वर्षा मापन :-

उद्देश :- पर्जन्य मापक तयार करणे आणि पावसाचे प्रमाण मोजणे

साहित्य :- किमान २५ cm उंच काचेचे किवा साफ प्लॅस्टिकचे दंडगोलाकार कंटेनर ( उभा सिलेंडर )

जालरोधक मार्कर किवा स्केल .

12 इंच (25mm ) प्लॅस्टिक / स्टील शासक प्रक्रिया .

प्रक्रिया :- 1 ) काचेच्या डब्यासोबत स्केला भांड्याच्या खालच्या टोकाला आश्या प्रकारे सेट करा

2) त्यातील पाण्याच्या पातळी परीअंत , रस्त्याची ऊंची लक्षात घ्या

3) पर्जन्य मापकाची नोंद घेतल्या नंतर ती रिकामी करून पुन्हा वाचा

4) पावसाच्या रस्त्याच्या साप्ताहिक आधारावर म्हणजे पावसाचे (mm) आलेख करा

कृत्रिम श्वसन :-

साहित्य :– लकडी टेबल , स्वयंसेवक , उशी

कृती :- पिडीतला लवकर लकडी टेबल वर पोटावर जोपवावे , एक हात सरल आणि एक हात कोपऱ्यातून दुमडून घ्या आणि चेहरा एका बाजूला वाळवा

2) पिढीतच्या बाजूला अश्या प्रकारे गुडघे टेकवाकी त्याच्या मांड्या गुडघ्या जवळ येतील .

3) हात सरल ठेवून हळू ,हळू पुढे वाकवा जेणे करून तुमच्या शरीराचा भार पिडीताच्या बरगडीवर पडेल ,

4) आणि अश्या प्रकारे हवा निघू शकेल

5) दोन वेळा नंतर पुनः पुढे वाकून ही प्रक्रिया 1 मिनिटात 12 ते 15 वेळ करा

लेवल ट्यूब

,साहित्य :– लेवल ट्यूब , पाणी ,मार्कर

कृती :- सर्वप्रथम लेवल ट्यूब मध्ये पाणी भरून घेतले ,ट्यूब मध्ये हवेचे बबल राहणार नाही त्याची काळजी घ्या

,2) लेवल ट्यूब चे एक टोक पोलच्या एका टोकाला आणि दुसरे टोक पोलच्या दुसऱ्या टोकाला ठेवा आणि पोळची पातळी बरोबर आहे का हे पहा .

आढावा :- लेवल ट्यूबच्या वापर करून कोणत्याही दोन बिंदूच्या उंचीच्या फरक पाहा .

दोन टोकांमधील अंतर 2 cm

आर्थीन करणे

साहित्य :- आर्थिग प्लेट ,हिरवी वायर ,आर्थिग पावडर

साधने :- टिकाव , फावडा ,वायर स्ट्रिपर , टेस्ट लॅम्प , मालती मीटर

कृती :- प्रथम आर्थिग करायची जागा नीचित केली ,

२) तेथे आपल्या आर्थिन प्लेट आहे तेवढा खड्डा करून घ्या

३) आर्थिन प्लेट आणि हिरवी वायर यांची योग्य जोडणी करून घ्या

४) आर्थिन पळत खड्यात उभी ठेवली ,त्यात विटांचे तुकडे टाकले व आर्थिग पावडर टाकली

५) एक आर्थिग सोलार मीटरला आणि एक आर्थिग सोलार स्टँड ला दिली

६) खड्ड्यात पाणी टाकायला पाईप टाकला

७) अश्या प्रकारेआर्थिग केली

  • करंट लिकेज पासून होणाऱ्या धोक्यापासून संरक्षण मिळावे हा आर्थिन मगचा उद्देश आहे

केबल इनसुलेशन काढणे

उद्देश :- इनसुलेशन स्ट्रिपर वापरुन केबल इनसुलेशन काढणे

साहित्य :- केबल्स , स्वयंचलित पिलर्स ,मार्कर

प्रक्रिया :- इनसुलेशन कुठे सोलायचे आहे ते मार्क करा

२) केबल चे टोक सरल करा

३) पिळरचा योग्य संच निवडा

४) पिलरचे दात हनुवटीच्या आगदी वरच्या बाजूस संयोजित करा

५) ओवर दाबल्याने फक्त काढल्या जाणाऱ्या इणसुलेटिंग केबलचा शेवटचा भाग कापला जाईल

६)केबलची कोंडक्टर वायर कापलेली नाही हे तपासा

प्लग पिन टॉप ला जोडणे

उद्देश :- प्लग पिन टॉप ला जोडण्यास शिकणे

साहित्य :- प्लग पिन ( ३ पिन ) (२ पिन ) ,

वायर ( काळी , लाल )

साधने :- स्ट्रिपर , टेस्टर ,

कृती :- प्रथम साहित्य व साधने गोला केली

२) पहिल्यांदा प्लगची लाइन पिनला दिली

३) मेन लाईनची लाइन दिली व ( neutral ) प्लगची ( neutral ) ला दिली

४) करंट देवून टेस्टरनि चेक केल

  • आनुमान :- प्लग पिन जोडन्यास शिकणे ,ईलेक्ट्रिक मधील महत्वाचा भाग आहे

वायर गेज मोजणे

उद्देश :- वायर गेज चा वापर करून तारेचा गेज कडण्यास शिकणे

साहित्य :- गेज मापक ,

साधने :- वायर गेज , स्ट्रिपर

कृती :- प्रथम वेगवेगळ्या गेजच्या वायर घेतल्या

२) वायरचे इनसुलेशन काढले

३) एक तार घेऊन तिला गेज मध्ये टाकल

४) ज्या होलमध्ये परफेक्ट तार बसेल तो त्या तारेचा गेज असे म्हणतात

  • अनुमान :- गेज पुढील प्रमाणे लिहितात
  • १/१८ = एक तार १८ गेजची
  • ३/२० =तीस तारा २० गेजच्या

इनसुलेशन काढणे

उद्देश :- वायरचे इनसुलेशन काढायला शिकणे

साहित्य :- वायर

साधने :- स्ट्रिपर

कृती :- प्रथम एक वायर घेतली

2) वायर स्ट्रिपरच्या सहाय्याने इनसुलेशन काढले

3) आशय प्रकारे वायरचे इनसुलेशन काढले

  • निरीक्षण :- इयासुलेशन काढताना आतील वायरीला इजा पोहचू नये

सोलार प्लेट जोडणी

उद्देश :- सौर ऊर्जेचे महत्व समजून घेणे

साधने :- टेस्टर ,मल्टीमीटर

साहित्य :- सोलार प्लेट , वायर

कृती :- प्रथम सोलार स्टँडला तयार करून घेतला

. 2) 45° चार अँगल ठेवला

. 3) त्यावर सोलर प्लेट बसवल्या

.

. 4) सोलर प्लेट सेल series मध्ये जोडल्या

. 5) भेटलेल्या + व – conreter मध्ये जोडल्या

. 6) R.Y.B.F पासून cotput काढल्या

. 7) आथिंग केली

आश्या प्रकारे आम्ही सोलर अर्थींग केली

बायोगॅस…

स्वछ इंधन धूर विरहित अवशेष रहित पकाने के लिए सीधे प्रयोग बिजली का उत्पादनघरगुती वापरकरता योग्य बायोगॅस ची निर्मिती प्रक्रिय.

1) एक लिटर टाकी आहे. मला ते भंगारातून मिळाले
 
2) कोणत्याही pvp पाइप आउटलेट चिकटवा
 
3)गॅस होल्डर टाकी बनवण्यासाठी 20 लीटर रंगाची बादली घेणे 
 
४ ) त्या टकीस पाठीमागुण कॉक होल्डर बसवावे 
 
५) शेण मिसळा (5 किलो 50 लिटर) आणि पाणी घालून बारीक स्लरी बनवा. आता डायजेस्टर टाकीमध्ये स्लरी टाका
 
६) टाकी उलटून ठेवी . १० – १५ दिवसात गॅस तयार होईल
 
7.केबल काढायची पक्कड कटर असावा व आपण त्या केबल वरच विद्युत रोधक का काढतो.
 
हे समजल व कस काढायचं वायर कशी छेलायची ते समजल मी सोताने वायर छेल्ली आपल्याला प्लग मध्ये जेवढी बसवायची तेवढीच सोलावी हे समजते 

वीजबिल काढणे

उद्देश :- घरातील वीजबिल काढण्यास शिकणे.

साधने :- वीजबिलएकक :- वीज = युनिटMSEDCL

:- maharashtra state electricity Distribution company ltd1000 व्हॅटचे कोणतेही 1 उपकरण 1 तास चालविल्यास 1 युनिट वीज खर्च होतो.

1000 w = 1 kw 1000 kw = 1 mw युनिट = वॅट × नग × तास ÷1000

मिटर्सचे प्रकार :- 1) सिंगल फेज मीटर

2) थ्री फेज मीटर1 विजेच्या युनिटचा वीज आकार = 3

9 रु1 HP = 746 वॅट

वायर्स आणि केबल्स

उद्देश :- वायर्स आणि केबल्स यांचे उपयोग व प्रकार समजून घेणे.

साहित्य :- 1) वेगवेगळ्या वायर

साधने :- 1) स्ट्रीपर

कंडक्टर :- जो वीज वाहून नेतो.

इन्सुलेटर :- जो वीज वाहून नेत नाही.

वायरचे प्रकार :- 1) V. I. R. वायर

  1. इन्सुलेशन :- व्हाल्कानाइज्झ इंडिया रबर
  2. कंडक्टर :- कव्हई केलेल्या तांब्याच्या तारा आजकाल वापरत नाहीत. केबलचे प्रकार :- 1) अर्मर्ड केबल :- 1) लोखंडी पट्टी अथवा Galvanized तारांचे आवरण 2) 3 phase supply साठी वापरतात . 2) अन अर्मर्ड केबल :-1) लोखंडी पट्टी अथवा Galvanized तारांचे आवरण नसते वायर्स / केबलमधून सुरक्षितपणे जास्तीत जास्त – जास्त करंट वाहून नेण्याची क्षमतेला त्या वायरचा करंट कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतात

प्लेन टेबल सर्वेक्षण

उद्देश :- प्लेन टेबल सर्वेक्षण करण्यास शिकणे .

साधने :- 1) प्लेन टेबल 2) आय पीस 3)होकायंत्र4) रेंजिंग रोड्स 5)ट्रायपॉट 6)स्पिरिट लेव्हल7) पिन 8)यू ओळंबा

साहित्य :- 1) ड्रॉईंग शीट

कृती :- 1) प्रथम सगळं साहित्य साधन गोळा केले

2) सर्वेक्षण करण्याची जागा निश्चित केली

.3) त्या जागेचा अंदाजे सेंटर घेऊन तिथं ट्रायपॉटवर सेटअप केला.

4) एका पॉईंटवर रेंजिंग रॉड धरून आय-पीएसने ऍडजेस्ट केला.

5) जमिनीवरचे अंतर मोजले व योग्य तापमान ( 1:200) घेऊन त्याचा कागदावर ड्रॉइंग काढले

.6) असे चार पॉईंट घेतले

निरीक्षण :- 1) टेबल जमिनीवर अशा बिंदूवर स्थापित केले पाहिजे ते निश्चित केले जाऊ शकते

.2) लेव्हलिंग स्क्रू टेबलवर लावलेल्या लेवल ट्यूबच्या संदर्भात टेबलवर समतल केले जाते. प्रथम दोन समांतर स्क्रू सम आहेत. नंतर इतर दोन

डंपी लेवल

उद्देश :- डंपी पातळी वापरण्यास शिकणे. जमिनीची लेवल काढणे शिकणे

साधने :- 1) ट्रायपॉड 2) दुर्बीण 3) लेव्हलिंग हेड

कृती :- 1) सगळे साहित्य साधने गोळा केले.

2) जागा निश्चित केली.

3) ट्रायपॉड वर सेटअप केले व स्पिरिट लेवल चा वापर करून सामान करून घेतले.

4) अप्पर रिडींग, लोवर रिडींग व मिडल रिडींग घेतली.

तत्व :- डंपी लेवल दोन किंवा अधिक बिंदूवर दृश्य संबंध जोडून जोडलेल्या दुर्बिणीद्वारे आणि बबल पातळी द्वारे या तत्त्वा

निर्धूर चूल

उद्देश :- निर्धूर चुलीचे महत्व समजून घेणे.

साहित्य :- 1) ज्वलनासाठी लाकूड 2) माचिस इ.

साधने :- 1) निर्धूर चूल

कृती :- 1) सर्वप्रथम निर्धूर चुलीचे निरीक्षण केले.

2) त्याबद्दल माहिती घेतली.

3) सुरक्षते बद्दल माहिती घेतली.

4) लाकूड लावून ते माचिस ने पेटवले.

निर्धूर चुलीचे फायदे :-धुराचा त्रास होत नाही .त्यामुळे होणारे श्वसनाचे आजार होत नाही.इंधन बचत होते.ऊर्जा वाया जात नाही.

डिझेल इंजिन

उद्देश :- डिझेल इंजिनचा अभ्यास व कार्य समजून घेणे.

साहित्य :- 1) डिझेल

साधने :- 1) टेस्टर

कृती :- 1) प्रथम डिझेल इंजिनची माहिती घेतली.

2) त्यांचे प्रत्येक भागाची माहिती घेतली.

3) तो चालू तसेच बंद करून पाहिले.

4) निरीक्षण केले.

रासायनिक ऊर्जा —-> उष्णता —-> दाब —-> गती

इंजिनचे प्रकार :- 1) बाह्य ज्वलन इंजिन :- इंधनाचे ज्वलन उघड्या भट्टीत करून मग आलेले उष्णता इंजिन मध्ये वापरले जाते. यालाच बाह्य ज्वलन इंजिन असे म्हणतात.

2) अंतर्गत ज्वलन इंजिन :- यामध्ये डिझेल किंवा पेट्रोलचे ज्वलन इंजिन मध्येच करता येते. याला अंतर्गत ज्वाला नियोजन असे म्हणतात.