आज आम्हच विशाल सरानी वीज वाहक आणि विजेचे बिल हे दोन टॉपिक आज सरांनी घेतले . वीज वाहक :-वीज मिठाच्या पाण्यातून लवकर वाहते आणि साध्या पाण्यात हळूहळू वाहते ते आम्ही शिकलो .

मग आम्ही विजेचे बिल कसे कडायचे ते शिकलो . सरानी आम्हाला बिल काढायचे सूत्र दिले . मग आम्ही ते सूत्र वापरुन बिल तयार केल . सरानी आम्हचे दोन दोन चे ग्रुप करून बिल काढायला लावले . सूत्र = वेट x नग xतास =unit 100

बिजली का बिल

उपकरण वेट संख्या तास

बल्ब 7w 4 5 तास

मिक्सर 500w 1 10मिनिट

फॅन 14w 3 6 तास

t . v 80 w 2 10 तास