प्रोजेक्ट नाव = बायो गॅस
विभागाचे नाव ; ऊर्जा आणि पर्यावरण प्रकल्प आवाहन 2022 – 2023
प्रकल्पाचे नाव ; बायोगॅस
प्रकल्प करणाऱ्याचे नाव ; आकाश गजानन लोणके
पत्ता ; सोमेश्वर वाडी पाषाण पुणे तालुका हवेली
पिन कोड ४१ १००८
मार्गदर्शक ; KV जाधव सर
प्रकल्प केलेले ठिकाण ; विज्ञान आश्रम पाबळ गाव
प्रकल्प सुरू करण्याचे दिनांक ; 13 / 09 / 2022
प्रकल्प समाप्ती दिनांक ; 13 / 09 / 2022
मार्गदर्शक प्राचार्य संचालक
अनुक्रमांक ”
1) प्रस्तावना ”
बायोगॅसचे वेगवेगळे प्रकार असतात गोबर गॅस वगैरे वेगवेगळे आणि बायोगॅस तयार होण्यासाठी मिथेन आणि कार्बन डाय-ऑक्साइड लागत नितीन चे प्रमाण 60 टक्के व बाकीचा कार्बन डायऑक्साइड .
2) उद्देश = किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी गॅस तयार करणे .
3) अडचणी = पाण्याचं प्रमाण कमी झालं की गॅसचे प्रमाण पण कमी होतं आणि अजून थंडीमध्ये गॅसचे प्रमाण कमी येतं .
4) निरीक्षण = बायोगॅस मध्ये वेस्ट कचरा कसे टाकायचे ते शिकलो अजून प्रमाण शिकलो पंचवीस किलो शेणासाठी 25 लिटर पाणी लागते अजून जे वेस्ट निघतात ते आपण शेतात खत म्हणून वापरू शकतो .
5) संदर्भ = सरांची मदत घेतली व सरांनी काय कसे करायचे सांगितले आणि त्यानंतर प्रोजेक्ट चालू केले.
6) नियोजन = पहिलं बायोगॅसचा प्लांट बघून घेतला त्यानंतर तिथे काय करायचं बघितलं आणि नंतर मग त्यात बायोगॅस बनवण्यासाठी शेल व इतर खाद्य टाकीत टाकलं आणि त्यानंतर दोन-तीन वेळा फोन केला आणि बायोगॅसची स्लरी काढून घेतली .
अनुभव = बायोगॅस चे काम करताना खूप काही शिकायला मिळालं तसेच मिथेनचे प्रमाण कार्बन डाय-ऑक्साइड बायोगॅस कसे काम करते वेळ जास्त उपयोग कुठे कुठे करतात बायोगॅस चा उपयोग इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी करतात व किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी करतात इंधन म्हणून पण वापर करतात ते शिकलो अजून बायोगॅसचा प्लांट करायला शिकलो .