बोर्ड भरताना नेहमी वायर कलर को करावे.फेज ला फेज व न्युट्राल जोडवेत.बोर्डला नेहमी अर्थिंग द्यावी व बोर्ड ला फ्यूज असावा आणि फेज नेहमी फ्यूज मधून कनेक्शन द्यावेत.कारण कुठेही प्रॉब्लम आला तर फ्यूज जलतो बोर्ड सेप्ती राहतो.हे समजल पिन जोडताना पण वायर कलर कोटिंग करावी.दुसऱ्याला समजल आपल्याला समजत.वायर कलर कोटिंग असेल तर हे मला समजल.
1. वायरचे प्रकार.
इलेक्ट्रिकल वायर सर्किट प्रत्येक वायरचा कार्य वर्गीकरण करण्यास मदत करतो, रंग कोडींग पालन करा. भारतात वायर RGB मोड मध्ये म्हणतात लाल- हिरवा – निळा आहेत. या RGB वायरचे विविध कार्ये आहेत.
वायरचे प्रकार :
लाल वायर
निळी वायरहिरवी वायरलाल – लाल वायर फेज (phase)
लाल वायर प्रतिसाद आहे, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये. हि वायर लाईव्ह (Live) वायर आहे जी कोठल्या हि दुसरया लाल किव्हा निळ्या वायरला जोडता येणार नाही. लाल wire हि कुठल्या तरी switch leg मधी वापर करतात. Switch leg हि वायर आहे जी खालच्या टर्मिनल मधून येते आणि जेव्हा Switch चालू करतो तेव्हा गरम होते. हीच तो leg आहे जो लोड बंद चालू करतो.
निळा– निळी वायर इलेक्ट्रिकल सर्किट ची neutral वायरआहे . हि neutral वायर neutral bus bar ला कनेक्ट करतात इलेक्ट्रिकल पॅनल मधे. निळी वायर हि निळी वायरलाच जोडावी लागती आणि दुसऱ्या कुठल्या वायरला जोडता येत नाही. निळी वायर हि neutral वायर असल्या मुले त्यात करंट नसते. ती जास्त करून असुंतुलित लोड घेते. तयामुळे त्याला आपण return current म्हणतो. रिटर्न करंट हे इलेक्ट्रिसिटी/करंट इलेक्ट्रिकल बोर्ड/पॅनल मधे परत जातो.
हिरवा – हिरवी वायर हि जमिनीत असते अर्थिंग इलेक्ट्रिक सर्किट साठी. हिरवी वायर हि हिरव्या वायर लाच लावायची असते ( दुसऱ्या कुठल्याही वायर ला नाही). जमिनीत अर्थिंग (Earthing) साठी वायर हि करंट किव्हा लाईट साठी नाही असत. हिरवी वायर हि सॉकेट साठी असते. सॉकेट हे AC ,geyser ,टीव्ही ,micorwave ईत्यादी. जास्त करून बटनांन २ वायर असतात. Neutral आणि Phase.
2 बोर्ड भरणे.
उद्देश :- बोर्ड भरणे.
आवश्यक सामग्री:स्विच, वायर, सॉकेट, इंडिकेटर, फ्युझ इ.
१) स्विच :इलेक्ट्रिक स्विच हे एक उपकरण आहे जे सर्किटमधील इलेक्ट्रॉन प्रवाहात व्यत्यय आणते. स्विचेस ही प्रामुख्याने चायनरी उपकरणे असतात.
एकतर पूर्णपणे चालू किंवा बंद आणि लाईट स्विचची रचना साधी असते. स्विच बंद केल्यावर सर्किट तुटते.
थ्री वे सर्किट्समध्ये दोन स्वतंत्र स्विच असतात जे समान उपकरण नियंत्रित करतात, तर मंद सर्किट फक्त विजेचे प्रमाण नियंत्रित करते.
२) वायर :वायरिंगसाठी, आम्ही मुख्यतः लाल, काळ्या, निळ्या आणि हिरव्या अशा चार प्रकारच्या तारांचा वापर करतोवायरिंगसाठी, आम्ही मुख्यतः लाल, काळ्या, निळ्या आणि हिरव्या अशा चार प्रकारच्या तारांचा वापर करतो
1. लाल वायर आम्ही ही वायर ज्या टप्प्यात विद्युत प्रवाह वाहतो त्यासाठी वापरतो आणि जर तुम्ही त्या इलेक्ट्रिक टेस्टरने स्पर्श केला तर टेस्टर जळला पाहिजे.
2. काळी वायर – ही रंगाची वायर तटस्थ म्हणून वापरली जाते किंवा कुठेतरी त्याला कोल्ड वायर म्हणूनही ओळखले जाते आणि जेव्हा आम्हाला 5 पिन सॉकेट बसवायचे असते तेव्हाच ही वायर बोर्डला जोडते.
3. हिरव्या वायर या वायर दिले आहे जमिनीवर किंवा पृथ्वी, या वायर क्वचितच घरे वापरले जाते.
4. ब्लू वायर या वायर आपण देखील इन्व्हर्टर कनेक्ट होत आहात तर तर वायरिंग, नंतर आपण इन्व्हर्टर हा रंग वायर निवडू शकता(३) सॉकेट :हा पाच पिनचा असतो, ज्यामध्ये आम्ही आमचा मोबाईल चार्ज करतो आणि तो साधारण 6 amps असतो पण जर तुम्ही एखादे उपकरण जास्त लोडसह चालवत असाल तर, स्वीच प्रमाणे, 16 amps मध्ये वापरा कारण जास्त लोड मिळत आहे.
५. इंडिकेटरइंडिकेटर चा वापर बोर्डात इलेक्ट्रिक सप्लाय चालू आहे का ते कळते.
६. फ्यूजटाळण्यासाठी शॉटिंग करून बोर्डवर येण्यासाठी वापरले जाते आणि त्याचे कनेक्शन जेव्हा कोणीतरी प्रथम इलेक्ट्रिक उपकरण वायर असते तेव्हा आम्ही बोर्ड करतो तेव्हा फाइंड जोडतो म्हणून ते नेहमी फेज फक्त त्या शॉटिंगमध्ये जोडा कोसिस त्यात फेज कनेक्शन कट केले जावे आणि कोणालाही कोणत्याही संधीचा सामना करावा लाग नये विजेचा धक्का लागल्याने.
३. सौर कुकर
एक सौर कुकर , उष्णता थेट सूर्यप्रकाश ऊर्जा वापरते जे शिजू द्यावे साधन आहे . सध्या वापरात असलेले अनेक सौर कुकर तुलनेने स्वस्त, कमी तंत्रज्ञान उपकरण आहेत, जरी काही पारंपारिक स्टोव्हइतके शक्तिशाली किंवा महाग आहेत, आणि प्रगत, मोठ्या प्रमाणात सौर कुकर शेकडो लोकांसाठी स्वयंपाक करू शकतात. ते कोणतेही इंधन वापरत नसल्यामुळे आणि ऑपरेट करण्यासाठी काहीही लागत नसल्यामुळे, इंधन खर्च आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जंगळतोंड कमी करण्यास मदत होते .
आम्ही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या सौर कुकरची चर्चा करणार आहोत, कारण ते सौर कुकरशी परंपरागतपणे संबंधित असलेल्या समस्या दूर करतात. सोलर कुकर बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला हा लेख काळजीपूर्वक पाहण्याची विनंती करू. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जागेवर सोलर कुकर बसवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खूप मदत होईल.
सौर कुकर चे फायदे :
१) नैसर्गिक वायू हा एक अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे आणि तुम्ही गरम भागात राहत असाल तर, पारंपारिक कुकर स्वयंपाक करताना तुमचे घर अधिक गरम करते.
२) एलपीजी आधारित कुकिंग सोल्यूशनच्या विपरीत जिथे तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन सिलिंडर घेताना पैसे खर्च करावे लागतात, सोलर कुकरला आवश्यक नसते.
३) सोलर कुकर स्वयंपाक अधिक पौष्टिक, स्वच्छतापूर्ण आणि चवदार बनवतात. तुम्ही स्वयंपाक करताना, बेकिंग करताना, ग्रीलिंग किंवा भाजताना अन्न जळण्याची शक्यता ते काढून टाकते.
सौर कुकर दोन प्रकार :सौर कूक्कर बॉक्स
सौर कूक्कर पॅनल
४. शोषखड्डा
शोषखड्डा हा सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी केलेला खड्डा होय. राहते. परसबाग व शोषखड्डा हे प्रत्येक कुटुंबात करता येते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो.
शोषखड्डा केल्यामुळे होणारे फायदे.
१) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागते व त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो.
२) मलेरियासारखे डासांपासून पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.
३) शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो.
उद्देश :शोषखड्डा तयार करणे
.आवश्यक साहित्य :भट्टीच्या विटा , दगडाच्या विटा , खड्डा खोदण्याचे साहित्य इ.
प्रक्रिया :१) असे जागा निवडावे की सगळे पाणी तिथे गोळा होते.
२) १ मी. X १ मी. X १ मी. मापाचा खड्डा बनवावा.
३) खड्डच्या तळाशी मोठ्या दगडणीने सपाट करून घेणे.
४) खड्डच्या मधमधी चित्राप्रमाने सिमेंट टाकी ठेवावी.
५) टाकीच्या बाजूने मोठी दगडी लावावी. सिमेंट टाकीला होला पर्यंत दगडी भरावी.त्याच्या वर छोटी दगडी टाकावी.
६) सिमेंट टाकीच्या होल करून त्यात पाईप टाकून टाकीवर ठेवावे. सिमेंट लावून पॅक करावे.
5.कृत्रिम श्वसन
उद्धेश …..कृत्रिम श्वसन कि सिल्व्हिस्टर पद्धती को सिखना ।
आवश्यक सामग्री ……चटई,स्वयंसेवकप्रक्रिया…l(१) पीडित व्यक्ती को पीठ के बल लेटा ले ।(२) उसके कँधो के नीचे तकीया रख ले ।(३) पीडित व्यक्ती के सिर के पास अपने घुटणो पर बैठं जाए तं आठ उसकेदोनो हातोको कोहनी के नीचे कि ओर पकड ले|(४) उसके हाथो को उसके सिर के उपर कि आरे ले जाए जब तक वह क्षैतीकस्थिती मैं न आ जाए और एस स्थिती मैं दो सेकेंड के लिए बने रहे(५) पीडित के दोनो हाथो को वक्ष के छोरो पर नीचे लायें और उनके हाथो कोदबाव डाले ।(६) इस प्रक्रिया को तब तक दोहरातें रहे जब तक पीडित व्यक्ती श्वास न लेनेलगे|
. 6. लेवल ट्यूब
उद्देश्य :लेवल ट्यूब वापर करणे .
. ७. बायोगॅस
बायोगॅस म्हणजे गॅस : बायोगॅस हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकित कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते. व या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. बायोगॅसचा वापर अधिक व्यापक होण्यामागे पर्यावरणाची चिंता हे एक प्रमुख कारण आहे.
बायोगॅस चे फायदे :स्वछ इंधन धूर विरहित अवशेष रहित पकाने के लिए सीधे प्रयोग बिजली का उत्पादनघरगुती वापरकरता योग्य बायोगॅस ची
निर्मिती प्रक्रिया :उद्देश :घरगुती उपयोग बियोगास बनवणे
. ८. वीज बील काडणे
इलेक्ट्रॉनिक बिलिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट आणि वचनचिठ्ठी , एक तेव्हा विक्रेता अशा कंपनी, संस्था किंवा गट म्हणून त्याच्या बिले किंवा पाठवते पावत्या प्रती इंटरनेट आणि ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक बिले अदा .हे पारंपारिक पद्धतीची जागा घेते जेथे बीजक कागदी स्वरूपात पाठवले जात होते आणि चेक पाठवण्यासारख्या मॅन्युअल मार्गाने पेमेंट केले जात होते .
. १०. टॉप पिन बसवणे
उद्देश्य;प्लग पिन टॉप को जोडणे की विधी को सिखना….
आवश्यक सामग्री;1) 300 मिमी स्टील का रुलर
2) इलेक्ट्रिशियन चालू
3) तार छिलक (हस्त)
4) सप्लाय
5) पेचकस
6) 150 मिमी का लंबे गोलाकार सिरे वाला प्लास
7) बल्ब सहित टेस्ट लॅम्प
8) पिविसी केबल 3 कोर , 3 पिन वाला सॉकेट …
प्रक्रिया ;☞︎︎︎पल्ग पिन टॉप के संपर्क कवर को हटाना,|
☞︎︎︎सॉकेट पर लगे केबल लॅम्प को ढीला करे,☞︎︎︎छिलक /चाकू की सहायता से केबल के छोरो को आपेक्षित लंबाई तक छीले ,|
☞︎︎︎नोज प्लास की सहायता से इन छोरो को उपयुक्त रूप से तय्यार करे जो शॉकप्रूफ सॉकेट के लिये उपयुक्त हो,|
☞︎︎︎केबल छोरो को केबल लॅम्प से होते हुये स्क्रू तर्मीनलो मै डाले ओर केबल लॅम्प को कस दे
☞︎︎︎संपर्क बिंदू पर केबल के छोरो को उपयुक्त लंबाई तक रखे, उसे घुमाये गोलाकार रूप मै मोड कर सोल्डर करे या उसके स्क्रू को कस ले|☞︎︎︎
संपर्क कवर की पुनः अपने स्थान पर लगा दे |
कपलिंग प्लॅग के संपर्क कवरो को हटा ले|
☞︎︎︎धारा वहन के विभिन्न क्षमता निर्माण प्लगो तथा सॉकेट कपलिंगो को जोडणे की प्रक्रिया को दोहराये
☞︎︎︎टेस्ट लॅम्प से L ओर N तथा E निरंतरना के लिये कनेक्शन की जाच करे|
प्रजन्यमापक फायदे :आपल्या ठिकाणी किती मिमी पाऊस पडला ते कळते.
२) आपल्या ठिकाणी पाऊस कमी व जास्त पाऊस पडला ते कळते.
३) आपल्या ठिकाणी दुष्काळ पडल्यास तर सहकार पुरावा दाखवता येतो.
. ११. वर्षा मापन
उद्देश :- प्रजन्यमापक तयार करणे.
आवश्यक साम्रगी :- बॉटल , मोजपटी , सिमेंट , नरसल इ.प्रक्रिया :- पद्धत १ :- १) प्लास्टिक बॉटल चित्रा दिल्या नुसार कापावी.
२) त्याच्या खाली सिमेंट सपाट करावे.
३) प्लास्टिकच्या बॉटला सिमेंट इथून मोजपटीचिटकावी.
४) त्याच्या वरून नरासाल मधी ठेवावं. बाटलीच खालीची बाजू आणि नेसालचा व्यास सारखा पाहिजे.
५) पर्जन्यमापक मोकळ्या जागेत ठेवावे.
६) पर्जन्यमापकला बाजूने विटा लावावे ते पडू नये.
पद्धत २ :- मोजपती नाही लावता आल्यास.तर ,
मिळालेले पाणी ———————- X १० क्षेत्रफळ
उदा ,समजा नरसालच त्रिज्या = २ सेमी मिळालेले पाणी = ५५२ मिली वर्तुळाचे क्षेत्रफळ = π r२ = ३.१४ x २2 = ३.१४ x १८2 = १२.५६ cm2 १ मिलीटर पाणी = १ cm3 ५५२ मिलीटर पाणी = ५५२ cm3पाऊस = मिळालेले पाणी ———————- X १० क्षेत्रफळ = ५५२ cm3 ———————- X १० ११३.०४ cm2 = ४७.१६ मिमीसावधानी :१) प्लास्टिकच्या बॉटलीच्या बाजूस आधार लावावे कारण ते पडू नये.२) पर्जन्यमापकला सपाट जागेवर ठेवणे.झाडं , भिंत यांच्या खाली ठेवू नये.३) पाऊस प्रतिदिन एकदा रोज मोजणे.४) प्रतिदिनाची नोंद ठेवावी. त्याचे आलेख का.
12. अर्थिंग
अर्थिंग म्हणजे काय : कमी प्रतिरोधक तारेद्वारे थेट पृथ्वीवर शुल्क हस्तांतरित करून विद्युत उर्जेचा तात्काळ डिस्चार्ज करण्याची प्रक्रिया” अशी केली जाते .जेव्हा उपकरणांमधून ओव्हरलोड करंट जातो तेव्हा उपकर्णाला धोका होऊ नये. म्हणून अर्थिन केल्यामुळे ओव्हरलोड करंटला जमिनीत सोडला जातो.
अर्थिंगचे फायदे :1) अर्थिंग सुरक्षित आहे आणि सुरक्षितता प्रदान करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. आपल्याला माहित आहे की पृथ्वीची क्षमता शून्य आहे आणि ती तटस्थ मानली जाते. कमी प्रतिरोधक तार वापरून कमी उपकरणे पृथ्वीशी जोडलेली असल्याने, समतोल साधला जातो.
2) इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये धातूची चालकता न पाहता वापरली जाऊ शकते, योग्य अर्थिंग हे सुनिश्चित करते की धातूचा विद्युत् प्रवाह बदलत नाही.
3) व्होल्टेज किंवा ओव्हरलोडमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे यंत्रास आणि व्यक्तीला योग्य प्रकारे भूगर्भाचे उपाय केल्यास नुकसान होत नाही.
4) हे आगीच्या धोक्याचा धोका टाळते जे अन्यथा वर्तमान गळतीमुळे होऊ शकते.
अर्थिंगचे प्रकार:पाईप अर्थिंगप्लेट अर्थिंगपाईप अर्थिंग :
1. प्लेट अर्थिंग करताना 60 सेंटिमीटर बाय 60 सेंटिमीटर आकाराची आणि 5 मिलिमीटर जाडीची तांब्याची किंवा कास्ट आयर्नची (बीड) प्लेट घ्यावी. तांबे अतिशय महाग असल्यामुळे अर्थिंग करणे स्वस्त व्हावे म्हणून बिडाची प्लेट वापरतात. शक्य असेल तर तांब्याचीच वापरणे अधिक फायद्याचे असते.
2. घरालगत योग्य जागी दोन ते तीन मीटरचा खड्डा खोदावा. त्यात प्लेट ठेवून प्लेटच्या मध्यावर जोडलेली वायर खड्डय़ाबाहेर धरून ठेवावी. नंतर खड्डय़ात लोणारी कोळसा आणि जाड मीठ यांचे एका आड एक थर देऊन खड्डा बुजवावा.
3.सर्वांत वरच्या थरावर माती टाकावी. अर्थिंगची जागा शक्यतो ओलसर राहील याची काळजी घेतल्यास अधिक फायदा होतो.
4. प्लेटला जोडलेली वायर घरातील मेनस्वीचला जोडावी.
प्लेट अर्थिंग :
१. यात पाईपचा वापर करतात.
२. जस्त विलेपीत लोखंडी नळी ( जी. आय. पाईप) खड्डय़ात पुरली जाते.
३. खड्डा बुजवताना प्लेट अर्थिंगप्रमाणेच लोणारी कोळसा आणि जाड
४. मिठाचा वापर करतात. पाईपच्या वरच्या टोकाला वायर जोडून ती मेनस्वीचला कनेक्ट केली जाते.
13. डिझल इंजण
डिझल इंजण ने आपण शेतावर्ति पाणी घेऊ शकतो किवा लाईट तयार करू शकतो.
हे माला समजल व इंजण मध्ये सुद्धा छोटे इनज मोठे इंजण असतात. छोटे इंजण आपण छोट्या बोट ला किवा छोट्या गाडी साठी सुद वापरतात.
इंजण चालू करायला हँडेल मारून चालू करतात हे समजल. इंजण चालू करायच्या आधी ऑइल लेवळ व डिझल लेवल चेक करायची हे कळल.