PROJECT:2024-2025
विभागाचे नाव:electrical
प्रोजेक्टचे नाव:: electrical fan fiting
प्रोजेक्ट करणान्याचे नाव :- सागर कोकरे
मार्गशन करणा-याचे नाव :– केवी जाधव सर
प्रस्तावना :- कमप्युटर लंबला फॅनची आवश्यकता होती म्हणून आम्ही फॅन बसवला. त्याची खालील प्रमाणे कोस्टिंग
आहे.
मटौरीअल चे नाव | प्रमाण | दर | किंमता | |
1)वोल फॅन | 01 | 2250 | 2050 | |
2)स्वीच | 0.2 | 20 | 20 | |
3)सोकीत | 01 | 40 | 40 | |
Total खर्च वरील प्रमाणे आहे | 2110 |
कृती :–
पहिल्यांदा आम्ही मेजरमेंट घेतले व त्या नंतर आम्ही मटेरियल आणले त्या नंतर आम्ही श्रमदाना साठी अंगणवाडीत गेलो
- तिथे गेल्यावर आम्ही डॉइंग कडली व बोर्ड कोटे कोटे बसवायचे आहे ते फिक्स केले
- व आम्ही लाईन दोरी घेतली व त्याला खडू ने लाईन वधून घेतली
- मंग पट्टी लावायला सुरुवात केली
- त्या नंतर आम्ही बोर्ड भरले व बसवले
- बोर्ड बसवल्या नंतर आम्ही वायर टाकून घेतली
- व बोर्डात कनेक्शन दिले
- फॅन बसवलां
- व अरतींग वायर बाहेर काढून घेतले
- सर्व झाल्या नंतर टेस्ट लॅम्प लाऊ


- आम्ही काम करअसताना काढलेले फोटो

अनुभव :–
1. आमाला पट्टी मारताना 45° कटिंग करताना वेवस्तीत कट नव्हते होत तेकरायला शिकलो
2. mcb कसा लाव्हायचा ते कळाले
3. दोन रूमची फिटींग कशी करायची ते कळाले
4. नवीन गोष्टी शिकलो