arc welding
साहित्य – arc वेल्डिंग मशीन , ३.१५ चा वेल्डिंग रॉड , केबल , होल्डर , सेफटी , गॉगल , हॅन्डग्लोस , सेफटी शूज ,
कृती – प्रथमतः वेल्डिंग मशीन कनेक्ट करणे
होल्डर ला रॉड लावणे
ज्या पार्ट ला वेल्डिंग करायचे आहे त्या पार्ट ला अर्थिंग देणे
आणि वेल्डिंग करणे
आणि वेल्डिंग चालू झाल्या नंतर वेल्डिंग रॉड हळू हळू पुढे घेणे
पूर्ण वेल्डिंग झाल्या नंतर वेल्डींग ला हातोडीने फोडणे त्याने आपल्याला कळते कि वेल्डिंग चांगले झाले आहे कि नाही
पुन्हा एकदा त्यावर वेल्डिंग करणे
अश्या प्रकारे आपल्याला वेल्डिंग करता येते