Electrical  Safety

 काम करताना कोणती काळजी घ्यावी ती माहीती पाहिली. उदा. रबरी बूट  रबरी  हातमोजे सुके लाकूड इ. वापर करावा. स्वतःची व इतरांची ही सुरक्षा कशी करावी हे .  

*कृत्रिम श्वसन

एखादया व्यक्तिला जर शॉक बसला असेल तर त्यावेळी केले जाणारे प्रथमोपचार उपचार कसा करावा हे शिकलो.

 तीन पद्धती

1)शेफर पद्धती

2)सिल्वेस्टर पदधी 

1) माऊथ  टू माऊथ पद्धती.

शेफर पद्धती

बायोगॅस 

बायोगॅस वेगवेगळ्या  जैविक प्रक्रिया मधून बाहेर पडणारा वायू मध्ये बायोगास.बायोगॅस तयार करण्यासाठी तापमान 20 डिग्री ते 40 डिग्री एवढी आवश्यक आहे.बायोगॅस मध्ये दोन घटक असतात कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन .50 ते 60 टक्के मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड 40 टक्के असते. 

*बायोगॅस चे उपयोग

1)अन्न शिजवण्यासाठी.

2)वीज तयार करण्यासाठी.

3) शेतात खताचा वापर केला जातो. 

बायोगॅस

वर्षामापन

उद्देश : प्रजन्य मापक तयार करणे आणि पावसाचे प्रमाण मोजणे.

आवश्यक साहित्य : काचेचा किंवा प्लास्टिकचा डबा घ्या

: वॉटरप्रूफ मार्कर

: स्केर 12 इंच प्लास्टिक किंवा स्टील.

प्रक्रिया ÷ काचेच्या डब्यावर शासन अशा प्रकारे उभे की त्याची खालची धार पात्राच्या तळाशी असलेल्या ओळीवर असेल.

2) त्यातील पाण्याच्या पातळीपर्यंत रस्त्याची उंची लक्षात घ्या.

3) प्रजन्य मापन कातिल नोंद घेतल्यानंतर ती रिकामी करून पुन्हा वाचून

4) पावसाच्या वाच वाच वाच ना च्या साप्ताहिक आधारावरील आलेख काढा पाऊस मिलिमीटरमध्ये मोजणे .

निष्कर्ष :  कालावधी किती पाऊस हे पावसाचे मूळ मोजमाप आणि पृष्ठभागावरील गोळा केलेले पाणी म्युझिक प्रवाह किंवा बाष्पीभवन न करता गोळा केलेले पावसाची खोली साधारणपणे पावसाच्या खोली मिली मीटर मध्ये मोजली जाते ठराविक कालावधी पावसाचे पाणी द्वारे भांड्यात गोळा करून पावसाचे केले जाते.

निर्धूर चूल

कृती:

1) सर्वप्रथम निर्धुर चुलीचे निरीक्षण केले

2) त्याबद्दल माहिती घेतली.

3) सुरक्षेतेबद्दल माहिती घेतली

4) लाकूड लावून ते माचिस ने पेटवले.

5)निरीक्षण केले.निर्धूर चुलीचेफायदे

:1)धुराचा त्रास होत नाही.

2) त्यामुळे होणारे श्वसनाचे आजार होत नाही.

3)इंधन बचत होते.4) ऊर्जा बचत होते.

सोलर

एकसर जोडणी :

1) करंटू वाहण्‌यासाठी एकच मार्ग असतो. त्यामुळे करंट सारखाच वाहतो.

2) व्होल्टेज हा विभागला जातो.

3) एखादा रोध तुटला तर संपूर्ण सर्किट बंद होते.

4) बॅटरीमध्ये Voltage वाढत.

5 )सोलर पॅनलमध्ये Voltage वाढत.Ampear सारखा राहते.

समांतर जोडणी

1) प्रत्येक जोडणी ही स्वतंत्र असते.

2 )Voltage समान असते

3) एखादे उपकरण बंद पडल्यास त्याचा परिणाम इतर जोडणीशी होत नाही.

सोलर कुकर

कृती:

1) प्रथम सोलर कुकर बद्दल माहिती घेतली.

2) एका डब्यात भात पाणी आणि मीठ घेऊन तो सोलर कुकरमध्ये ठेवला.

3) सोलर कुकर उन्हामध्ये सेट केला.

4) 4 तासांनी भात शिजला,

5 )त्याचा अभ्यास केला.

फायदे:

1) पारंपारिक ऊर्जा साधनांची बचत होते.

2) इंधनावरचा खर्च वाचतो.

3) अन्नातील पोषणमुल्ये टिकून राहतात

4) पर्यावरणाचा -हास होत नाही.

एकसर व समांतर जोडणे

एकसर जोडणी :

1) करंटू वाहण्‌यासाठी एकच मार्ग असतो.

त्यामुळे करंट सारखाच वाहतो.

2) व्होल्टेज हा विभागला जातो.

3) एखादा रोध तुटला तर संपूर्ण सर्किट बंद होते.

4) बॅटरीमध्ये Voltage वाढत.

5 )सोलर पॅनलमध्ये Voltage वाढत.

Ampear सारखा राहते.

समांतर जोडणी

1) प्रत्येक जोडणी ही स्वतंत्र असते.

2 )Voltage समान असते

3) एखादे उपकरण बंद पडल्यास त्याचा परिणाम इतर जोडणीशी होत नाही.

प्लेन टेबल सर्वेक्षण

कृती

1) प्रथम सगळं साहित्य साधनं गोळा केली.

2) ट्राय सर्वेक्षण करण्याची जोगा निश्चित केली

3) त्या जागेचा अंदाजे सेंटर घेऊन तिथे ट्रायपॉडवर सेट अप केला.

4) एक पांइंटवर रेजिंग रॉड धरुनआय पिसू ने ॲडजस्ट केला.

5) जमिनीवरचे अंतर मोजले वयोग्य प्रमाण

(1:200) घेऊनत्याचा कागदावर ड्राईंग काढले.6)असे चार पॉईंट्स घेतले.

डंपी लेवल

कृती : 

1) सगळे साहित्य साधणे गोळा केली.

2)जागा निश्चित केली.

 3) ट्रायपॉडवर सेट अप केलं.व स्पिरीट लेवलचा वापर करून समान करून घेतले

4 )अपर रिडिंग लोवर रिडिंग व मिडल रिडिंग चेतली.

5)अशाप्रकारे डंपी लेवलचा वापर केलातत्त्व:डम्पी लेव्हल दोन किंवा अधिक बिंदूमधील दृष्य संबंध जोडून, जोडलेला दुर्बिणीद्वारे आणि बबल पातळीद्वारे या तत्त्वावर कार्य करते. 

वायर आणि केबल

कंडक्टर: जो वीज वाहून नेतो. 

इन्सुलेटर : जो वीज वाहून नेत नाही.

 कंडक्टरचे प्रकार:गुड कंडक्टर:

विजेच्या प्रवाहाला खूप कमी प्रमाणात विरोध बॅड कंडक्टर

: विजेच्या प्रवाहाला मध्यम प्रमाणात विरोध नॉन कंडक्टर

: विजेच्या प्रवाहाला तीव्र प्रमाणात विरोध केबलचे प्रकार

: अर्मड केबल

: लोखंडी पट्टी किंवा GI तारांचे आवरण अन अर्मड केबल

: लोखंडी पट्टी किंवा GI तारांचे आवरण नसते 

शोषखड्डा

कृती :

1)जागा फिक्स केली .

2) तिथे एक खड्डा खोदला .

3) वीट , दगडी , कोळसा त्यात टाकला .

4) पाणी त्यात सोडला .निरीक्षण : शोष खड्यामुळे पाणी पातळी वाढते .

उद्देश = सांडपाणी वाचवण्यासाठी . व जमिनी सोडलेल्या पाण्याचा पुन्हा उपयोग करणे .

वीजबिल काढणे

साधने :

वीजबिलवीज यूनिट मध्ये मोजतात1000 वॉट चे कोणतेही एक उपकरण 1 तास चालविल्यास 1 यूनिट वीज खर्च होते .

1000 w = 1 k wयूनिट = वॉट * नग * तास /10001 यूनिट वीज = 3.9 रुपये1 HP = 746 वॉट

सोलार प्लेट जोडणी

कृती : 

1)सोलार स्टँड तयार करुन घेतला . 2) 45 0 चा अॅंगल तयार केला .3) त्यावर सोलार पळकते बसवल्या . 4) सगळ्या सोलार प्लेट सिरीज मध्ये बसवल्या . 5) भेटलेल्या + आणि – converter मध्ये जोडल्या . 6) R Y B E पासून आउटपुट काढल्या . 7) अर्थिग केली .सिरीज मध्ये सोलार जोडल्यास वोल्टेज जास्त भेटत .

इन्स्युलेशन काढणे

साहित्य /साधने : वायर , स्ट्रिपरकृती :

1) प्रथम वायर घेतली .

20 त्यावरच इन्स्युलेशन काळजीपूर्वक काढल ,

3) सारखी प्रॅक्टिस केली .काळजी :

 इन्स्युलेशन काढताना तारा खराब करू नये .

लेवळ ट्यूबने समानतर पातळी काढणे .

साहित्य /साधने : लेवल ट्यूब , पाणीकृती :

1) प्रथम लेवल ट्यूब मध्ये पाणी भरून घेतल .

2) नणतेर एक पॉइंट फिक्स करुन घेतला त्याला मार्क केल .

3) पाण्याची लेवल एकसमान केली .तत्व : कोणताही द्रव पद्धार्थ क्षितिज समानतर राहतो .

वायर गेज मोजणे

साहित्य \साधने : वेगवेगळ्या वायर , स्ट्रिपर , वायर गेजकृती :

 1) वेगवेगळ्या वायर घेतल्या .

2) त्यांच इन्स्युलेशन काढल .

3) वायर गेज मध्ये टाकून गेज मोजला .

1/18 = एक तार 18 गेजची3/20 = तीन तारा 20 गेजच्या