Electrical Sep 14, 2025 | Uncategorized ऊर्जा विभाग माझ्या इलेक्ट्रिक मध्ये बोर्ड भरण्याचा अनुभव मी विज्ञान आश्रम मध्ये शिकताना अनेक प्रकारचे इलेक्ट्रिक बोर्ड तयार तयार करायला आणि दुरुस्त करायला शिकलो या प्रशिक्षणातून मला खूप काही शिकायला मिळालं खाली माझा अनुभव मुद्द्यात बांधतो