1) विज बिल.
*उद्दीष्
विद्धुत उपकरणे आणि इतर भारांद्वारे वीज वापरायाची गणना करणे
*आवश्यक साहित्य
अनर्जी मीटर, क्यालकुलेतर, वही, पेन्शील इ.
कृति=
१. तुमच्या घरातील सर्व विद्धुत उपकरणाची यादी बनवा.
२. प्रटेक उपकरणाचे वॅटेज लक्ष्यात द्या.
३. प्रतेक यंत्र किती वेळ वापरला जतो याचे काही दिवस निरीक्षण करा.
४. दररोज प्रटेक उपकरणाच्या व्यॉट तासांची गणना मोजा.
५. खालील सूत्र वापरून खालील व्यॉट तासांना किलोव्यात तासांमध्ये रूपांतरीत करा
तक्ता=
1. Fan = 14 hr | 824 w |
2. To = 5 hr | 164 w |
3. Pulp = 12 hr | 144 w |
4. Tube = 6 hr | 120 w |
5. Mixer = 1 hr | 750 w |
6.Aron | 1000 w |
= 3004 w | |
90 unit |
2. सेफ्टी
*उद्देश=
वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल वास्तूना हात लावण्या आधी सेफ्टी वापरणे.
*साहित्य=
हॅंड ग्लब , टेस्टर, हेल्मेट, अपोरन, लबरी,चप्पल.
*कृती=
१. हातामधी ग्लब घालने.
२. काम करण्या आधी mcb बंद करणे.
३. वायर किवा बोर्ड मधे करंट आहे का नाही ते टेस्टर ने चृक करावे .
४. पोलावर किव्वा उंचीवर असल्यास हेल्मेट आणि अपोरन घालावे.
५. काम करताना चप्पल घालूनच काम करावे .
3. इलेक्ट्रिकल सेफ्टी.
s*उद्दिष्ट=
इलेक्ट्रीकल वस्तूना हात लावण्या आधी घ्यावी काळजी.
*उदा=
१. उघड्या वायर्सना हात लाऊ नये.
२. isi मार्क असलेल्या ऍक्सेस रिजल वापरा.
३. फुज बदलताना सगळे स्विज आधी बंद करावे.
४. कुठल्याही प्रकारच्या चालू मशीन मध्दे हात घालू नये .
५. मशीन चे सर्व फिरणारे भाग संरक्षीत आवरणारी झाकलेले असतील.
६. इलेक्ट्रिकल वस्तू हाताळताना पाण्याचा वापर करू नये .
७. सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिकल वस्तूना अर्थिंग
- शॉक लागण्याची कारणे:
१. लाइव्ह वायर शी संपर्क.
२. दोन वेगळ्या पॉलन वरील वायरीशी संपर्क
३. अर्थिंग नाही
४. विजेच्या संपर्कात असलेल्या वक्तीन पुरेसे संरक्षण न घेतल्यास.
4. कृति श्वासन.
ऊद्देश=कृतिम चटई, स्वयंसेवक.
साहीत्य=
चटई, स्वयंसेवक.
कृती=
१. पीडीतला त्याच्या पाठीवर झोपवा. २. त्याच्या खंड्या खाली उशी ठेवा . ३. पीडितेच्या डोक्याजवळ गुढघ्यावर बसा आणि त्याचे धोन्ही हात कोपराच्या खाली धरा. ४. शेतीज स्थितीतील येयीपर्यंत त्याचे हात त्याच्या
हलवा आणि ही स्थिती दोन सेकंद धरुन ठेवा .
५. पीडितेचे दोन्ही हात त्याच्या छातीच्या बाजूने खाली आणा आणि त्याच्या हातांवर थोडासा दाब दया.
६. पीडित व्यक्तिने स्वास घेण्यास सुरवात करेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा करत राहा.
5. Electric sim Bol
१. कल पोल
२. दो पोल
३. तीन पोल
४. एकल पोल
५. बहुस्थिती पोल
६. द्विमार्गीय स्वीच
७. मद्ध्यवर्ती स्विच
८. लटकतए हूया स्विच
९. पुरा बटण या बेल पुश
१०. स्वॉकेट आउटलेट ६ ए
११. सोकेत आऊट , १६ ए
१२. सौक्त स्विच ओर सॉकेट आउटलेट .६ A
१३. संयुक्त स्विच और सोकेत आउटलेट ,१६ A
१४. इटारलकिंग स्विच और सॉकेट आउटलेट .१६ A
१५. इटारलकिंग स्वीच और सॉकेट आउटलेट ,१६ए
१६. लेप या लेप के लीए आउटलेट
१७. वाट के तीन लेप का समूह
१८. दिवार या लाइव ब्रॅकेट लागा लेप
१९. छत पर लतक ह्युआ लेप
२०. बटण हेंड लेप
२१. वॉटर टाईट प्रकाश कीटिंग
२२. बेटन लेप होल्डर
२३. प्लग लाइट
२४. फ्लोरोसेट लेप
२५. हिटर
6. मीटर चे प्रकार.
*उद्देश:
सर्व प्रकारचे मीटर कसे कार्य करतात
*मीटर चे प्रकार:
आयमीटर , हॉल्ट मीटर , ओहोन मीटर ,मल्टी मीटर , एनर्जी मीटर .
*मीटर चे कार्य :
१. आयमीटर= करंट मोजण्या साठी .
२. होल्ट मीटर =हॉल्टेज मोजण्यासाठी.
३. ओहन मीटर = रेजिस्टन मोजण्यासाठी.
४. मल्टी मिटर = करंट, होल्टेज, रेजिस्टन मोजण्यासाठी .
५. एनर्जी मीटर = एनर्जी मोजण्यासाठी.
*आकृती:
7.मोटर रिवॉर्डिंग.
*उद्देश:
- विभाजी फेज मोटर एकत्र कारणे आणि वेगळे कारणे.*आवशक्त
*आवाशकता:
१. इलेक्ट्रिशियन प्लास
२. इलेक्ट्रिशियन स्क्रू डायवर
३.स्पायनर सेट.
*प्रक्रिया:
१. टर्मिनल बॉक्स उघडले.
२.टर्मिनल मधून वायर डिस्कनेट केले .
३. फुज काढला
४. शेवटच्या प्लेट काढा .
५. शेवटच्या प्लेट योग्यरित्या पुन्नहा स्थापित करा .
६. काजू घट्ट केले .
७. आकृतिमद्धे दर्शाविल्य प्रमाणिकापने वाइडिंग लीड्स कनेक्ट केली .
8. कॅपिसिटर मोटरची कार्यरत यंत्रणा.
*उद्देश:
- कॅपिसिटर मोटर जोडले सुरू कारणे आणि उलट कारणे या पद्धती शिकवण्यासाठी.
*आवश्यक्ता:
- विद्धुत एधक प्लास.
- कोणत्याही हॉर्स पॉवरची कपॅसिटर स्टार्ट मोटर ( एचपी).
- वीज पुरवठा कनेक्शन.
- इलेक्ट्रिशियन स्क्रू ड्रायव्हर
- चाचणी आघाडीसह मालिका चाचणी मंडल.
*प्रक्रिया:
- सिंगल फेज मोटर साथी योग्य वीज पुरवठ्या ची व्यवस्था केळी .
- मोटारचा टर्मिनल बॉक्स उघडा .
- सर्किट डायग्रामवर आधारित मोटर कनेक्ट केळी .
- वीज पुरवठा बंद कारणे चालू वळण वायर उलटली
- पॉवर सप्लाय चालू करा मोटारचा रोटेशनचे निरीक्षण केले.
9. डिझल इंजीन
*उद्देश:
- डिझेल इंजेन वेगळे करा आणि पुन्हा एकत्रं करा.
*आवश्यक साहित्य:
- इंजिन तेल, कपडे , गॅस्क्रे.
*उपकरणे /साधने:
- डिझल इंजिन , स्पॅनर, सेट, स्क्रू ड्रायवर ट्रायकोमीटर.
*प्रक्रिया:
- इंधन प्रणाली रिकामी करा जसे की टाकी ओली इ.
- क्र तेल काढून टाकायचे
- डिझेल इंजिन चे भाग ओळखा
- डायफ्रॅम फिरवा आणि वाळवीची क्रिया पिस्तम आणि पंप रॉड ची हालचाल पाहा.
10.अर्थिंग .
उद्देश:-
अर्थिंग बनवण्याचे विधी शिकणे व सुरक्षा वाढवणे
आवश्यक साहित्य:–
तांब्याची प्लेट(सुमारे 0.5×0.5मीटर)
तांब्याची तार(2 ते 3 मीटर)
इलेक्ट्रिकल ड्रिल ,कुदळ फावडा
पाण्याची बादली (अर्थिंग वरती पाणी ओतण्यासाठी)
आवश्यकता:-
वीज पुरवठा बंद करणे
कार्यक्षेत्र स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे
कृती:-
1. पहिल्यांदा अर्थिंग करण्यासाठी स्थळ निवडले. पॉलिहाऊसच्या मागे सौर पॅनल ची अर्थिंग चांगली झालेली नव्हती तिथे निवडले
2. अर्थिंग बसवण्यासाठी तांब्याची प्लेट (रॉड) बसवण्यासाठी खड्डा खोदला. तू खड्डा खोदलनंतर व्यवस्थित केला
3. तार जोडणे तांब्याच्या तारा प्लेटच्या एका कोपऱ्यातून मजबूतपणे जोडले व नंतर पॅनलच्या अर्थिंगला जोडले
4. खड्डा भरणे, खड्डा पहिल्यांदा मातीने भरला त्यामुळे अर्थिंग चांगली होते. प्लेटची ( रॉड )चि कनेक्टिव्हिटी चांगली राहते.
5. त्याच्या वरती अर्थिंग पावडर टाकली व वरून माती टाकली. आपण त्याच्या त वरती कॉलसा आणि मीठ पण टाकू शकतो मीठ हे उन्हाळ्यात आद्रता निर्माण करण्याचे काम करते व कोळसा हा पावसाळ्यात ओलावा कमी करण्याचे काम करतो.
6. आपण अर्थिंग केल्याने आपल्याला चांगले विद्युत प्रवाह मिळू शकतो. त्याच्यानंतर आम्ही मल्टीमीटरने चेकिंग केले तर अर्थिंग ही चांगली दाखवत होती यावरून आम्हाला असे लक्षात आले की अर्थिंग केल्यामुळे आपल्याला चांगलं फायदा होतो.
11. बायोगॅस.
उद्देश:-
बायोगॅस यंत्रणेचे वापरण्याची पद्धत जाणून घेणे.
आवश्यक साहित्य:-
ताजे शेन, पाणी, मीटर टेप, कॅल्क्युलेटर, नोटबुक पेन, इत्यादी
कृती:-
1. पहिल्यांदा आम्ही गोठ्यातून शेण आणले. ते योग्य प्रमाणात मिश्रण केले
2. हे मिश्रण मिक्सिंग टॅंक मध्ये टाकले
3. फिटिंग पाईपच्या माध्यमातून हे मिश्रण बायोगॅस प्लांटमध्ये घातले.
4. बायोगॅस तयार होण्यासाठी 15-20 दिवसांची प्रक्रिया आवश्यक असते.
5. तयार झालेल्या बायोगॅस कलेक्शन पाईप द्वारे गॅस वरती जेवण बनवले जाते किंवा आपण ते टॅंक मध्ये पण भरू शकतो
6. हा गॅस स्टोरेज टॅंक मध्ये गॅस वापराच्या उपकरणांमध्ये पुरवठा करून उपयोगात आणला जाऊ शकतो.
7. बायोगॅस मध्ये 60% मिथेन वायु असतो आणि 40% कार्बन-डाय-ऑक्साइड राहतो.
12. धूर विरहित चूल.
उद्देश:-
धुरविरहित पारंपारिक चुलीची तुलना करणे
आवश्यक साहित्य:-
धुर विरहित चूल. अन्न शिजवण्यासाठी भांडी, लाकूड, स्टॉप वॉच, दूर विरहित चूल, राकेश स्टॉ
कृती:-
1. पहिल्यांदा आम्ही लाकडाचे वजन केले. ती मावशीला दिले 25 किलो लाकडं वजन केले होते.
2. 25 किलो लाकडावर दुपारचे जेवण सर्व आश्रम चे तयार होते. त्याच्यामध्ये भात भाजी एवढे होते.
3. आम्ही अर्धा किलो लहान काड्या गोळा करून त्यांचे वजन केले.
4. चहा बनवण्यासाठी किती लाकडे लागतील याचे कॅल्क्युलेशन अंदाजे केले. राकेश स्टो घेऊन त्याच्यामध्ये आग लावली.
5. एक भांडे घेऊन त्याच्यामध्ये एक लिटर पाणी घेतले त्याच्यामध्ये चहा पत्ती साखर गवती चहा असे टाकले.
6. चहा बनवण्यासाठी आम्हाला पंधरा मिनिटे लागले. लाकडे मोजण्यापासून तर सर्व भांडे व्यवस्थित ठेवण्यापर्यंत असा आम्हाला अर्धा तास लागला.
7. आपल्या आश्रमामधील धूर विरहित चुलिची माहिती घेतली. त्यामध्ये मोठी चिमणी वापरली होती. फायबर विटांचा वापर केला आहे त्यामुळे उष्णता बाहेर फेकली जात नाही. असे बेकरीमध्ये पण वापरले जातात त्यामुळे पाव चांगले भाजले जातात.
8. धुर विरहित चूल वापरण्याचे भरपूर फायदे आहेत त्यामध्ये आपल्याला जास्त दूर लागत नाही पण लाकूड वापरणे हे आपल्याला सर्वात मागीचे घडते गॅस वापरला तर तो कमी खर्च लागतो लाकूड जास्त वापरले जाते आणि जेवण कमी होते पण आपल्याला असं वाटतं की गॅस महाग आहे. सगळ्यात कमी एलपीजी गॅस कमी होतो
13. बोर्ड भरणे.
उद्दिष्टे:-
1.विद्युत सर्किटचे मूलभूत ज्ञान मिळवणे.
2.विद्युत घटकांच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण करणे.
3.सुरक्षितता नियमांचे पालन करणे.
साहित्य:-
विद्युत घटक: बॅटरी,बल्ब,स्विच,प्रतिरोधक (रेसिस्टर) ,कंडक्टर (तार)
साहित्य:PCB (प्रिंटेड सर्किट बोर्ड),बॅटरी ,कनेक्टर, स्क्रू, ड्रायव्हर, मल्टीमीटर
सुरक्षा साधने:इन्सुलेटेड हॅन्ड ग्लोज, सुरक्षात्मक चष्मे
कृती:-
1. पहिल्यांदा आम्ही प्रिंटेड सर्किट बोर्ड घेतला.
2. नंतर बोर्डच्या मापाचे सर्किट डायग्राम काढली.
3. त्याच्या मधील थ्री पिन सॉकेट बसवण्यासाठी कटरने त्याच्या मापाचे कट मारले.
4. थ्री पिन सॉकेट बसवले आणि नंतर स्विच बसवले.
5. दोन्ही सॉकेट ने स्क्रू ड्रायव्हरने चांगले टाईट केले.
6. पहिल्यांदा फेज वायरिंग केली व नंतर अर्थिंग ची केली. आणि नंतर न्यूट्रल ची वायरिंग केली.
7. वायरिंग झाल्यावर काही वायरिंग लूज आहेत का नाही ते बघितले व नंतर बोर्ड सरांना दाखवून फिट केला.
8. टेस्ट लॅम्प घेऊन बोर्ड चेक केले. त्यामध्ये न्यूट्रल फेज व अर्थिंग फेज असे पण चेक केले त्यामुळे आम्हाला कळले की अर्थिंग पण बरोबर असली तर लाईट चांगली चालते