वर्षमापन

पर्जन्यमापक हे पाऊसाचे प्रमाण मोजण्यासाठी असते.

साहित्य :किमान 25cm उचि काचेचे किवा बॉटल गोल आकारात कंटेनर {उभा सिलेडर् }. जाळरोधका मार्कर किवा स्केल.12 इंच {25 मिमी}

प्रकिया:बॉटलच्या डब्यासोबत स्केल ला बॉटलच्या खलच्या टोकाला फिट करा.2}त्यातिल पाण्याची पातळी रस्त्याची उंची घ्या.3}पर्जन्यमापकची नोंद घेतल्यानंतर ती रिकामी करून परत टेवा.

कृत्रिम श्वसन

साहित्य:स्वयंसेवक

प्रकिया:1}पिडीतला त्याच्या पाठीवर झोपाऊन घेणे. हात सरळ करा व दूसरा हात कोपऱ्यातून दुमडून घ्या. आणि चेहेरा एक बाजूला करा.

2}हात सरळ ठेऊन हळू हळू पुढे वकवा जेणे करून तुमच्या शरीराचा भार पीडियाच्या खालच्या बरगडीवर पडेल.

3}त्या नंतर पिडीतच्या शरीराला सर्व दाबा काढून फुफुसतली हवा पुन्हा भरली .

4}दोन तीन वेळा नंतर पुन्हा ही प्रकिया एक मिनिटात 12 ते 15 वेळा समासमा

3. बायोगॅस.

बायोगॅस हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकित कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते. व या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. बायोगॅसचा वापर अधिक व्यापक होण्यामागे पर्यावरणाची चिंता हे एक प्रमुख कारण आहे.

बायोगॅस चे फायदे :

स्वछ इंधन धूर विरहित अवशेष रहित पकाने के लिए सीधे प्रयोग बिजली का उत्पादनघरगुती वापरकरता योग्य बायोगॅस ची निर्मिती प्रक्रिया.

:उद्देश :घरगुती उपयोग बियोगास बनवणे आवश्यक सामग्री.

 

1 लिटरच्या दोन टाकी , ताजा गोबर , २ pvp पाइप , कॉक होल्डर , शेण , पाणी इ.

प्रक्रिया : 1) एक लिटर टाकी आहे. मला ते भंगारातून मिळाले.

2) कोणत्याही pvp पाइप आउटलेट चिकटवा.

3)गॅस होल्डर टाकी बनवण्यासाठी 20 लीटर रंगाची बादली घेणे .

४ ) त्या टकीस पाठीमागुण कॉक होल्डर बसवावे .

५) शेण मिसळा (5 किलो 50 लिटर) आणि पाणी घालून बारीक स्लरी बनवा. आता डायजेस्टर टाकीमध्ये स्लरी टाका.

६) टाकी उलटून ठेवी . १० – १५ दिवसात गॅस तयार होईल

4.केबल छेलने

केबल छेलायला पक्कड कटर असावा व आपण त्या केबल वरच विद्युत रोधक का काढतो. हे समजल व कस काढायचं वायर कशी छेलायची ते समजल मी सोताने वायर छेल्ली आपल्याला प्लग मध्ये जेवढी बसवायची तेवढीच सोलावी हे समजल.

5.प्रकाश दाब स्टो

प्रेशर स्टो वरती आपण पटकन जेवण बनवू शकतो हे समजलं.

प्रेशर स्टो ला हवा भरल्या वरती फास्ट चालतो.

हे समजलं वआपण रॉकेल टाकून चालू शकतो. किंवा डिझेल वरती सुद्धा चालतहे समजलं.

6. डिझेल इंजिन.

1.डिझल इंजण ने आपण शेतावर्ति पाणी घेऊ शकतो किवा लाईट तयार करू शकतो.

2.हे माला समजल व इंजण मध्ये सुद्धा छोटे इनज मोठे इंजण असतात. छोटे इंजण आपण छोट्या बोट ला किवा छोट्या गाडी साठी सुद वापरतात.

3.इंजण चालू करायला हँडेल मारून चालू करतात हे समजल. इंजण चालू करायच्या आधी ऑइल लेवळ व डिझल लेवल चेक करायची हे कळल.

7. प्लेन टेबल सर्वेक्षण.

प्लेन टेबल म्हणजे काय हे मला मी सोताने जाऊन प्लेन टेबल वापरल तेव्हा मला समजल. प्लेन टेबल काय असत. व प्लेन टेबल ने आपण आपल्या जमिनीचे मोजणी व सर्वे करू शकतो.हे मला समजल व मी सोताने मीटर टेप ने मोजणी केली व काही गणित सोडून अंतर काढले असे मला प्लेन टेबल म्हणजे काय ते समजल.

8.डम्पी लेवल.

डम्पी लेवल ने आपण लेव्हल काढू शकतो व डम्पी लेवल ने आपण नदीचे किंवा धरणाची लेव्हल काढू शकतो. मी सत्तांनी डम्पी लेवल वापरू पहिला तेव्हा मला समजले डम्पी लेवल काय असते. व आपण डम्पी लेवल ने घराची किंवा बिल्डींग ची लेव्हल काढू शकतो.हे मला समजल मी स्वतः ने डम्पी लेवल ने काही माप काढली.

9.धुवा रहित चुल्हा

निर्धूर चुली मुळे आपल्या घरात जास्त काळ नाही होत. हे मला समजलं व आपल्यालाकोणत्या प्रकारची इजा सुदा नाही होणार. हे समजलं लाकडं जास्त जळणारं नाही हेमला समजलं. साध्या चूल पेक्षा निर्धूर चूल चांगली आहे हे कळलं व धुरा मुळे आपणआजारी नाही होणार हे समजल.

10.लाईट बिल

आपण आपल्या घराचा लाईट बिल काढायला शिकल पाहिजेल.कारण आपण किती वीज वापरतो.हे आपल्याला समजत.लाईट बिल अंदाजे तर नाही ना येत हा आपल्याला फायदा होतो.हे मला समजल लाईट पाहिजेल त्या वेळी वापरायची मोकर चालू नाही ठेवायची.हे मला समजला.

11. सोश खड्डा

शोष खड्या मुळे आपलं वेस्ट पाणी वाया जात नाही.व ते पाणी आपणबोरवेल लावून परत वापरू शकतो.हे मला समजलं एक खड्डा घेऊनत्यात फेरो सिमेंट सीट व मोठे दगड वाळू असे आपण शोष खड्डा बनूनआपल्या घरातल पाणी आपण शोष खड्डा मध्ये सोडू शकतो.

12.बोर्ड भरणे

इलेक्ट्रिक स्विच हे एक उपकरण आहे जे सर्किटमधील इलेक्ट्रॉन प्रवाहात व्यत्यय आणते. स्विचेस ही प्रामुख्याने चायनरी उपकरणे असतात

एकतर पूर्णपणे चालू किंवा बंद आणि लाईट स्विचची रचना साधी असते. स्विच बंद केल्यावर सर्किट तुटते.

थ्री वे सर्किट्समध्ये दोन स्वतंत्र स्विच असतात जे समान उपकरण नियंत्रित करतात, तर मंद सर्किट फक्त विजेचे प्रमाण नियंत्रित करते.

२) वायर :वायरिंगसाठी, आम्ही मुख्यतः लाल, काळ्या, निळ्या आणि हिरव्या अशा चार प्रकारच्या तारांचा वापर करतो

1. लाल वायर आम्ही ही वायर ज्या टप्प्यात विद्युत प्रवाह वाहतो त्यासाठी वापरतो आणि जर तुम्ही त्या इलेक्ट्रिक टेस्टरने स्पर्श केला तर टेस्टर जळला पाहिजे.

2. काळी वायर – ही रंगाची वायर तटस्थ म्हणून वापरली जाते किंवा कुठेतरी त्याला कोल्ड वायर म्हणूनही ओळखले जाते आणि जेव्हा आम्हाला 5 पिन सॉकेट बसवायचे असते तेव्हाच ही वायर बोर्डला जोडते.

3. हिरव्या वायर या वायर दिले आहे जमिनीवर किंवा पृथ्वी, या वायर क्वचितच घरे वापरले जाते.

13. हायड्रोमीटरने बॅटरीची पाण्याची पातळी.

1. वरच्या बाजूला असलेल्या स्क्रूसह बॅटरी उघडा

2. पाण्याच्या विभागात हायड्रोमीटर ठेवा

3. आणि नंतर हायड्रोमीटरचा पाईप पाण्यात टाका

4. नंतर हायड्रोमीटरचा बल्ब दाबा.

५ . जर पाणी लाल झाले तर ते गंभीर आहे6. जर ते निळ्या पातळीपर्यंत वाढले

तर ते ठीक आहे

14.प्लग पिन टॉप ला जोडणे : –

साहित्य : – 1 ) प्लग पिन ( 2 पिन 3 पिन )2 ) वायर ( काळी लाल )3 ) बॉक्ससाधने : – 1 ) स्टीपर 2 ) टेस्टर

कृती : – 1 ) प्रथम साहित्य व साधने गोळा केली

2 ) प्लग ची लाइन पिनला बसवली

3 ) में लाइन पिन ला दिली वneutral circuit ला दिली

4 ) करंट देऊन टेस्टर ने चेक केलप्लग ला पिन जोडण्यास सिकलो व एलेक्ट्रिक मधील महत्वचा भाग सिकलो .

15.वायर गेज मोजणे : –

साधणे : – 1 ) वायर गेज 2 ) स्टीपर

कृती : – 1 ) प्रथम वेगवेगळ्या प्रकारच्या वायर घेतल्या

2 ) वायर चे इनसुलेशन काढले

3 ) एक तार घेऊन त्याला गेज मध्ये टाकले

4 ) जय हॉल मध्ये तार परफेक्ट बसेल तो त्याचा गेज असेलप्रतेक वायर चा गेज मोजणे महत्वाचे आहे.

16.इनसुलेशन काढणे : –

साहित्य : – वायरसाधने : – वायर स्टीपर

कृती : – 1 ) प्रथम एक वायर घेतली

2 ) वायर स्टीपर च्या सहायने इनसुलेशन काढले

निरीक्षण : – इनसुलेशन काढताना आतील तारेल इजा पोहचू नयेइनसुलेशन काढता येणे महत्त्वाचे आहे.

17.सोलर प्लेट जोडणी : –

उदेश : – सौर ऊर्जेचे महत्व समजून घेणे

साहित्य : – 1 ) सोलर प्लेट 2 ) वायर

कृती : – 1 ) प्रथम सोलर स्टँड तयार करून घेणे

.2 ) 45 चा अंगल ठेवला त्यावर सोलर प्लेट बसवला

3 ) सोलर प्लेट सेरीकस मध्ये बसवला

4 ) भेटलेला + हा conecete मध्ये बसवला

5 ) R , Y , B , E , पासून CO + PUTकाढला

6 ) आर्थिनग करणेसोलर प्लेट ह्या नेहमी दक्षि-

णणोतर बसवाव्या .

18.बॅटारीच्या पाण्याची सापेक्ष घनता : –

उदेश : – बॅटारीच्या पाण्याची ( इलेकड्रॉलाइट ) सापेक्ष घंटा मोजणे .

साहित्य : – डेन्सिमीटर , डिस्टिल वॉटर , मालटिमीटर इ .

प्रक्रिया : – 1 ) मालटीमिटर च्या सहयाने मदतीने बेटारी चे डीसी व्हॉलटेज मोजा आवशक घनता तपासण्या साठी बेटरी च्या सेल मध्ये डेन्सीमीटर ब्रिजचे नोजल घाला बल्ब दबा आणि नंतर हळू हळू सोडा .

2 ) सेल मधून पुरेशा प्रमान इलेकट्रो ला मिळवा जेडेन्सीमीटर मध्ये गुप्तपणे तरंगू सकते.

series and paraller

series: