प्रॅक्टिकल क्र 1 . टोमॅटो सॉस तयार करणे .

साहित्य:-टोमॅटो ,साखर ,काळे मीठ ,गरम मसाला ,कांदा /लसूण ,व्हीनेगार ,गॅस ,पानी इ .

कृती :-1)टोमॅटो पाण्याने स्वच्छ् धुवून घेतले व देठाकडील हिरवा भाग काढून टाकला .

2)नंतर टोमॅटो स्वच्छ् पाण्यात घालून शिजवून घेतले . आणि शिजलेल्या टोमॅटोतून बी व साली काढून टाकल्या

3)टोमॅटो पल्प गॅसवर आठवण्यास ठेवला .

4)आटत असताना कांदा व लसनाचा लगदा टाकला . त्यानंतर व्हीनेगार व गरम मसाला टाकला .

5)याबरोबरच मीठ व साखरही टाकली . हे सर्व मिश्रण ढवळून घेतले व घट्ट होईपर्यंत ढवळले .

6)टोमॅटो सॉस थंड झाल्यावर किचनला दिला .(1.6 kg )

कॉस्टिंग

अ . क्रमटेरियलवजनदर /किलोकिंमत
1)टोमॅटो10 kg20200
2)साखर100 ग्रॅम373.7
3)काळे मीठ5 ग्रॅम400.2
4)गरम मसाला5 ग्रॅम5002,5
5)कांदा /लसूण55
6)व्हीनेगार5 ml510.98
7)गॅस180 ग्रॅम110013.94
8)मजुरी 25%56.58
282.9

प्रात्यक्षिक क्रमांक 2 :- साखर शेंगदाणा चिक्की.

चिक्की लाटताना.

उददेश :- साखर शेंगदाणा चिक्की शिकण्यासाठी

साहित्य :- शंगदाना ,साखर ,तूप इत्यादी .

साधने :- चिक्की ट्रे ,लाटण ,कटर ,कढई ,खंडची ,ब्रश ,वाटी ,वजन काटा ,गॅस ,इत्यादी

कृती :- 1) शेंगदाणे बाजून त्याचे सालपाट कडून घेणे .

2) व ट्रे ,कटर ,लाटण याला तूप लावून घेणे .

3) व कढईत साखरेचे पाक करून त्यात शेंगदाणे टाकून मिक्स करून घेणे .

4) ट्रे वर टाकून लाटनेन लाटून कटरने कापून बॉक्स मध्ये प्याक केले .

अनुमान :- साखर शेंगदाना चिक्की वेवस्ती झाल.

प्रात्यक्षिक क्रमांक 3 :– जीरा बटर.

उद्देश :- जीरा बटर शिकणे.

साहित्य :- मैदा ,ईस्ट, साखर, मीठ ,तेल, जिरे.

साधने :- ओवन ,वजन काटा, ट्रे, परत, भाऊ, वाटी ,ब्रश, चमचचा.

कृती :- 1) एका परत मध्ये मैदा, जिरा , मीठ घालणे . साखर, ईस्ट ,पाणी मिक्स करून पिठात टाकून पाणी टाकून

मळून घेणे.

2) एक तास फर्मेंटेशन ला ठेवणे.

3) तेल लावून ,त्या पिठाच्या बारीक गोळ्या बनवून, त्या ट्रेवर ठेवून त्यावर कशानी तर झाकून, एक

तास किंवा अर्धा तास फर्मेंटेशन ला ठेवणे.

4) ओवन गरम करून, त्यात टेऊन भाजायचे , त्यानंतर ते दहा वीस मिनिट वाऱ्याला बाहेर काढून

ठेवणे , नंतर ओवन मध्ये ठेवून कडक करून घेणे .

प्रात्यक्षिक क्रमांक 4 :- बनपाव.

उद्देश :- बन पाव शिकणे.

साहित्य :- साखर, ईस्ट, मीठ, मिल्क पावडर ,तुटी फूराटी ,मैदा, बटर.

साधने :- ओवन ,वजन काटा, भाऊल ,, परत, चमचा ,ब्रश ,झाकण, चाळणी.

कृती :- 1) ईस्ट, साखर, मीठ, पाणी एका बाउल मध्ये मिक्स करून घेणे.

2) परत मध्ये मैदा मिल्क पावडर चाळून घेणे.

This image has an empty alt attribute; its file name is WA-IMG-20220912-2a6ad9f5-484x1024.jpg

3) त्यात मिक्स केलेले साहित्य टाकावे, मिक्स करून थोडे दूध टाकून ,मिक्स करून घेणे .

4) त्यात,तुटी फूराटी टाकून मळून घेणे त्यावर झाकन लावून दोन तास फर्मेंटेशनला ठेवणे.

5) दहा ग्रॅम बटर टाकून पीठ मळून घेणे.

6) एका बाजूला बटर लावून ते पीठ त्यात ठेवावे एक तास फर्मेंटेशनला टेवणे.

7) ओव्हन गरम करून त्यात तिथे पीठ टावावे, त्याला बाहेर काढल्यावर ब्रशने बटर लावावेत.

प्रात्यक्षिक क्रमांक 5 :- पाव

उद्देश :- पाव बनवायचे शिकणे .

साहित्य :- मैदा, ईस्ट ,साखर, मीठ, तेल इत्यादि .

साधने :- परत ,वाटी ,चमचा, वजन काटा, ओवन, बाऊल ट्रे इत्यादि .

कृती :- 1) साखर ,ईस्ट नीट हे थोडे पाणी टाकून मिक्स करून घेणे .

2) मैदा मध्ये टाकून मळून घेणे .

3) त्यात थोडे पाणी टाकून पीठ मळून घेणे .

4) त्याला फर्मेंटेशनला 1 तास ठेवणे .

5) ट्रे ला तेल लावून त्यात ठेवावे .

6) अर्धा तास फर्मेंटेशनला ठेवणे मग ओव्हन मध्ये ठेवून गरम करावे .

7) ते शिजले की त्या पावाला तेल लावून वाऱ्याला ठेवावे .

अ क्रमटेरियलवजनदर/किलोकिंमत
1)मैदा7.5 kg35262.5
2)यीस्ट200 ग्रॅम500100
3)मीठ100 ग्रॅम151.5
4)ओव्हन चार्ज1 यूनिट1010
5)ब्रेड इम्प्रूवेअर20 ग्रॅम5050
6)तेल100 ml13013
7)मजुरी 25%109.25
एकूण546.25

प्रात्यक्षिक क्रमांक 6 :- नानकटाई

उद्देश :- नानकटाई शिकणे .

साहित्य :- मैदा, पीठ, साखर, डाडला इत्यादि .

साधने :- परत ,गॅस ,ओवन, वजन काटा, ट्र इत्यादि .

कृती :- 1) सगळ्यात अगोदर पिटी साखर व मैदा वेगळे चाळून ठेवावे .

2) डाडला गरम करून घेणे .

3) पिठीसाखर मध्ये डाडला टाकायचा व मिक्स करून घेणे .

This image has an empty alt attribute; its file name is WA-IMG-20220912-2418807e-484x1024.jpg

4) मग मैदा टाकावे मैदा टाकून पीठ मळून घेणे.

5) त्याचे गोलाकार करून ट्रे तेल लावून ओव्हन मध्ये 150 टेऊन गरम करून

त्यात ते ठेवावेत .

6) व ते वेवस्तीत भजून घेणे .

अ. क्रमटेरियलवजनदर /किलोकिंमत
1)मैदा250 ग्रॅम358.75
2)डाळदा200 ग्रॅम469.2
3)पिठी साखर200 ग्रॅम13026
4)ओव्हन चार्ज1 यूनिट1010
5)पॅकिंग बॉक्स155
6)मजुरी 25%14.73
73.68

प्रात्यक्षिक क्रमांक 7:- मोजमापन

वजन:= किलो ,ग्रॅम ,मिली ग्राम.

1) पाणी व दूध := लिटर, मिली लीटर .

2) एक किलो = 1000 ग्रॅम .

3) एक ग्रॅम := हजार मिलिग्रॅम.

4) अर्धा किलो:= 500 ग्रॅम.

5) पाव किलो:= 250 ग्रॅम.

6) पावन किलो:= 750 ग्रॅम .

7) एक लिटर := 1000 मिली लिटर .

8) एक मिली लीटर = 1000 मायक्रो लिटर .

* उंची:= मिटर, सेंटीमीटर, फ्रूट, इंच .

1) एक फूट 12 इंच, 30 सेंटिमीटर.

2) एक इंच:= 2.5 सेंटीमीटर

प्रात्यक्षिक क्रमांक 8 :- पाकाचे प्रकार

1) एक तरी पाक:= जिलेबी, गुलाब जामून .

2) दोन तरी पाक :=लाडू ,पेढा, बर्फी .

3) गोळी बंद पाक:= चिक्की .

प्रात्यक्षिक क्रमांक 9 :- ग्रह आरोग्य विभागातील मशीनचीओळख

1) ओवन :- बेकरीचे सर्व पदार्थ भाजण्यासाठी .

2) नायट्रोजन पॅकिंग मशीन :- पदार्थात नायट्रोजन गॅस पॅक करण्यासाठी .

3) मेल्ट मशीन :- चॉकलेट कंपाउंड मेल्ट करण्यासाठी .

4) फूड पल पर मशीन :- फळांचा ज्यूस काढण्यासाठी .

5) आटा मेकर :- पीट मळण्यासाठी .

6) हीटिंग किंटल :- स्टार किंवा पदार्थ गरम करण्यासाठी.

7) फेलिंग टॅग:- बॉटलमध्ये ज्यूस पॅक करण्यासाठी.

8) होम लाईजर हाय स्पीड मिक्सर :- एका वेळेत तीन केजी पदार्थ बारीक करण्यासाठी.

9)सिलिंग पॅकिंग मशीन :- प्लास्टिक बॅग पॅक करण्यासाठी.

10) वजन काटा :- वस्तूचे वजन करण्यासाठी.

प्रात्यक्षिक क्रमांक 10 :- मोरिंगा चिक्की

उद्देश :- मोरिंगा चिकी बनवायल शिकणे .

साहित्य :- शेंगदाणा, जवस, तीळ, मोरिंगा पावडर ,तूप, गुळ इत्यादि .

साधने :- लाटणं , चिकि ट्रे, वजन काटा, कटर, पक्कड, पॅकिंग बॉक्स ,

कढाई इत्यादि .

कृती :- 1) सर्वात आधी शेंगदाणा जवस तीळ भाजून घेणे .

2) वजन करून बारीक करून मिक्सरमध्ये मिक्स करून घेणे.

3) व गुळ घेणे व त्याला गॅसवर ठेवून पातळ करून घेणे .

4) मिक्स केलेले पदार्थ त्यात टाकून मिक्स करून घेणे .

This image has an empty alt attribute; its file name is WA-IMG-20220825-0817dbb1-472x1024.jpg

5) आधीच ट्रे लाटण्याला कटरला तूप लावून ठेवणे .

6) ट्रे वर खडचिने टाकून सगळीकडे व्यवस्थित पसरून लाटून घेणे.

7) कटरने कापून घेणे व बॉक्समध्ये पॅक करून ठेवणे.

कॉस्टिंग

अ. क्रमटेरियलवजनदर /किलोकिंमत
1)शेंगदाणे300 ग्रॅम1206
2)गूळ300 ग्रॅम4513.5
3)तूप25 ग्रॅम62015.5
4)गॅस30 ग्रॅम11002.3
5)पॅकिंग बॉक्स4 बॉक्स520
6)स्टिकर414
7)जवस80 ग्रॅम806.4
8)तीळ120 ग्रॅम12014.4
9)मोरिंगा पाऊडर20 ग्रॅम60012
10)मजुरी 25%23.52
एकूण117.62

प्रात्यक्षिक क्रमांक 11 :- पिझ्झा

उद्देश :- पिझ्झा बनवायचे शिकणे .

साहित्य :- मैदा, साखर, मीठ, तेल ,ईस्ट, कोबी ,कांदा ,सॉस, मिरची, बटर, चीज, इत्यादी .

साधने :- वजन काटा, उलटण, ताट ,वाटी दोन ,ओवन ,पिझ्झा कटर, चाकूइत्यादी .

कृती :- 1) 150 मैदा घेतले व एक चमचा ईस्ट साखर आणि मीठ त्यात थोडे पाणी टाकून मिक्स करून घेणे .

2) व चाळून घेतलेल्या मैदा पिठामध्ये ते टाकून मळून घेणे .

3) व थोडे पाणी टाकून ते मळून घेतले हाताला तेल लावून पीठ मळले .

4)एक तास झाकून फर्मेंटेशनला ठेवले.

This image has an empty alt attribute; its file name is WA-IMG-20220823-589f2c41-1024x768.jpg

5) ताटावर पीठ लावून लाटणे लाटून घेतले मग बटर गरम करून त्यावर सारून घेतले

त्यावर सॉस कॉबी , कांदा, मिरची आणि ढोबळी मिरची आणि चीज घासून त्यावर टाकले .

प्रात्यक्षिक क्रमांक 12 :- रक्तगट तपासणे .

साहित्य:-स्पिरीट ,कापूस,स्लाइड काचपट्टी ,हातमोजे ,lancet इ .

कृती :- 1)उजव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाला स्पिरीट करून निर्जंतुक केले.

2)त्यानंतर lancet च्या मदतीने टोचले .

3)मग काचपट्टीवर रक्ताचे तीन थेंब घेतले .

4)पाहिल्या थेंबात anti -a ,दुसऱ्या थेंबात anti -b ,आणि तिसऱ्या थेंबात anti -d एक एक थेंब टाकले .

5)त्यानंतर त्या थेंबाचे निरीक्षण केले .

 प्रात्यक्षिक क्रमांक :- 13 पाणी परीक्षण करणे .

साहित्य :वॉटर टेस्ट बॉटल्स, वही,पेन ,टेस्ट पेपर, इ.

कृती :-1)दोन वॉटर टेस्ट बॉटल घेतल्या .

. 2)त्या दोन्ही बॉटल मद्ये टेस्ट पेपर टाकला.

. 3)एका बॉटल मद्ये किचन चे पाणी टाकले आणि दुसऱ्या बॉटल मद्ये ड्रीम हाऊसचे पाणी टाकले .

. 4)आणि त्या दोन्ही बॉटलवर तारीख आणि वेळ लिहिली.

निरीक्षण :-

. 1)एका बॉटल मद्ये किचन च पाणी घेतले ते 24 तासानंतर काले झाले .त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नाही.

. 2)दुसऱ्या बॉटल मद्ये ड्रीम हाऊसचे पाणी घेतले ते 24 तासानंतर पांढर च राहिलं त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य आहे .

प्रात्यक्षिक क्रमांक :-14 केक तयार करणे .

साहित्य :- प्रिमिक्स पावडर ,केक टिन,जॅम,पाणी,क्रीम,,वेगवेगळ्या फुलांचे साचे इ.

कृती :-1) सर्वप्रथम 300 ग्रॅम प्रिमिक्स पावडर घेतली.त्यामधे 200 ml पाणी टाकले व ढवळून घेतले.

2)केक टिनला आतून बटर लाऊन मैदया चे पीठ लावले . आणि प्रीमिक्स पावडरचे मिश्रण टाकले. व तो केक टिन

गॅसवर कूकरवर ठेवला . आतील मिश्रणाला बेक करून घेतला .

3)बेक झालेला भाग सुरीने कापून घेतला . त्यावर जॅम लावला . आणि त्यावर साखरेचा पाक लाऊन त्यावर क्रीम

6) ओवन 150 ठेवून गरम करून त्यामध्ये ते ठेवावे व शिझुस पर्यंत ठेवावे.

4)तसेच आम्ही पुनः एक भाग कट केला आणि पाहिल्या भागाच्या वरती ठेवला . पुनः त्यावर जाम लाऊन क्रीम

लावली.

5)हे झाल्यावर त्यावर वेगवेगळ्या आकाराची क्रिममध्ये रंग टाकून केक वर डिझाइन करून घेतली . आम्ही 1.5 kg

केक तयार केला .

costing ;-

प्रात्यक्षिक क्रमांक :-15 रक्तदाब तपासणे .

रक्तदाब म्हणजे काय ?

आपल हृदय शुद्ध रक्त करून धमन्यांमार्फत पाठवले जाते ,तेव्हा तिथे दाब निर्माण होतो ,त्या दाबास रक्तदाब म्हणतात .

रक्तदाबचे दोन प्रकार :-

1)उच्च रक्तदाब .

2)कमी रक्तदाब .

रक्तदाब तपासणी :-

निरीक्षण :-

1)उच्च रक्तदाब हा 140/90 mm/hg असतो .

2)कमी रक्तदाब हा 120/80 mm/hg असतो .

प्रात्यक्षिक क्रमांक :- 16 हिमोग्लोबिन तपासणे .

शोध :- हिमोग्लोबिनचा शोध मॅक्स पेरूत्झ या वैज्ञानिकानी सन इ .1959 मध्ये लावला .

कार्य :- आपल्या शरीराला प्राणवायू पुरवणे . आणि कार्बन oxcide फुप्फुसा पर्यंत पोहचवणे काम करते .

साहित्य :-

1)हिमोमीटर

2)पिपेट

3)टेस्ट ट्यूब

4)ग्लास रॉड

5)ब्रश

निरीक्षण :- 1)पुरुषा मध्ये HB चे प्रमाण 16 ते 18 ग्रॅम असते .

2)स्त्रियांमध्ये HB चे प्रमाण 12 ते 14 ग्रॅम असते .