एफ आर पी म्हणजे फायबर रेन फॉर्स प्लॅस्टिक म्हणजेच पावसापासून लाकडाची आणि फायबरची संरक्षण

एफ आर पी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- स्क्रापर ब्रश पत्रा चिंचपात्र रोलर डबा फिल्म डिझाईन पेपर फ्रेम क्लासमेट इत्यादी

एफ आर पी साठी वापरलेली द्रव्य पदार्थ आम्ही रेझिंग हार्डनर कोबाल्ट वॅक्स पिगमेंट क्लासमेट डिझाईन पेपर हे सगळं वापरलं आणि आम्ही याचा वापर करू लागलो

आम्ही केलेली कृती एफ आर पी साठी जी:- सर्वात पहिला आम्ही बॅटिंगचा प्रेम ला दरवाजे ची लांबी लावून भरली आणि ती लांबी सुकून दिली मग ती लांबी नीट घासून काढली आणि त्यावरील हार्डनेर कोबाल्ट मिक्स करून ते आम्ही ओतलं आणि ते पत्रे नीट लेवल केली मग आम्ही डिझाईन पेपर त्यावरती ठेवला आणि त्या डिझाईन पेपर वरती आम्ही रोलरने फिरवून खालचे रेझिंग नीट पेपरच्या आणि त्या फ्रेम च्या मध्ये बसण्यासाठी रोलरने ते सगळीकडून आम्ही फिरवून घेतले आणि मग त्यानंतर डिझाईन पेपरच्या वरती आम्ही ते रीजन उचलत परत सर्व साईडने रिझन वाटलं आणि ग्लासमेटला वॅक्स लावलं आणि ते ग्लास मीठ आम्ही त्या बेटिंगच्या प्रेम वरतीच ठेवलं आणि मग ते आम्ही रोलरने ग्लासमेट वरती फिरवलं आणि समान करून घेतलं आणि मग काही वेळानंतर ते सुकून दिलं आणि मग आम्ही ते ग्लासमेट काढलं आणि आमचा एफआरपी दरवाजा पूर्ण झाला

अशाप्रकारे आम्ही एफ आर पी शिकलो म्हणजेच आपलं बाकी काही लाकडाचं आपल्याला वापरणारी जे आहे आपण पावसाने भिजू नये म्हणून वापरू शकतो त्यासाठी आम्ही हे सारं शिकलो.