पर्जन्य मापन

पर्जन्य मापक तयार करण्याची पद्धत :

१ ) प्रथम एक बॉटल घेतली .

२) त्याचा वरचा भाग कापून त्याचा नरसाळे म्हणून उपयोग केला .

३) तळ सपाट करण्यासाठी त्यात सीमेंट टाकल .

४) पर्जन्य मापक तयार झाला .

पाऊस मोजण्याची पद्धत :

१) पर्जन्य मापकात जमा झालेले पावसाचे पाणी मोजले .

२) पाऊस नेहमी mm मध्ये मोजतात .

३) पावसाचे सूत्र :

पाऊस = मिळालेले पावसाचे पाणी / फनेलचे क्षेत्रफळ * १०

४) महत्वाचे ….

वर्तुळाचे क्षेत्रफळ = ३.१४ *r

१ cm3 = १ ml

कृत्रिम श्वसन

कृत्रिम श्वसनाचे प्रकार :

१) शैफर : यामध्ये पाठीमागे दाब दिला जातो व श्वसनास मदत केली जाते .

) सील्वेस्टर : यामध्ये छातीवर दाब दिला जातो .

३) तोंडाने स्वास देणे : तोंडाने स्वास दिला जातो .

४) मशीन : मशीनचा वापर केला जातो .

अर्थिंग करणे

अर्थिंग : मांडणीतील उपकरणांची अथवा सांधनांच्या धातूच्या बॉडीची जमिनीशी विशिष्ट पद्धतीने केलेली जोडणी म्हणजे अर्थिंग होय.

अर्थिंगची गरज :

१) इलेक्ट्रीक शॉकपासून संरक्षण

२) लिकेज पासून करंट पासून मशीन व इंस्टॉलेशन सुरक्षित ठेवणे.

3) मोठमोठ्या इमारती, विदयुत यंत्र यांचे आकाशातील वीजेपासून संरक्षण करणे .

4) थ्री फेज सिस्टममध्ये व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी.

em

अर्थिंगचे प्रकार:

१)प्लेट अर्थिंग

२)पाइप अर्थिंग

प्लग पिन टॉप ला जोडणे .

साधने \ साहित्य : वायर , प्लग , टेस्टर , स्ट्रिपर

कृती : 1) प्रथम लाइन स्विचला दिली . 2) न्यूट्रल प्लगला दिली . 3) स्विच मधून एक काली वायर प्लगला दिली .

खबरदारी : करट देताना सावधानी बाळगावी .

वायर गेज मोजणे

साहित्य \साधने : वेगवेगळ्या वायर , स्ट्रिपर , वायर गेज

कृती : 1) वेगवेगळ्या वायर घेतल्या . 2) त्यांच इन्स्युलेशन काढल . 3) वायर गेज मध्ये टाकून गेज मोजला .

1/18 = एक तार 18 गेजची

3/20 = तीन तारा 20 गेजच्या

लेवळ ट्यूबने समानतर पातळी काढणे .

साहित्य /साधने : लेवल ट्यूब , पाणी

कृती : 1) प्रथम लेवल ट्यूब मध्ये पाणी भरून घेतल . 2) नणतेर एक पॉइंट फिक्स करुन घेतला त्याला मार्क केल . 3) पाण्याची लेवल एकसमान केली .

तत्व : कोणताही द्रव पद्धार्थ क्षितिज समानतर राहतो .

इन्स्युलेशन काढणे

साहित्य /साधने : वायर , स्ट्रिपर

कृती : 1) प्रथम वायर घेतली . 20 त्यावरच इन्स्युलेशन काळजीपूर्वक काढल , 3) सारखी प्रॅक्टिस केली .

काळजी : इन्स्युलेशन काढताना तारा खराब करू नये .

सोलार प्लेट जोडणी

कृती : 1)सोलार स्टँड तयार करुन घेतला . 2) 45 0 चा अॅंगल तयार केला .3) त्यावर सोलार पळकते बसवल्या . 4) सगळ्या सोलार प्लेट सिरीज मध्ये बसवल्या . 5) भेटलेल्या + आणि – converter मध्ये जोडल्या . 6) R Y B E पासून आउटपुट काढल्या . 7) अर्थिग केली .

सिरीज मध्ये सोलार जोडल्यास वोल्टेज जास्त भेटत .

वीजबिल काढणे

साधने : वीजबिल

वीज यूनिट मध्ये मोजतात

1000 वॉट चे कोणतेही एक उपकरण 1 तास चालविल्यास 1 यूनिट वीज खर्च होते .

1000 w = 1 k w

यूनिट = वॉट * नग * तास /1000

1 यूनिट वीज = 3.9 रुपये

1 HP = 746 वॉट

बॅटरीची ग्रॅविटि मोजणे

साहित्य \साधने : डिस्टील वॉटर , hydrometer , multi meter

कृती : 1) बॅटरी निवडली .2) डिस्टिल वॉटर टाकल . 3) हायड्रो मिटर ने ग्रॅविटि चेक केली . 4) उत्तम ,चांगली , मध्यम ,कमी यामधून चांगली रीडिंग भेटली .

डिझेल इंजिन

इंजिन म्हणजे एनधानाची रासायनीक ऊर्जतून ज्वालामार्गे यांत्रिक उर्ज्या निर्माण करणारे यंत्र होय .

इंजिनचे प्रकार :

बाह्य ज्वलन इंजिन : बाहेर ज्वलन केल जात .

अंतर्गत ज्वलन इंजिन : इंजिनमद्धे ज्वलन केल जात.

स्ट्रोक : पिस्टन वर खाली अथवा मागे पुढे होतो याला स्ट्रोक म्हणतात .

बायोगॅस

कृती : 1)प्रथम शेण व पाणी येतले

2) त्यांचे प्रमाण 1: 1घेतले

3) Inlate मध्ये टाकून ते दवलले

4) यातून निर्माण झालेला गैसआवश्यकते नुसार वापरला.

बायोगॅस : ह्वी एक जैविक प्रक्रिया आहे. यात अन औरोबिक जिवाणू असतात बंद टाकीत त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया घडून मिथेन व CO2 गॅस तयार होतो. मिथेन हा 55% ते 60% इतका असतो. तर बाकीचा (02 असतो. यातून तयार होणारा मिथेन, ज्वलनशील असतो. त्यामुळे निळ्या ज्योतीने पेटतो. यासाठी असते 20 C ५०८ तापमान योग्य असते.

बायोगॅस सयंत्र :1)जनता संयंत्र / दीनबंधू बायोगैस

2)खादी ग्रामोदयोग/ तरंगत्या टाकीचे बायोगॅस

निर्धुर चूल

कृती:

1) सर्वप्रथम निर्धुर चुलीचे निरीक्षण केले

2) त्याबद्दल माहिती घेतली.

3) सुरक्षेतेबद्दल माहिती घेतली

4) लाकूड लावून ते माचिस ने पेटवले.

5)निरीक्षण केले.

निर्धूर चुलीचेफायदे :

1)धुराचा त्रास होत नाही.

2) त्यामुळे होणारे श्वसनाचे आजार होत नाही.

3)इंधन बचत होते.

4) ऊर्जा बचत होते.

सोलर कुकर

कृती:

1) प्रथम सोलर कुकर बद्दल माहिती घेतली.

2) एका डब्यात भात पाणी आणि मीठ घेऊन तो सोलर कुकरमध्ये ठेवला. 3) सोलर कुकर उन्हामध्ये सेट केला.

4) 4 तासांनी भात शिजला,

5 )त्याचा अभ्यास केला.

फायदे:

1) पारंपारिक ऊर्जा साधनांची बचत होते.

2) इंधनावरचा खर्च वाचतो.

3) अन्नातील पोषणमुल्ये टिकून राहतात

4) पर्यावरणाचा -हास होत नाही.

प्रेशर स्टोव्ह

हवेच्या दाबावर प्रेशर स्टोव्ह कार्य करते.

स्टोव्हचे प्रकार :

  • एकात्मिक इंधन कंटेनर
  • बाह्य इंधन कंटेनर

2) रॉकेल वात चुली :

1) केरोसिन वात स्टोव्ह मेणबत्ती सारखे काम करतो

2) मल्टी-विक स्टोव्ह विक्स म्हणून जाड कॉटन गोप स्ट्रैंड वापरू शकतात.

2) रॉकेल दाब स्टोव्ह:

1) याचे कार्य केरोसीन व दाबयुक्त हवा यांच्या ज्वलनावर चालते

2) तापविलेल्या बर्नरमधील अभिसरण होताना केरोसिनान्चे वायूत रूपांतर होते.

3) नंतर ते निपलेमध्ये जाऊन हवेत मिसळते.

एकसर व समांतर जोडणी

एकसर जोडणी :

1) करंटू वाहण्‌यासाठी एकच मार्ग असतो. त्यामुळे करंट सारखाच वाहतो.

2) व्होल्टेज हा विभागला जातो.

3) एखादा रोध तुटला तर संपूर्ण सर्किट बंद होते.

4) बॅटरीमध्ये Voltage वाढत.

5 )सोलर पॅनलमध्ये Voltage वाढत.Ampear सारखा राहते.

समांतर जोडणी

1) प्रत्येक जोडणी ही स्वतंत्र असते.

2 )Voltage समान असते

3) एखादे उपकरण बंद पडल्यास त्याचा परिणाम इतर जोडणीशी होत नाही.

प्लेन टेबल सर्वेक्षण

कृती

1) प्रथम सगळं साहित्य साधनं गोळा केली

.2) ट्राय सर्वेक्षण करण्याची जोगा निश्चित केली

3) त्या जागेचा अंदाजे सेंटर घेऊन तिथे ट्रायपॉडवर सेट अप केला.

4) एक पांइंटवर रेजिंग रॉड धरुनआय पिसू ने ॲडजस्ट केला.

5) जमिनीवरचे अंतर मोजले वयोग्य प्रमाण (1:200) घेऊनत्याचा कागदावर ड्राईंग काढले.

6)असे चार पॉईंट्स घेतले.

डंपी लेवल 

कृती

1) सगळे साहित्य साधणे गोळा केली.

2)जागा निश्चित केली. 

3) ट्रायपॉडवर सेट अप केलं.व स्पिरीट लेवलचा वापर करून समान करून घेतले

4 )अपर रिडिंग लोवर रिडिंग व मिडल रिडिंग चेतली.

5)अशाप्रकारे डंपी लेवलचा वापर केला

तत्त्व:

डम्पी लेव्हल दोन किंवा अधिक बिंदूमधील दृष्य संबंध जोडून, जोडलेला दुर्बिणीद्वारे आणि बबल पातळीद्वारे या तत्त्वावर कार्य करते. 

वायर आणि केबल 

कंडक्टर: जो वीज वाहून नेतो. 

इन्सुलेटर : जो वीज वाहून नेत नाही. 

कंडक्टरचे प्रकार:

  1. गुड कंडक्टर: विजेच्या प्रवाहाला खूप कमी प्रमाणात विरोध 
  2. बॅड कंडक्टर: विजेच्या प्रवाहाला मध्यम प्रमाणात विरोध 
  3. नॉन कंडक्टर: विजेच्या प्रवाहाला तीव्र प्रमाणात विरोध 

केबलचे प्रकार: 

  • अर्मड केबल: लोखंडी पट्टी किंवा GI तारांचे आवरण 
  • अन अर्मड केबल : लोखंडी पट्टी किंवा GI तारांचे आवरण नसते 

केपसिटर मोटर

मोटर जोडणी शिकणे

कृती : 1 ) वीज पुरवट्याची व्यवस्था केली . 2 ) मोटरचा टर्मिनल बॉक्स उघडला , 3 ) सर्किट आकृति पाहिली . 4) वीज पुरवठडीला व निरीक्षण केल .

स्प्लिट फेज मोटर

कृती ; 1) टर्मिनल बॉक्स खोलला. 2) वायर वेगळ्या केल्या . 3) वायर पुन्हा जोडल्या . 4) वीज पुरवठा दिला व निरीक्षण केल .

शोषखडा

कृती : 1)जागा फिक्स केली . 2) तिथे एक खड्डा खोदला . 3) वीट , दगडी , कोळसा त्यात टाकला . 4) पाणी त्यात सोडला .

निरीक्षण : शोष खड्यामुळे पाणी पातळी वाढते .

ऊर्जा व पर्यावरण प्रकल्प

प्रकल्पाचे नाव: लाईट माळ तयार करणे

विदयार्थ्याचे नाव : ऋतिक राकेश टेमकर.

मार्गदर्शक : श्री. कैलास जाधव सर

उददेश :

1.एकसर जोडणी करण्यास शिकणे.

2.दिवाळीसाठी लाईट माळेचा उपयोग करणे.

3 एकसर जोडणीचे फायदे-तोटे समजून घेणे.

4.सोल्डरींग करण्यास शिकणे.

नियोजन :

1.प्रथम प्रकल्प समजून घेतला.

2.त्यामागील उद्देश समजून घेतला.

3.सर्व साहित्य गोळा केले.

4.अंदाजपत्रक तयार केले.

5.प्रकल्पावर काम सुरु केले.

अंदाज पत्रक:

अ. न.मटेरियल नगकिंमत
1LED बल्ब 5080 रुपये
2वायर 10 मिटर 50 रुपये
3बल्ब कॅप 5050 रुपये
4सोल्डरिंग तार 1 मिटर 10 रुपये
एकूण 190 रुपये

मजुरी + झीज = 20%190 × 20 ÷ 100 = 38 रुपये.

एकूण खर्च = 190 + 38 = 228 रुपये.

कृती:

1.प्रथम साहित्य गोळा केलं.

2.फेज आणि न्युट्रल यांची योग्य प्रकार गुंफण तयार केली.

3.प्लस व मायनस पॉइंट बाजुला काढले.

4.LED बल्बचे प्लस पॉइंट वायरच्या प्लसला व मायनस पॉइंट मायनसला जोडला.

5.अशाप्रकारे सगळे बल्ब जोडले.

6.व्होल्टेज कन्व्हर्टर बसवला.

7.करंट दिला लाईट माळ पेटली.

8.निरीक्षण केले.

खर्च:

अ. न.मटेरियल नगकिंमत
1LED बल्ब 5060 रुपये
2वायर 10 मिटर 50 रुपये
3बल्ब कॅप 5070 रुपये
4सोल्डरिंग तार 1 मिटर 10 रुपये
एकूण 190 रुपये

मजुरी + झीज = 20%

190 × 20 ÷ 100 = 38 रुपये.

एकूण खर्च = 190 + 38 = 228 रुपये.

एकसर जोडणी:

1.एकसर जोडणीमध्ये करंट वाढण्यासाठी एकच मार्ग असतो. त्यामुळे करंट सारखाच वाहतो.

2.व्होल्टेज हा विभागला जातो.

3.एखादा रोध तुटला तर संपूर्ण सर्किट बंद होतो.

3.बॅटरीमध्ये व्होल्टेजची बेरीज होते.

5.सोलर पॅनलमध्ये व्होल्टेज वाढत. अॅम्पीअर सारख राहतं.

अनुमान….

1.एकसर जोडणी करताना एखादा रोध तुटला तर संपूर्ण सर्कीट बंद पडतो.

2.एकूण रोध= Rs =R1+ R2 + R3+….+ Rn

3.ओहमच्या नियमानुसार,

V = IR

V= व्होल्टेज

I = करट

R = रोध

4.बॅटरीमध्ये व्होल्टेज वाढलं.

अनुभव…

लाईट माळ तयार करण्याचा अनुभव खूप चांगला होता. नवीन गोष्ट शिकायला मिळाली. माल तयार करताना सोल्डरींग, करताना खुप वेगळं वाटलं. खुपदा सोन्डरीश व्यवस्थित झाली नाही. LED आणि वायर यांचे प्लस-मायनस चुकले ते पुन्हा शोधताना खुप कष्ट पडले. ज्यावेळी माळ पूर्ण झाली पण ती प्रकाशित होत नव्हती. पुन्हा चेक केलावर बल्बचा प्लस-मायनस चुकला होता. ती चूक दुरुस्त केली. पुन्हा करंट दिला. माल प्रकाशित झाली. अशाप्रकारे नवीन अनुभव भेटला.