणाचा आणि तंत्रज्ञानाचा बॅटरीला जोडणे याला अर्थी करणे म्हणतात
3 अर्थिंग ची आवश्यकता विजेचा वापर करताना विविध उपकरणे हातावरी करताना विद्युत धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी अंतिम ची गरज असते वायर केबल अर्थवा उपकरणात गळती होणारा विद्युत प्रवाह मुळे विजेवर चालणारा यंत्रांचे आणि उभारणीचे संरक्षण होण्यासाठी अर्थिंग ची गरज असते त्याच्याप्रमाणे विजयपासून सुरक्षित होण्यासाठी अर्थांची नितांत आवश्यक असते
4 पाईप अर्थिंग या प्रकारचा आर्थिक पद्धती पाईप चा अर्थिंग साठी उपयोग करतात यासाठी जमिनी 70 सेंटिमीटर लांबी 70 सेमी रुंदी आणि 3.75 मीटर खोल खड्डा खोलतात यामध्ये दोन पॉईंट पाच मीटर लांबी अंतर्गत चाळीस मिनी आणण्यासाठी जीआय पाईप घेतात या ताईचा एका तोंडाशी 45 अंतरात एक काम घेतात या पाईप वर सात पॉईंट पाच सेंटीमीटर अंतराने बारा मिनी आणण्याची छिद्रे पडतात पाईप चा तोंडाशी सॉकेट बसवितात 20 आणि 13 मिटर
5 पाईप सोडताना पाईपचा वरचा तोंडाशी नरसाळे बसवितात हा संच खड्ड्या मध्यभागी उभा करून त्या भोवती काळी माती मीठ लाडकी कोळसा किंवा रासायनिक पावडरचा थर देऊन हा खड्डा बुजवितात त्याचा तोंडाशी चेंबर बांधतात तांब्याची जोडता
6 ही अर्थिंग म्हणून वापरतात अशा प्रकारची अर्थिंग करतात घरगुती अर्थिंग साठी ही पद्धत वापरत नाही कारण खूप खर्चिक असते
2 प्लेट टाईप अर्थिंग या प्रकारची अर्थिंग करताना 90 सेंटीमीटर लांबी 90 सेमी रुंदी आणि सुमारे तीन मीटर खोल ओलसर जमिनीत खड्डा होतात या खड्ड्यात साठ सेंटीमीटर लांबी 60 सेंटिमीटर रुंदी आणि 3.5 मिमी


7) वायरचे जॉईन
. वायरिंग करताना मीटर आरसीसीबी सॉकेट स्विच आणि वायर एकमेकांना विशिष्ट प्रकारे जोडावा लागतात मोठा वायरचा जोड करण्यासाठी पुढील पद्धती वापरतात
. १ पिग टेल जॉईंट यालाच रेट किंवा टीव्ही सेट जॉईन म्हणतात हा जॉईन सॉलिड करंटाला करतात ज्या ठिकाणी करंटावर जास्त रक्तदान येणार नाही अशा ठिकाणी वापरतात याचा वापर होल्टेज सिंलिंग रोज आणि स्विच बोर्ड मध्ये वापर जोडण्यासाठी करतात
. 1 टि (जॉईंट)
. सर्वेक्षण कनेक्शन साठी विद्युत शक्ती टेप करण्यासाठी ऒव्हरहेड लान्लाईन्स जॉईन वापरतात
. 2. वायर जॉईन ची गरज एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी विजय पुरवठा करताना दोन कंट्रक्शन एकमेकास जोडणी त्याची लांबी वाढवावी लागते
. 3. ओव्हर हेड लाईन चा कंट्रक्शन ला टर्पिंग घेऊन विजय पुरवठा करावा लागतो वायरिंग इन्सुलेशन मध्ये दोन तास जोडावा लागतात
. 4. जॉईनचे प्रकार
. पिग टेल किंवा रेड टेल किंवा ट्विस्टेड जॉईंट
. मॅरीड जॉईन
. डिझाईन
. ब्रिटानिया स्टेट जॉईन
. ब्रिटानिया टी जाईन
. वेस्टर्न युनियन जॉईन
. सिंगल स्टॅंडर्ड टेप जॉईन



8)बोर्ड भरणे
कृती :- सरांनी आम्हाला बोर्ड बद्दल माहिती दिली तर पहिले सरांनी आम्हाला बोर्ड भरून दाखवले नंतर ना आम्ही प्रॅक्टिस केले तर नोटल वायर म्हणजे काय वायर फेस वायर म्हणजे दोन लाल वायर हिरवी वायर म्हणजे अर्थिंग चे वायर बोर्ड कसे भरणे तर टेस्टर ने बोर्ड खोलून घेणे व त्या बोर्ड मध्ये दाखवले जातात की तिथं लिहिलेले असते न्यूट्रल फेज आणि अर्थिंग एक थ्री पिन घेऊन जोडायचे




9)बॅटरीच्या पाण्याची अपेक्षा घनता
1. बॅटरीचा पाण्याची इलेक्ट्रॉलाइट सापेक्ष म्हणता मोजणी आवश्यक साहित्य डेसिटोमीटर डिस्टिल्ड वॉटर मल्टीमीटर
2. मल्टीमीटर चा पद्धतीने बॅटरीचे डीसी मोजा सापेक्ष गणता तपासण्यासाठी बॅटरी सेलर मध्ये स्प्रिंग गेटचे घ्यावा बल्ब दादांनी नंतर हळूहळू सोडा
3. सोल मधून इलेक्ट्रॉलाइट इतका प्रमाणात मिळवा की ते घनतात्मान मुक्तपणे स्प्रीगला उभ्या स्थितीत धरून द्रव्याच्या पृष्ठभागावरील घनतामाप टयुबवर घेतलेले वाचन म्हणजे इलेक्ट्रॉन लाईटचे घनता वाचन होय.
4 चाचणी केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक लाईटची नेहमी सेलमध्ये परत ठेवले पाहिजे जिथून ते बाहेर काढले गेले होते
१ बॅटरी होल्टेज होल्ट
२डेनिसटो मीटरचे रीडिंग इलेक्ट्रिलाइटची सापेक्ष घनता निश्चित इलेक्ट्रॉनिक ची अपेक्षा घनता तपासण्यासाठी
Charge. Speclflc. Gh
1oo% 1.255-1.275
75%. 1.215-1.235
5o%. 1.180-1.200
25%. 1.155-1.165
O%. 1.110-1.1301) Dly वापरा
डिस्वार्ज केल्याने बॅटरी मध्ये पाणी घालू नका आवश्यक ते नुसार
डिस्टिल्ड वॉटर डिस्टिल्ड वॉटर मध्ये देखील बॅटरी बदला
5.70. चार्जिंग दरम्यान सूज येण्यासाठी पाणी आवश्यक आहे यासाठी नेहमी डिस्टिल्ड वापरा कारण सामान्य पाण्यात खनिजे असू शकतात जे पल्प सलाम चिकटतात आणि बॅटरी खराब करतात
2. बॅटरीचे कनेक्शन नेहमी बोल्टोने घटृ ठेवा आणि त्यांना व्हॅसलीने ग्रीस करा
3. अंतर चार्ज जेव्हा बॅटरी पूर्णपणे चार्ज होत नाही आणि नाशिक चार्जर स्थितीत सतत वापरली जात असेल यामुळे बॅटरी करणे प्लेदसवर लॅब सल्फेट सूज येते त्यामुळे बॅटरी देखील खराब होऊ शकते म्हणजेच ती तिचे आवश्यक कमी होते
4. ओव्हर चा ज्ड बहर चार्जिंगमुळे सी यु लेटर चा जलद गंज होतो पाण्याचा वाढतो आणि बऱ्याच प्रकरणामुळे बॅटरीचा हाताच तापमान बॅटरीचे नुकसान करू शकते लीड बॅटरी प्रत्येक वेळी त्याचा रेट केलेला समतेच्या 50% पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर चार्ज करणे आवश्यक आहे
- कमी पाणी लीड बॅटरी चार्जिंग प्रक्रियेदरम्यान पाणी गमावू लागतात जर इलेक्ट्रॉनिक चे पातळी लेटर्सचा टोकाचा खालील आली तर बॅटरीला कायमचे नुकसान होऊ शकते म्हणून आपण आपल्याला आपण बॅटरी मध्ये पाण्याची पातळी सतत तपासण पाहिजे
- जास्त पाणी देणे बॅटरी मध्ये जास्त पाणी टाकल्याने इलेक्ट्रॉनिक पातळ होतो ज्यामुळे बॅटरीची कार्यक्षमता कमी होते जेव्हा बॅटरी पूर्णपणे चार्ज होतात तेव्हाच बॅटरी मध्ये डिस्टिल्ड व वॉटर द्यावा अर्धवट चार्ज झालेल्या बॅटरी मध्ये पाणी टाकू नये
10)फ्युज
. 1. फ्युज आवश्यकता फ्युज आहे सर्किटमध्ये ओव्हरलोड ओव्हन करंट शॉर्ट सर्किट खराब इन्सुलेशन ओव्हर होल्टेज सारख्या दोषांपासून वायरिंग च व्यक्तींचे आणि वस्तूचे संरक्षण करण्यासाठी फेज वायर मध्ये वापरतात हा सर्किट मधील फेज वायरवर जोडतात
. 2 फ्यू ज साठी वापरलेले धातू फ्युज साठी शिसे कथिल तांबे झिंक आणि चांदी यासारखे धातू वापरतात
. 3 फ्युज प्रकार फ्युजचा रचनेवर किट कॅट फ्युज पियाने टाईप फ्युज का ट्रीज फ्युज डी टाईप फ्युज ग्लास टाईप फ्यूज हॉर्न टाईप फ्युजआणि ड्रॉ प आऊट फ्युज हे प्रकार पडतात
. 4. पियानो टाईप फ्युज हे फ्युज नकाराने लहान असतात किंमत कमी असते याची देखभाल फारशी करावी लागत नाही दिसावयास अर्कषक असतात
11)आर्थिक
दीक्षित सरांच्या येथे काम करताना आम्हाला एक प्रॉब्लेम सापडला त्यांच्या घरी आर्थिक
नव्हती तिथे आर्थिक बसवली,,


12)वॉशिंग मशीन रिपेरिंग
गर्ल्स हॉस्टेल जो वॉशिंग मशीन आणून त्या वॉशिंग मशीन मध्ये काय प्रॉब्लेम आहे बघून आम्ही तिला रिपेअर केली.


13)बस बार चेक केले आश्रम चे
आश्रम मध्ये आम्ही बसबर चेक केले व ते करत असताना चांगला अनुभव भेटला.


14)Dc and AC circuit
विद्युत प्रणालीमध्ये DC (डायरेक्ट करंट) आणि AC (अल्टरनेटिंग करंट) या
दोन्ही प्रकारांचा महत्त्वपूर्ण उपयोग केला जातो.
DC म्हणजे विद्युत प्रवाह जो एकाच दिशेत वाहतो.
बॅटरी, सोलर पॅनेल, आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे यामध्ये DC करंटचा वापर होतो.
बरेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे DC करंटवर काम करतात, त्यामुळे ते अधिक कार्यक्षम असतात.
AC म्हणजे आल्टरनेटिंग करंट. यामध्ये करंटची दिशा आणि मात्रा वेळोवेळी बदलते.
घरगुती आणि औद्योगिक वीज, पुरवठाइलेक्ट्रिक,मोटर्सलाइटिंग, सिस्टीम्स उपकरणे यामध्ये Ac करंटचा वापर होतो.
AC करंट वेगवेगळ्या दिशांनी वाहतो, ज्यामुळे तो ट्रान्सफॉर्मरद्वारे सहजपणे वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो.

15)एलईडी माळा ( LED lights )
डेकोरेशन साठी एलईडी मळा आम्ही बनवल्या त्यामध्ये शोल्डरिंग शिकलो. सिरीज आणि
पार्लर मध्ये एलईडी माळा असतात.या माळेमध्ये विविध
रंगांच्या एलईडी दिव्यांचा समावेश असतो, ज्यामुळे घराला एक आकर्षक रूप मिळते.
माळासाठी लागणारे साहित्य.
Costing:
Product Decription | Quantity | Rate | Amount |
LED Bulb | 50 | 5.50rs | 275 |
Sunrise single wire (7×76) | 1 | 200rs | 200 |
2 pin Plug | 1 | 25 | 25 |
Quick Fix soldering wire | 1 | 50 | 50 |
kunjan mini regular Cap | 50 | 1.30rs | 65 |
16)मूलभूत साधने
साधनांची विविध कामासाठी गरज असते. साधने विविध कामांसाठी लागतात. इलेक्ट्रिशन किंवा वायरमेन या साधनांचा वापर करतात
मुख्य लागणारे साधने .
1) पक्कड( वेगळे प्रकार)
2) कॉम्बिनेशन प्लायर ( combination plier)
3) नोज प्लायर ( Nose plier)
4) मेजरमेंट टेप (Measurement tape )
5) गुना ( Try square)
6) हातोडी ( Hammer)
7) टेस्ट लॅम्प ( Test lamp )
8) लाईन टेस्टर ( Line tester)
9) स्कु ड्रायव्हर ( Screwdriver )
10) (मशीन्स )All type machines
11) इन्सुलेशन टेप ( Insulation tape
12) हॅन्ड ग्लव्स (Hand gloves)
13) स्त्रीपर ( Stripper )
17)विज बिल काढणे
या सर्वांचं उपयोग इलेक्ट्रिक कामांसाठी होतो.
विज बिल (light Bill)मी वीज बिल काढायला शिकलो. विज बिल काढणे खूप सोपे आहे.विज बिल MSEDCL( Maharashtra state Electricity Distribution Company Ltd)या मान्यता कडून येते. विज बिल वरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. जर चुकीचे प्रकारे विज बिलआले तरी आपण एम एस ई बी वाल्यांना सांगू शकतो.मीटर चे प्रकार1)सिंगल फेज मीटर2)थ्री फेज मीटरएकक – विज =युनिट1000 वोल्ट कोणतेही एक उपकरण तास चालवल्यास एक युनिट वीज खर्च होते.1000W=1KW1000KW=1MWयुनिट =वॉट × नग × तास1000आमच्या घरचे विज बिल काढलेले.
18)निर्धुर चूल
उद्देश. निर्दुर चुलचे महत्व समजून घेणे.
साहित्य. जालनासाठी लाकूड माचीस
साधने. निधुरचुल
कृती. सर्व प्रथम निर्दुर चुलीचे निरीक्षण करणे व त्याबद्दल माहिती घेणे
सुरक्षित बद्दल माहिती घेतली
लाकूड लावून ते माचिस ने पेटवल
निरीक्षण करणे
निर्दोष मुलीचे फायदे
धुराचा त्रास होत नाही
त्यामुळे होणाऱ्या श्वासाचे आजार होत नाही इंधन बचत होत नाही घरी घर काळी ह
19)वायर छिलने
उद्देश :- हस्त चिलणे ( mahual gtripper) का प्रयोग करके विद्युत रोध की छीलने की विधि को सिखता
आवश्यक सामग्री :- केबल, संयोजन, प्लास ,चाकु, छिलन, मार्कर
प्रक्रिया:- 1 केबल को जहा तक छिला जाना है वाह तक चीहन लगारा!
2. संयोजन प्लस का प्रयोग करते हुरा चिहन तक केबल को छीले!
3. अनावरित किया गया विधूत्रोधक के छोरोंको सिधा करे
4. जहा तक विधुत्रोधक को अनावरीत करना है वह चींन लगाय
5. एक छोर पर आवश्यकता के अनुसार विद्युत रोध को हराया
6. लचीली तारो के मानले मे विशेष सावधानी का ध्यान रखे ताकी केबल की
एक भी तार न तुटे
20)फॅन दुरुस्त
फॅन दुरुस्त करणे
१. कृती:
- सावधानी: फॅनची दुरुस्ती करण्याआधी वीज पुरवठा बंद करा.
- फॅनचे निरीक्षण: फॅनचे ब्लेड, मोटर, वायरिंग, किंवा स्विच खराब आहे का ते तपासा.
- साहित्य वापरा: आवश्यक साधनांसह (स्क्रू ड्रायव्हर, टेस्टर, वोल्टमीटर) खराब भाग काढा.
- भाग बदला: खराब झालेला भाग बदलण्यासाठी योग्य प्रकारचा व नवीन भाग वापरा.
- स्विच व वायरिंग तपासा: वीज जोडणी व्यवस्थित असल्याची खात्री करा.
- चाचणी: सर्व काही व्यवस्थित केल्यानंतर फॅन चालू करून तपासा.
२. साहित्य:
स्क्रू ड्रायव्हर
टेस्टर
वोल्टमीटर
नवीन वायर किंवा भाग (जर आवश्यक असेल तर)
ग्रीस (जर बेअरिंग्स सैल किंवा अडथळा असल्यास)
साफसफाईचे साहित्य
३. निष्कर्ष:
जर फॅन व्यवस्थित चालू झाला, तर दुरुस्ती यशस्वी आहे.
वेळेवर दुरुस्ती केल्याने नवीन फॅन खरेदीचा खर्च वाचतो.
नियमित देखभाल केल्यास फॅनचे आयुष्य वाढू शकते.
टीप: जर फॅनमध्ये मोठे तांत्रिक बिघाड असेल, तर तज्ज्ञांची मदत घ्या.