E.D.P वायरिंग
उद्देश :- E D P ऑफीस मध्ये वायरिंग करणे साहित्य :- ड्रिल मशीन, पक्कड , कटर , टेस्टर , स्कु , ड्राइव्हर इ
कृती :- 1 सर्व प्रथम ऑफीस मध्ये जाऊन लागणाऱ्या साहित्याची यादी तयार केली.
. 2. नंतर C Channel पट्टी साठी भिंतीवर आखणी केली
. 3. नंतर पट्टी लावून घेतली
. 4. नंतर गॅन बॉक्स लावून घेतले आणि प्लेटची वायरिंग केली
. 5. पट्टी मध्ये वायर टाकून घेतल्या
. 6. मंग M.C.B बॉक्स लावून घेतले आणि M.C.B बसवला
. 7. मग आर्थिंग करून घेतले आणि लाईट टेस्ट केले
निरीक्षण :- पट्ट्या खाली वर झाल्या आणि वायरचे एक्स्ट्रा तुकडे झाले
कॉस्टिंग. :-
