उददेश:-भिंतीला रंग देने.

साधने:-handglose, brash,oil कलर,सिंमेट कलर.

विधि:-मी आज IBT मागील बाथरूमला रंग मारला. 5किलो सिंमेट कलर घेतले व एका बादलीत टाकले. मग बादलीत थोडे पाणी टाकुन सिंमेट कलर पीठा सारखे मळायचे नंतर पाणी टाकायचे. मग सिंमेट कलर मधे एक चांगली काठी घालायची आणि हालवायच.मग भिंतीला तो कलर मारायचा. मग मी दरवाजा गंजू नये मनून मी दरवाजाला oil कलर मारला.