Energy – ऊर्जा

ऊर्जा संपते का ?

महत्त्वाचा मुद्दाऊर्जा नष्ट होत नाही आणि पूर्णपणे संपतही नाही. ऊर्जा फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होते. यालाच ऊर्जेच्या संरक्षणाचा नियम म्हणतात

उदाहरण:

☀️ सूर्याची ऊर्जा

↓

🔆 Solar Panel

↓

⚡ विद्युत ऊर्जा

↓

🔋 Battery मध्ये साठवली जाते

↓

💡 Bulb चालतो.

  • Bulb चालताना विद्युत ऊर्जेचा काही भाग प्रकाशात आणि काही भाग उष्णतेत बदलतो.