1. कृत्रिम श्वसन
साहित्य . चटई सेवक
साहित्य. चटई सेवक
कृति. शॉक लागलेले माणसाला जमिनीवर झोपावे.
2. जमिनीवर झोपताना त्याला पोटावर झोपावे.
3. पोटावर झोपल्यावर एक मिनिट हाताने बारा वेळा पेश करावे.
2. वर्षा मापन
- हे प्रॅक्टिकल करण्यासाठी मी पर्जन्यमापक बनवले.
- प्रजन्यमापक हे किती पाऊस पडला आहे यासाठी बनवले जाते यावरून आपल्या समिती की आपल्याकडे किती पाऊस पडला.
पाऊस मे मेलेल्या पावसाची पाणी फणीचे क्षेत्रफळ गुणिले ×1ओ
=3.14 ×6cm×6कमी
=113
पाऊस =410cm÷113
=3.62cm×1o
=36.2cm
3. इलेक्ट्रिकल टूल्स
यामध्ये इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल लॅब मध्ये युज होणारे टूल्स याबद्दल माहिती घेतली.
- पकड 2. टेस्टर 3. सकु ड्रायव्हर 4. टेप वायर
इलेक्ट्रिकल काम करताना स्वतःची शेपटी घेणे गरजेचे आहे. काम करताना शेपटी मटेरियल युज करणे आवश्यक आहे. फ्युज करण्याशिवाय किंवा बंद केल्याशिवाय काम करू नये.
4. वायर गेज.
वायर गेज मोजण्यासाठी वायर गेज ट्रिप व वायर लागते.
कुर्ती. 1. सर्वप्रथम वायरचा एक तुकडा घेतला.
2. तो वायरचा तुकडा एक सेमीत का सेलून घेतला.
3. नंतर पिया मारलेला भाग गेज मापकाचे साह्याने मोजला.
5. . स्क्रू गेज
उद्देश. कोणते वायरीचे वेळ वायर जाडी मोजणी.
साहित्य. वायर. स्टीफन . स्क्रू गेज व वापरून मी 1mm माहेरची गेज मोजले.
6. मोबाईल ॲप
उद्देश. मोबाईल ॲप वापरून हवामानाचा अंदाज घेणे. मोबाईल मध्ये वेदर ॲप इन्स्टॉल करून हवामान अंदाज घेणे. यामध्ये मी प्रत्यक्ष हवामानाचा अंदाज काढला.
7. अर्थिंग करणे शिकणे
साहित्य अर्थिंग प्लेट एक एम एम हिरवी वायर. टिकाव. खोर.वायर. टिपर. मल्टीमीटर. टेस्ट लॅम्प. अर्थिंग पावडर.
कुर्ती. 1 प्रथम अर्थिंग चे ज्या ठिकाणी अर्थिंग ची गरज आहे ती जागा शोधणे.
2. जागा शोधणे नंतर जागेची स्वच्छता केली.
3. नंतर अर्थिंग साठी खड्डा खोदला.
4. व खड्ड्यात आर्थिक प्लेट ठेवली व विटाचे सहाने त्याला आधार दिला.
5. व आर्थिक प्लेट जेव्हा अर्थिंग पावडर ओतली व हिरवी वायरिंग प्लेट ला लावली.
6. नंतर खड्डापुरला.
7. व अर्थिंग चेक केले
8.शोष खड्डा
1. छान पाण्याचे विल्हेवाट लावण्यासाठी शोष खड्डा करणे आवश्यक आहे.
2. नंतर सोयला सोच खड्डा तयार करण्यासाठी ड्रीम घेतला.
3. त्यात विटाचे मोठे तुकडे टाकले.
4. नंतर त्यात बारीक दगड टाकले.
5. व वरून लहान खडी टाकले.
6. व सोच खड्डा तयार केला.
9. उपकरणं सॉकेटला जोडणे.
कुर्ती.1. स्टीपर च्या वापर करून वायर सोलून घेतली.
2. तीन-तीन मध्ये L. N. I.यानुसार जोडणी केली
3. नंतर तीन पिन फिट केले
10. बॅटरीचे पाण्याची घनता मोजणी.
1. प्रथम बॅटरी निवडले
2. बॅटरी दे डिझेल डिझेल पाणी टाकण्यासाठी ठिकाणी ग्रॅव्हिटी मीटरने गिव्हिटी चेक केले.
3. उत्तम चांगले माध्यम यापैकी मध्यम हे रीतीने आले.
4. नंतर ते डिझेल पाणी टाकले.
11. लाईट बिल काढणे
लेट करण्याचे सूत्र = युनिट = वस्तूची संख्या = वापरलेले तास बरोबर 1000.
- लाईट बिल करण्यासाठी मी माझे घराचे लाईट बिल पाहिला व लाईट बिल वरील रीडिंग व युनिट ची पाहणी केली.
2. व लाईट बिल वरील रेडींग वहिनीची पाहणी केली नंतर मी माझ्या घराची लोड की आहे ते.
3. यावरून मला असे समजले की माझे घरचे युनिट दिवसाला सहा जाळतात.
4. नंतर मी माझ्या लाईट बिल ऑनलाईन चेक केले.
12. बेसिक इलेक्ट्रिकल सिम्बॉल.
या प्रॅक्टिकल मध्ये मी बेसिकलेट सिम्बॉल बद्दल माहिती घेतली.
यातून मला असे समजले किलेटीकल काम करताना इलेक्ट्रिक सिम्बॉल माहिती असे गरजेचे आहेत
13. निर्धूर चूल.
या प्रॅक्टिकल मधून मेसेज फायदा काय आहे हे प्रॅक्टिकल करताना सर्वप्रथम माहिती घेतली.
- निर्धार चुलीमध्ये व साधा चुलीमध्ये काय फरक आहे समजून घेतले.
- अब्दुल एखादा पेटवलेला पुन्हा न वापरता येते. या चुलीमध्ये आपली ऊर्जा वाय जात नाही.
- हे प्रिडेल करताना मी पाचशे ग्रॅम लाकूड घेतले व लहान रॉकेट स्टॉल वरती चहा केला.
- तो चहा उकळण्यासाठी आम्हाला दहा मिनिट लागली व त्यासाठी आम्हाला तीनशे ग्रॅम लाकूड लागले.
14. बोर्ड भरणे.
उद्देश. बोर्डातील वायरिंग कनेक्शन व करून बोट भरणे माझे समजून घेणे.
साहित्य. सहा पाय आठ चा बोर्ड
एटीकेटर फ्युज प्लस व्हायरस ड्रायव्हर ट्रिपल
सर्वप्रथम बोर्ड भरण्यासाठी काय काय आवश्यक लागणार आहे याची माहिती घेतली
बोर्ड वरती इंडिकेटर स्विच याची जोडणी केली. जोडणे केल्यानंतर तेच सिक्रेट बसून घेतली.
सर्किट बसून घेतले गेल्यावर त्याची तपासणी केली
15. सोलर कुकर.
हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आम्ही सोलर कुकर चा वापर केला. त्यासाठी पहिले सोलर कुकर हे काय असते पाहिले माहिती करून घेतली.
2. सोलर कुकर यामध्ये आपल्याला जे सेवनाचे डेकोरेशन असते तसे सेट करावे लागेल.
3. यामध्ये आम्ही एका लहान डब्यामध्ये भात शिजवण्यासाठी ठेवला होता. त्यासाठी आम्हाला अंडी अडीच तास लागले सोलर कुकर हे योग्य असे मनामध्ये योग्य असे ठेवावे लागेल.
16. मोटर रिवायडींग
1. यासाठी आम्ही पहिले मोटर बद्दल माहिती घेतली व त्याचे किती प्रकार असतात ते पाहिलं.
2. त्यानंतर गावांमध्ये जाऊन मोटर रिवायडींग कशी करायची याबद्दल माहिती घेतली
3. व तिथे जाऊन तीन एचपी ची मोटर खोली व त्यामध्ये लिहायला काढला. देता मला जयलेला 48 वायर मोजले.
17. सोलर पॅनल जोडणी करणे
सोलर ऊर्जेचे महत्त्व समजून घेणे.
टेस्टर मल्टीमीटर. सोलर प्लेट वायर
1. प्रथम सोलर स्टॅन्ड तयार करणे.
2. चार ते पाच च्या पॅनल घेतला
3. त्यावर सोलर प्लेट बसवला.
4. आर वाय बी ए पासून आउटपुट काढला.
5.अर्थिंग केलेले अशा प्रकारे सोलर आणि जोडणी केली सोलर प्लेट नेहमी दक्षिण उत्तर बसवल्या जातात सोलर प्लेट नेहमी सिरीज मध्ये जोडला जातो.