उद्देश :R cc कॉलम तयार करणे
सामग्री :कॉलमचा ढाचा , खोर ,पती

साहित्य :वाळू ,सिमेंट ,खंडी ,पाणी ,तार .

उपक्रमाची निवड :पार्किंगच्या खांबाला RCC कॉलम केले .

कृती :१)प्रथम काँक्रेट मजबूत बसण्यासाठी खांबाला तोरणे बांधले
२)कॉलमचा ढाच्याने माप घेऊन मोजमाप केले .
३)कॉलमच्या ढाच्याला तेल लावून घेतले .
४)नंतरून त्या खांबाला ढाचा लावावा त्याला तोरणे बांधून घेतले .
५)प्रमाणात मोजमाप करून वाळू ,खडी ,सिमेंट ,बेमिक्स करून काँक्रेट तयार केले .
६)ते खोरीने चांगले मिक्स केले .
७)पातीत भरून त्याच्या सगळेकडून भरेल असे टाकले .
८)ते पूर्ण भरले .
९)पुडाच्या देवाशी तो ढाचा काडून ते कडक होण्यासाठी पाणी मारावे .

दक्षता :१)कॉलमच्या ढाच्या लावंतांनी सगळ्या बाजूने कवर करावे .
२)काम करताना प्रथमता सेफ्टी घालून काम करावे .

RCC COLUMN | Distance Between Concrete Column | Column Span