FAB LAB PROJECT
फॅबलॅबचा प्रोजेक्ट तैयार करण्यासाठी मि प्रथम अदिति मॅडमने दिलेला प्रोजेक्ट कसा
करायचा.याबद्दल मॅडमबरोबरच चर्चा केली.
मग मि कोरलड्रॉमधे मैडमने सांगितल्याप्रमाणे प्रथम प्रेसपीट बॉक्सचे डिझाईन तैयार केले
आणि मग तैयार केलेले डिझाईन लेज़र कटरमधे डाउनलोड केले अणि मशीनला कमाण्ड
देऊन कट करून घेतली .
FAB LAB
*फॅबलॅबमधील मशीनींची माहिती पुढीलप्रमाणे :-
१ ] ऑर्डिनो :-
ऑर्डिनो हे एक लाइट निर्माण करणारे सॉफ्टवेयर आहे. तो ८ मेगा आणि ३२८ IC चा
उपयोग करतो आणि त्याला दोन कनेक्शंस असतात .त्यातील एक कनेक्शनला इलेक्ट्रिसिटी जोडलेली असते तर
दुसऱ्या कनेक्शनला आपल्या कम्प्यूटरचा वेळ सेट करता येतो ,तसेच अपन याच्या मदतीने बरेच वेगवेगळे
प्रोजेक्ट करू शकतो .
2] लेज़र कटींग :-
लेज़र कटिंग ही CNC मशीन असून अपन त्यस्यावर 2D डिझाईन कट करू शकतो
.त्याच्यामधे डिझाईन कट करण्यासाठी प्रथम आपल्याला डिझाईन कोरलड्रॉ सोफ्टवेरवर तैयार करावी लागते
.आपन इस्केपमधे पण डिझाईन तैयार करू शकतो पण कोरल ड्रॉमधे डिझाईन समजण्यास सोपे पड़ते, आणि
डिझाईन तैयार झाल्यावर टी DXF फाइलमधे तैयार होते डिझाईनमधे मापे ही सर्वात महत्वाची असतात
फाइल कट करन्याअगोदार पुनः एकदा मापे चेक करावी आणि मग कटिंग किंव्हा
स्कॅनची कमांड द्यावी आणि मग आपली फाइल कटाई मशीनमधे डाउनलोड करून कटाई करता येते .
3] विनाइल कटर :-
विनयल कटर ही CNC मशीन आहे याच्यामधे आपण नाव किंवा डिझाईन कट करू
शकतो ,त्याच्यासाठी कोरल फ्लूड हे सॉफ्टवेयर वापरतात आणि हे डिझाईन PNG फाइलमधे तैयार होते आणि
ही फाइल मशीनमधे डाउनलोड केल्यावर विनयल पेपर फिक्स करावा लगतो.
विनयल कटर चालू करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे :-
TERMINAL_SUDOFAB_FAB_FORMAT_PNG FILE_NEXT FORMAT_SELECT
VINYLE_SEGMENT_MAKE PATH_SEGMENT.
मग विनयल कटर कंप्यूटरला जोड़ायचा ,मग विनयल पेपर कटरमधे फिक्स
करायचा आणि मशीनला कमांड द्यायची मास्किंग टेपने डिझाईन त्या टेपवर घ्यायची आणि मग ती आपल्याला
ज्या ठिकाणी चिटकवायची आहे तिथे ठेवायची आणि निट प्रेस करायची आणि मग मास्किंग टेप काढून
घ्यायचा.
4] 3D प्रिंटर :-
3D प्रिंटर ही CNC मशीन आहे ज्यामधे आपन रोजच्या वपरातील बर्याचशा वास्तु बनवू
शकतो याचे डिझाईन बनवण्यासाठी १२३ड सॉफ्टवेयर वापरावे लागतात आणि मग आपन तैयार केलेले
डिझाईन STL फाइलमधे तैयार होते आपण जर दुसऱ्या फाइलच्या प्रकारामधे जर ही फाइल सेव केलि तर टी
मशीन एक्सेप्ट कार्नर नाही REPEATER HOST आणि ह्या दोन सॉफ्टवेयर मशीनी आहेत BED
TEMPERATURE NOZALE TEMPERATURE आणि GCO हे ३ड प्रिंटरमधे खुप महत्वाचे आहे
१ ] BED TEMPERATURE :- MAX 70-80
२ ] NOZALE TEMPERATURE :- 210
३ ] GCO